मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या (BMC Election) अनुषंगाने आता जवळजवळ सर्वच पक्षानी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये मोठं राजी-नाराजी नाट्य देखील बघायला मिळतं आहे. तर दुसरीकडे बंडखोरीला देखील उत आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांकडून खबरदारीघेत उमेदवारांची नावे जाहीर करत असताना मोठी गुप्तता पाळली जात आहे. अशातच आता काँग्रेसने (Congress) देखील मुंबई महापालिकेसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यात काँग्रेसनं 52 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. या यादीत नेमकी कुणाकुणाची वर्णी लागली आहे ते जाणून घेऊ

Congress Candidate List BMC Election 2026: मुंबईसाठी काँग्रेसची 52 उमेदवारांची दुसरी यादी 

वॉर्ड क्रमांक 3- प्रदीप रमाकांत चौबे (मागाठाणे)

वॉर्ड क्रमांक 8- रत्नप्रभा जुन्नरकर (दहिसर)

वॉर्ड क्रमांक 9 -साधूनंदचव्हाण (दहिसर)

वॉर्ड क्रमांक 31- बीना रामकुबेर सिंग -चारकोप

वॉर्ड क्रमांक 37 -मीना दुबे -दिंडोशी

वॉर्ड क्रमांक 39- मधु ब्रिजेश सिंग -दिंडोशी

वॉर्ड क्रमांक 41 -राहुल उगले -दिंडोशी

वॉर्ड क्रमांक 52 -स्वाती एकनाथ  -जोगेश्वरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 58- सूर्यकांत मिश्रा -गोरेगाव

वॉर्ड क्रमांक 60 -ग्लॅडिस श्रीयार -वर्सोवा

वॉर्ड क्रमांक 65 -सुफियान हैदर -वर्सोवा

वॉर्ड क्रमांक 72 -गायत्री गुप्ता -अंधेरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 74 -समिता नितीन सावंत -जोगेश्वरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 75 -इम्रान खलील शेख -अंधेरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 78 -सिद्दीकी शबाना बानो -जोगेश्वरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 79 -प्रियांका मनीष मिश्रा- जोगेश्वरी पूर्व

वॉर्ड क्रमांक 83 -विनिफ्रेड बॅप्टिस्ट डिसूझा-विलेपार्ले

वॉर्ड क्रमांक 86 -नितीन सलागरे -अंधेरी पूर्व

 

वॉर्ड क्रमांक 87- प्रमोद नार्वेकर - वांद्रे पूर्व

वॉर्ड क्रमांक 89-कमलेश चौरसिया - कलिना

वॉर्ड क्रमांक 92 -मोहम्मद. इब्राहिम मोहम्मद. इक्बाल कुरेशी - वांद्रे पूर्व

वॉर्ड क्रमांक 93 -शरद दिनकर शेजवळ -वांद्रे पूर्व

वॉर्ड क्रमांक 94- सुप्रिया संतोष पाठक- वांद्रे पूर्व

वॉर्ड क्रमांक 97-गौरी छाब्रिया - वांद्रे पश्चिम

वॉर्ड क्रमांक 99- सुनीता सुरेश वावेकर- वांद्रे पश्चिम

वॉर्ड क्रमांक 100-कॅरेन डेमेलो- वांद्रे पश्चिम

वॉर्ड क्रमांक 101- रेश्मा झकेरिया- मुलुंड

वॉर्ड क्रमांक 103-मनिषा संतोष सोनवणे- भांडुप

वॉर्ड क्रमांक 109- अजय पटेल- भांडुप

वॉर्ड क्रमांक 112-श्रेया राकेश शेट्टी - विक्रोळी

वॉर्ड क्रमांक 120 -खुशबू राजेश गुप्ता - घाटकोपर पश्चिम

वॉर्ड क्रमांक 126 -नासिर खान-  घाटकोपर पूर्व

वॉर्ड क्रमांक133 -वैशाली फाळके - अणुशक्ती नगर

वॉर्ड क्रमांक 143- शेख फरजाना रेड्डी वाशा - अणुशक्ती नगर

वॉर्ड क्रमांक 145 -सुफियान अब्दुल मुबीन- कुर्ला

 

वॉर्ड क्रमांक 149- गणेश अवस्थी - कुर्ला

वॉर्ड क्रमांक 151 -संगीता सुभाष भालेराव- कुर्ला

वॉर्ड क्रमांक 159-प्रल्हाद विश्वनाथ शेट्टी - चांदिवली

वॉर्ड क्रमांक 161-मोहम्मद इम्रान अबुल हसन खान- चांदिवली

वॉर्ड क्रमांक162- खान मो. आमिर आरिफ- चांदिवली

वॉर्ड क्रमांक 163-जैन सोनू शैलेश- चांदिवली

वॉर्ड क्रमांक 166- घनश्याम भापकर- कलिना

वॉर्ड क्रमांक 180 -स्मिता शंकर म्हात्रे - सायन कोळीवाडा

वॉर्ड क्रमांक 181 -कमलेश रामदुलार यादव (पप्पू यादव)- सायन कोळीवाडा

वॉर्ड क्रमांक 188 -मरियममल मुतुरामलिंगम- धारावी

वॉर्ड क्रमांक 187 -आयशा अस्लम खान- धारावी

वॉर्ड क्रमांक 190 -दयाशंकर रामगोपाल यादव- माहीम

वॉर्ड क्रमांक 200 -सुरेश काळे - वडाळा

वॉर्ड क्रमांक 205 -अपूर्वा प्रवीण साळीस्तेकर - शिवडी

वॉर्ड क्रमांक 211 -खान मोहम्मद. वकार निसार अहमद - भायखळा

वॉर्ड क्रमांक 216 -राजश्री महेश भातणकर - मुंबादेवी

वॉर्ड क्रमांक 223 - ज्ञानराज यशवंत निकम - मुंबादेवी

मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)

  1. नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  2. नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
  3. उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
  4. अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
  5. मतदान- 15 जानेवारी 2026
  6. मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक (Party Wise Corporator BMC 2017)

शिवसेना- 84भाजपा- 82काँग्रेस- 31राष्ट्रवादी काँग्रेस- 9मनसे- 7समाजवादी पक्ष- 6एमआयएम- 2अपक्ष- 5