एक्स्प्लोर

CJP Controversy : सीजेपीमध्ये मोठी फूट, विरोधात आता CJP D पक्षाची घोषणा; म्हणाले, अभिजीत दिपकेने टीममध्ये मैत्रिणी...

Cockroach Janata Party Democratic: सीजेपी आंदोलन अरविंद केजरीवाल यांनी हायजॅक केल्याचा आरोप करत मनीष ब्रह्मभट्ट यांनी 'कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक'ची घोषणा केली आहे.

CJP Split News : कॉकरोच जनता पार्टीमध्ये (CJP) मोठी फूट पडली असून मूळ आंदोलनाशी जोडलेल्या कार्यकर्त्यांनी वेगळी चूल मांडली आहे. 'कॉकरोच जनता पार्टी' ही आता पूर्णपणे अरविंद केजरीवाल यांची पार्टी बनली आहे, असा गंभीर आरोप करत मनीष ब्रह्मभट्ट (Manish Brahmbhatt) नावाच्या युवकाने गुरुवारी (3 सप्टेंबर) 'कॉकरोच जनता पार्टी डेमोक्रेटिक' (CJP Democratic) स्थापनेची अधिकृत घोषणा केली.

अहमदाबादचे रहिवासी असलेले मनीष ब्रह्मभट्ट यांनी दिल्लीच्या जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सीजेपी आंदोलनानंतर सर्व काही विकले गेले आणि ही केवळ 'टीम केजरीवाल' बनून राहिली आहे, असा दावा त्यांनी केला. तसेच दिपकेने आपल्या टीममध्ये मित्र आणि मैत्रिणींचा भरणा केल्याचा आरोपही ब्रह्मभट्ट यांनी केला.

Manish Brahmbhatt Allegations : "घरी बसून 12 लोकांची टीम बनवली"

अभिजीत दीपके यांच्यावर थेट निशाणा साधत ब्रह्मभट्ट म्हणाले, "अभिजीत दीपके यांनी घर बसल्या 12 लोकांची टीम तयार केली. यासाठी कोणत्याही मूळ कार्यकर्त्याला किंवा आंदोलनाशी जोडलेल्या लोकांना बोलावण्यात आले नाही. या पदांसाठी काय निकष लावले गेले? त्यांनी आम आदमी पार्टीशी (AAP) जोडलेल्या आठ लोकांना, स्वतःच्या मैत्रिणींना आणि कॉलेजच्या मित्रांना यात जोडले आहे."

आम्हाला प्रत्येक राज्यातून 5 प्रतिनिधी हवे होते, जेणेकरून कोणीही हुकूमशहा किंवा 'राजा' बनून निर्णय घेणार नाही. परंतु ही मागणी फेटाळून लावून मनमानी कारभार सुरू करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले.

Kejriwal Hijacked Movement : "केजरीवाल यांनी अभिजीत दीपकेसोबत डील केली"

अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल करताना ब्रह्मभट्ट म्हणाले, "ही टीम बनवण्याची मूळ कल्पना अरविंद केजरीवाल यांचीच होती. ते सुरुवातीपासूनच फसवणूक करत आले आहेत. जेव्हा अन्ना हजारे यांचे आंदोलन सुरू झाले, तेव्हा त्यांनी अन्नांचा वापर करून स्वतःचा राजकीय फायदा करून घेतला."

ते पुढे म्हणाले, "केजरीवाल यांनी पक्ष स्थापन करताना जनता सांगेल त्याला तिकीट देऊ आणि स्वराज आणू, असा दावा केला होता. पण सत्ता आल्यावर त्यांनी स्वराज कायदा बाजूला सारला. आता पुन्हा एकदा उभारलेले आंदोलन यशस्वी झाल्यावर केजरीवाल यांनी अभिजीत दीपके यांच्यासोबत डील करून हे आंदोलन हायजॅक केले आहे."

No Muslim Or Sikh Representation : "मुस्लिम आणि शिख चेहऱ्यांना स्थान नाही"

आपच्या लोकांना सीजेपी पक्षात समाविष्ट करण्यासाठीच सर्व तडजोडी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच सीजेपीच्या नव्या कार्यकारिणीत एकाही मुस्लिम पुरुषाला किंवा शिख प्रतिनिधीला स्थान देण्यात आले नाही, असा आरोप करत ब्रह्मभट्ट यांनी सीजेपीच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या कारणांमुळेच वेगळा पक्ष स्थापन करावा लागल्याचा दावा त्यांनी केला. 

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Mira Bhayander Municipal Corporation Priyanka Rajput: पत्रिकेत कुणाचं नाव वर, कुणाचं खाली?; नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईकांच्या वादात अतिरिक्त आयुक्त अडकल्या, थेट उचलबांगडी
पत्रिकेत कुणाचं नाव वर, कुणाचं खाली?; नरेंद्र मेहता-प्रताप सरनाईकांच्या वादात अतिरिक्त आयुक्त अडकल्या, थेट उचलबांगडी
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
कोल्हापुरात नाना पाटेकरांनी घेतले नेमबाजीचे धडे, टार्गेटसाठी स्वतःच्या खर्चात अत्याधुनिक यंत्रणा बसवली, त्याच यंत्रणेमुळं आंतरराष्ट्रीय नेमबाज घडले
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO

Embed widget