एक्स्प्लोर

Chhagan Bhujbal : आम्ही विमानात सगळे बसलो अन् डॅशबोर्डच्या दोन्ही स्क्रीन बंद पडल्या, त्यामुळे ताबडतोब....; मंत्री छगन भुजबळांनी सांगितला थरारक अनुभव

Chhagan Bhujbal : राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी धुळ्यावरून शिर्डीला जाण्यासाठी निघाले असताना विमानात आलेल्या बिघाड संदर्भात एक थरारक अनुभव सांगितला आहे.

Chhagan Bhujbal : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होते. त्यासाठी धुळ्यावरून शिर्डीला विमानाने यायचे होते. ज्यावेळी आम्ही विमानात सगळे बसलो आणि विमानाची दोन्ही इंजिन सुरू झाले, धावपट्टीवर जाऊन उड्डाण घेणार त्याचवेळी डॅशबोर्ड दोन्ही स्क्रीन बंद झाल्या. मध्येच बंद झाले असते तर लँडिंगला प्रॉब्लेम आला असता. त्यामुळे ताबडतोब उड्डाण रद्द केले. तुमच्या इंजिनियरला बोलून काय असेल ते करा तोपर्यंत तुम्ही थांबा. असं सांगून त्यानंतर आम्ही गाडीने येवल्याला पोहचलो असा थरारक अनुभव राज्याचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी सांगितला आहे. इंजिनमध्ये काही वेळा असे काही प्रॉब्लेम होतात. असेही ते म्हणाले. नुकतंच आमदार रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघातबाबत कशी शंका उपस्थित करत गंभीर आरोप केलेत. त्यासंदर्भात बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी आपला अनुभव सांगितला.

Chhagan Bhujbal on Ajit Pawar Plane Crash : क्रॅश गृहमंत्री अमित शाह यांना मीही सांगतो की...

दिवंगत अजितदादांच्या विमान अपघातावर कोणी कितीही आणि काहीही शंका निर्माण केल्या तरी माझे म्हणणे इतकेच आहे की, शंका पुरावे असतील तर वेगवेगळ्या तपास यंत्रणा काम करतात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून सीबीआयच्या चौकशीची मागणी केली. गृहमंत्री अमित शाह यांना मीही सांगतो की तुम्ही पण चौकशी करा. ज्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यांनी तपास यंत्रणांना ती माहिती दिली पाहिजे. त्याच्यामध्ये चौकशी करून किती तथ्यआहे ते समजेल. असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

Chhagan Bhujbal : दोन्ही मार्गाने चौकशी होईल, जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल

दरम्यान, ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही असं जय पवार यांच्या विधानावर बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले कि, ब्लॅक बॉक्स नष्ट होत नाही हे खरे आहे. स्फोट झाले, आगीचा प्रादुर्भाव एवढा होता, त्यामुळे थोडसं ते खराब झालं असेल. प्रफुल पटेल यांचे काल मी थोडे ऐकले. अशा परिस्थितीत अमेरिकेत यंत्रणा आहे. ब्लॅकबॉक्स मधली जे गूढ आहे ते काढू शकतो. सगळ्या बाजूने आपण प्रयत्न करू. राज्य व केंद्र सरकार यामध्ये पूर्णपणे काळजी घेत आहे. कोणाच्या काही चुका आहे का? मुद्दामहून कोणी काही केलं का? हा एक भाग आहे. दुसरा भाग पायलेटने काही चूक केली का? विमानामध्ये रडारमध्ये काही चुका झाल्या का? दोन्ही मार्गाने चौकशी होईल. जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई होईल. असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
अकोला महापालिकेत स्थायीसह तीन प्रभाग समित्यांवर भाजपचे वर्चस्व, तर एक प्रभाग समिती काँग्रेसकडे
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
दिल्लीतून उद्धव ठाकरेंना फोन; राज्यसभेच्या एका जागेसाठी काँग्रेस आग्रही, समोर आलं महत्त्वाचं राज'कारण'
Chandrashekhar Bawankule : नागपुरातील भीषण स्फोट निष्काळजीपणामुळेच; मृतांच्या वारसांना प्रत्येकी 82 लाखांची मदत, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
नागपुरातील भीषण स्फोट निष्काळजीपणामुळेच, केंद्र सरकारकडे अहवाल पाठवणार; मृतांच्या वारसांना प्रत्येकी 82 लाखांची मदत, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Iran Vs Israel Kolhapur Family : मुलं कतारमध्ये, मिसाईल हल्ले पाहिले, कोल्हापूरचे कुटुंबीय भयभीत
Ayatollah Khomeini Special Reportखामेनींच्या हत्येनंतर जगातून प्रतिक्रिया,युद्ध भडकणार की युद्धबंदी?
Sanjay Raut PC : महाविकास आघाडीचा तीन तिघाडा आहे पण काम बिघाडा नाही, तिन्ही पक्षात चर्चा सुरूच!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iron Beam : ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
ना मिसाइल, ना रॉकेट… फक्त एका लेझरमुळे शत्रूचा नायनाट, इस्त्रायलचे ‘आयरन बीम’ प्रथमच रणांगणात
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
Video: इराणचा सौदी अरेबियातील सर्वात मोठी तेल कंपनी अरामकोच्या ऑईल रिफायनरीवर हल्ला; रिफायनरी बंद करताच अवघ्या काही तासात कच्च्या तेलाच्या किंमती किती टक्क्यांनी वाढल्या?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
प्रसिद्ध गायकाचा भीषण अपघात; मुंबईतील मेगा अवॉर्ड शोला जाण्यापूर्वी रस्त्यात भयंकर घडलं, आता प्रकृती कशी?
Iran Israel War : युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
युद्ध इराणमध्ये, धग भारताला; तेल महाग, कांदा-केळी निर्यात ठप्प, शेतकऱ्यांना मोठा फटका
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
जय पवारांनी शेअर केलेला व्हिडिओ मी पाहिला; हवाई उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळांकडून दखल, म्हणाले..
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
इस्त्रायलच्या हल्ल्यात खामेनींचं निधन; पाकिस्तानी अँकर ढसाढला रडली, म्हणाली 'माझी मुलं अन्...'
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
बीडमध्ये भीषण अपघात, धुळवड साजरी करायला निघालेल्या कारच्या कोलांटउड्या; 1 ठार तीन जखमी
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
BLOG : सीएम विरुद्ध जेएम : वेगळा पॅटर्न... राजकीय सत्तेविरुद्ध लोकशक्तीचा प्रयोग
Embed widget