एक्स्प्लोर

Devendra Fadnavis and Ajit Pawar: न लाभलेला बेस्ट मुख्यमंत्री, अजित पवारांबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस हळहळले, अख्खं सभागृह स्तब्ध!

Devendra Fadnavis :महाराष्ट्रात वसंतदादा आणि अजित दादा हे दोन दादा कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहील अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Devendra Fadnavis and Ajit Pawar: वक्तशीरपणा आणि घडाळ्याच्या काट्याव चालणाऱ्या अजितदादांनी यावेळी मात्र टायमिंग चुकवलं. खऱ्या अर्थाने ज्यावेळी खूप मोठी इनिंग खेळती असं सर्वांनाच दिसत होतं त्यावेळी मात्र अजितदादांनी (Ajit Pawar) जीवनाच्या वेळेचं टायमिंग चुकवलं. अजितदादा सर्वाधिक 6 वेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. पण अनेकवेळा ते म्हणायचे कि मी कधीतरी मुख्यमंत्री होईल, मात्र यावेळी देखील उपमुख्यमंत्री मीच राहील, असेही ते गमतीने म्हणायचे. मात्र आज मी हक्काने म्हणू शकतो कि, 'अजितदादा पवार वॉज बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेव्हर हॅड'

अजित दादांच्या रूपानं एक चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता, ते आता नसणार आहे. मला विश्वासही होता कि नियतीने त्यांना ती संधी दिली असती, ती समता त्यांच्यात होती. महाराष्ट्रात वसंतदादा आणि अजित दादा हे दोन दादा कायम महाराष्ट्राच्या स्मरणात राहील अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आजपासून सुरु झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दिवंगत सदस्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. (Maharashtra Adhiveshan 2026)

Devendra Fadnavis : पोकळी या शब्दाची व्याप्ती काय असते हे आज मला कळतंय

पोकळी या शब्दाची व्याप्ती काय असते हे आज मला कळतंय, कारण असे अजित दादा पुन्हा होऊ शकत नाही. शिवाय हि पोकळीही कोणी भरून काढू शकत नाही. खऱ्या अर्थानं अजित दादांचा अकास्मात निधन हे सर्वांना धक्का देणारं आहे. सकाळी सहा वाजल्यापासून काम करणारा नेता अशी त्यांची ख्याती होती. प्रत्येक गोष्टीचं नियोजन, सखोल अभ्यास आणि सेकंदाचाही सदुपयोग करणारा नेता म्हणून अजित दादांकडे बघितलं जायचं. ते खऱ्या अर्थानं माझे दादाच होते. 2014 नंतर आमची जावळी झाली आणि ती जवळीक शेवटपर्यंत कायम राहिली. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Devendra Fadnavis and Ajit Pawar: अजित दादांचं व्यक्तिमत्व हे केवळ एक व्यक्ती नव्हे तर एका पिढीचा विश्वास होते

अजित दादांचं व्यक्तिमत्व हे केवळ एक व्यक्ती नव्हते तर एका पिढीचा विश्वास होते. त्यांच्या अपघाताची बातमी सर्वप्रथम आली तेव्हा असं वाटलं कि अपघात झाला असेल त्यात थोडंफार काही झालं असेल. मात्र नंतर दुसरी बातमी आली तेव्हा धक्का बसला. मातीतून तयार झालेलं नेतृत्व अजित दादांचं होतं. ते कधीही कुणापुढे झुकले नाही. मात्र जेव्हा आपली चूक झाल्याचे लक्षात आलं तर ते जाहीर माफी मागायलाही डगमगले नाही, हे हि लक्ष्यात घेण्यासारखं होतं. अनेक टीका आणि विरोधाला समोर जावं लागलं असताना देखील त्यांनी संकटांना पाठ दाखवली नाही. त्यांच्या स्वभावात पारदर्शकता होती. शब्दाला, वेळेला जगणारा आणि एकवचनी अशी दादांची ओळख होती. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Devendra Fadnavis: टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस
टॅरिफ वॉर झालं तेव्हा भारत झुकला नाही, कणखरपणे उभा राहिल्याने अमेरिकालाही मागे हटावं लागलं: देवेंद्र फडणवीस
Harshvardhan Sapkal on PM Narendra Modi: आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
आंतरराष्ट्रीय धोरण योग्य नसल्याने भारताला फटका, 'नरेंदर सरेंडर' म्हणण्याची वेळ आलेय: हर्षवर्धन सपकाळ
MNS Vardhapan Din 2026 : रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर
Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Kolhapur Crime: कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
कोल्हापूरमध्ये विवस्त्र व्यक्तीचा मृतदेह सापडला, चेहरा-मानेवर खोल वार, मनेरमळा परिसरात खळबळ
S. Jaishankar on Iran: 'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
'आम्ही एका इराणी जहाजाला आश्रय दिला आहे, आखाती देशात पुरवठा साखळी बाधित झाली आहे' परराष्ट्र मंत्र्यांनी संसदेत कोणकोणती माहिती दिली?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
Govinda Denies Cheating Rumours With Wife Sunita Ahuja: गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
गोविंदा 'बेवफा' आहे? पत्नी सुनीताला फसवत असल्याच्या चर्चांवर अभिनेता स्पष्टच म्हणाला, 'लॉयल्टी भलतीकडेच...'
Raj Thackeray MNS Vardhapan Din: जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
जात, धर्म यापेक्षा महाराष्ट्र वेडाने झपाटले असाल तर... मनसेच्या वर्धापनदिनी राज ठाकरेंचं काळजाला साद घालणारं आवाहन
Stock Market Crash Today: युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
युद्धखोरांच्या युद्धाच्या खाईत भारतीय शेअर मार्केटची होरपळ सुरुच; सेन्सेक्स 2400हून अधिक अंकांनी कोसळला; निफ्टीही 750 अंकानी खाली
Embed widget