एक्स्प्लोर

Cockroach Janata Party Abhijeet Dipke: 'मी भारतासाठी निघालोय, माझे भविष्य...'; 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून भारतासाठी रवाना!

Cockroach Janata Party Abhijeet Dipke: 'कॉक्रोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके हे अमेरिकेतून भारतासाठी रवाना झाले आहेत.

Cockroach Janata Party Abhijeet Dipke: सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड धुमाकूळ घालणाऱ्या 'कॉक्रोच जनता पार्टी'चे (Cockroach Janata Party) संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) हे अमेरिकेतून भारतासाठी रवाना झाले आहेत. दिल्लीत शनिवार 6 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या एका मोठ्या विरोध प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी ते भारतात येत आहेत. भारतासाठी निघण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट केली असून, "मी भारतासाठी निघालो आहे. मी माझे भविष्य संविधानाच्या (Constitution) हाती सोपवतो, जय भीम!" असे त्यांनी म्हटले आहे.

Cockroach Janata Party Abhijeet Dipke: शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढवणार

अभिजीत दीपके शनिवारी सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड करतील. विमानतळावर उतरल्यानंतर ते थेट पार्लियामेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात (Parliament Street Police Station) जाणार असून जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी अधिकृत परवानगीची (Permission) मागणी करणार आहेत. कारण, या आंदोलनासाठी अद्याप दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. 'नीट' (NEET) पेपर लीक प्रकरण आणि सीबीएसई (CBSE) परीक्षा निकालांमधील गडबडीच्या विरोधात हे आंदोलन केले जात असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी या पक्षाची आहे.

Cockroach Janata Party Abhijeet Dipke: 4 दिवसांत 11 लाख सदस्य; भाजप-काँग्रेसला टाकले मागे

अभिजीत दीपके यांनी दावा केला आहे की, त्यांच्या पक्षाचे 11 लाखाहून अधिक नोंदणीकृत सदस्य (Registered Members) झाले असून वेबसाइटच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यामुळे दिल्लीतील आंदोलनात हजारो समर्थक एकत्र येण्याची शक्यता आहे.

Cockroach Janata Party Abhijeet Dipke: काय आहे 'कॉक्रोच जनता पार्टी'चा इतिहास?

काही दिवसांपूर्वी देशाचे सरन्यायाधीश (Chief Justice of India) सूर्यकांत यांनी काही बेरोजगार तरुणांची तुलना 'कॉक्रोच' म्हणजेच झुरळांशी केली होती. याच विधानाचा आधार घेत सोशल मीडियावर उपरोधात्मक किंवा गमतीने 'कॉक्रोच जनता पार्टी' नावाचे हँडल तयार करण्यात आले होते. मात्र, अवघ्या चार दिवसांतच या हँडलचे फॉलोअर्स भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही राष्ट्रीय पक्षांपेक्षाही अधिक झाल्याने या डिजिटल चळवळीने आता प्रत्यक्ष राजकीय आंदोलनाचे रूप घेतले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

NEET Exam Scam : सोशल मीडियातील वादळ आता रस्त्यावर! शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत 'कॉकरोच जनता पार्टी'चं आंदोलन, तारीखही ठरली; सोनम वांगचूक यांचीही साथ

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मला नाशिककरांचा सार्थ अभिमान, ते कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाहीत, नगरसेवकांच्या बैठकीत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
Vinayak Raut: विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?
विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; 23 जुलैच्या सुनावणीपूर्वीच अटक होण्याची शक्यता; न्यायालयाकडून संरक्षण नाहीच, नेमकं काय प्रकरण?
NCP Sharad Pawar : शरद पवारांचा खासदार फुटणार नाहीत, ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक; विश्वसनीय सूत्रांची माहिती
शरद पवारांचा खासदार फुटणार नाहीत, ऑपरेशन तुतारीला तुर्तास ब्रेक; विश्वसनीय सूत्रांची माहिती
Sanjay Raut : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले? 
चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले? 
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
Nashik News : भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
भावली धरणावर तरुणीची छेड, कारवर लटकत कुटुंबावर हल्ला; टवाळखोरांना 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
Shubman Gill : शुभमन गिलकडे वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी, सध्या गिल दुसऱ्या स्थानी, टॉपवर कोण?
शुभमन गिल दुसऱ्या वनडेत आयसीसी रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचणार? कॅप्टन गिलकडे मोठी संधी
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
मोठी बातमी! समाजभूषण पुरस्कारप्राप्त विस्तारी अधिकारी रंगेहात पकडला; 25 हजारांची लाच घेताना अटक
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
Embed widget