एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal: महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना, मंत्री छगन भुजबळांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पत्र धाडलं, अमित शाहांकडे कठोर कारवाईची मागणी

Chhagan Bhujbal : महात्मा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ओबीसी नेते आणि मंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पत्र पाठवलं आहे.

Chhagan Bhujbal : महात्मा फुले (Mahatma Jyotirao Phule Statue) यांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ओबीसी नेते आणि मंत्री मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे पत्र पाठवलं आहे. तेलंगणात (Telangana) सामाजिक विचारांवर हल्ला झाला असून या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

महात्मा फुले यांच्या पुतळा विटंबना प्रकरण केंद्रीय मंत्री अमित शाहांकडे(Amit Shah)  तातडीच्या कारवाईची मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरच घाला आहे, असेही छगन भुजबळ म्हणालेत. त्यामुळे या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Ambadas Danve:महात्मा फुले देशाच्या अस्मिता, कारवाई करायलाच हवी

दुसरीकडे या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. तेलंगणामध्ये जिथे कुठे हि घटना घडली असेल, अशा पद्धतीने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबनाची होणं हि घटना चुकीची आहे. महात्मा फुले देशाच्या अस्मिता आहेत. जे कोणते सरकार असेल त्या सरकारने चौकशी करायला हवी, भूषणवर कारवाई करायला हवी. पण कोशारऱ्यांना ज्या प्रकारे महात्मा फुलेंचा अपमान केला होता त्यावरही कारवाई व्हायला हवी. अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिली आहे.

Beed : स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयातील हज यात्रेकरूंची वैद्यकीय तपासणी पूर्ववत सुरू करा, आरोग्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी


हज यात्रेसाठी जात असलेल्या भाविकांची स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात तपासणी केली जात होती. मात्र यावर्षीपासून आरोग्य विभागाने ऑनलाइन नोंदणीसाठी ॲप सुरू केले असून या ॲपचा पासवर्ड फक्त बीड जिल्हा शल्य चिकित्सकांकडेच देण्यात आला आहे. त्यामुळे अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयाने हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची वैद्यकीय तपासणी करण्यास असमर्थता दर्शविली आहे.अंबाजोगाई व परिसरातील हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना बीड येथील जिल्हा रुग्णालयात जाणे गैरसोयीचे असल्याने सर्व सुविधा असलेल्या अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयातच हज यात्रेकरूंची तपासणी दरवर्षीप्रमाणे करावी अशी मागणी केज मतदार संघाचे आमदार नमिता मुंदडा यांनी राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांना पत्राद्वारे केली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाक घराला
Maharashtra Live Blog Updates: आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाक घराला
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवार म्हणाले, जय पवारांना पत्रकार परिषद घेऊ नका असं सांगितलंय; आता चुलतभावाने दिलं उत्तर
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
रोहित पवारांचा प्रफुल पटेलांवर पुन्हा निशाणा, म्हणाले, जय पवारांवरही दबाव; भेटीनंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Politics On Gas Shortage : गॅस सिलिंडर टंचाईविरोधात काँग्रेस आक्रमक Special Report
Special Report Bomb Threat to Assembly : धमकीचा बॉम्ब, अफवांमुळे घाम! Special Report
Politics On Marathi Language : मराठीचा मुद्दा, मुनगंटीवारांचा गुद्दा Special Report
Queue For LPG Cylinder : मुबलकसाठा आणि रांगेतला आटापिटा, नागरिक चिंतेत Special Report
Special Rpeort Cockroach Spray On Fish : माशांवर लाल हिट, कारवाईचा स्प्रे कधी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, 22 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपणार, महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
पीएम किसानचे 2000 रुपये काही तासांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात येणार,महाराष्ट्रातील किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार? 
Inflation : महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
महागाई वाढली, फेब्रुवारीची आकडेवारी जाहीर, ग्रामीण भागात की शहरात महागाईचा सर्वाधिक फटका?
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
BLOG : गॅसटंचाई आणि राजकारणाचा इतिहास, इंदिरा गांधींनीही केलाय स्फोटक परिस्थितीचा सामना
Iran : आखाती देशांवरील हल्ले थांबणार नाहीत, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार, इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांचा इशारा
शहीद झालेले जवान, लहान मुलांच्या मृत्यूचा बदला घेणार, होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहणार : मोजतबा खामेनी
EPFO : 7 कोटी खातेदारांच्या पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
पीएफ खात्यात व्याजाची रक्कम कधी जमा होणार?  ईपीएफओकडून व्याज कसं मोजलं जातं? जाणून घ्या
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
सातारा जिल्ह्यातील ह्रदयद्रावक घटना; पोहोण्यासाठी कालव्यात उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरुन मृत्यू
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
जय पवार हे तुमचाच भाऊ आहे, टेलिफोन करायला पण वेळ नाही का? सुधीर मुनगंटीवारांचा रोहित पवारांवर पलटवार
Share Market Crash: शेअर बाजारातील घसरणीचा ट्रेंड कायम, ट्रम्प कनेक्शनमुळं बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले 
ट्रम्प कनेक्शनमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, गुंतवणूकदारांचे 2 लाख कोटी बुडाले
Embed widget