एक्स्प्लोर

Chandrapur News : चंद्रपुरात ठाकरे गटाच्या नगरसेवकांना एक कोटींची ऑफर; मनसेच्या संदीप देशपांडेंचा आरोप, शिवसेनेचं थेट आव्हान देत प्रत्त्युत्तर

Chandrapur Municipal Corporation: आम्हाला जर कोणी पैसे देऊन विकत घेतलं असेल तर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईल. असं जाहीर आव्हान उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी केलं आहे.

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महापालिके शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आले. शिवाय त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत. असा वक्तव्य करत मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी मोठा दावा केला आहे. दरम्यान, या आरोपांवर उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांनी प्रतिक्रिया देत हे आरोप खोडून काढले आहे. शिवाय मनसे नेते संदीप देशपांडे यांनी कुणी पैसे दिलेत आणि कुणी घेतले यांची नावं जाहीर करावं, आम्हाला जर कोणी पैसे देऊन विकत घेतलं असेल तर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईल. असं जाहीर आव्हान केलं आहे. (Chandrapur Municipal Corporation)

Sandip Girhe : आम्ही जे काही केलं ते स्वाभिमानासाठी केलं, शिवसैनिकांचा अपमान करू नये

मनसे नेते संदीप देशपांडे यांना ही माहिती कोणी दिली हे मला माहिती नाही. मात्र त्यांनी नाव जाहीर करावं, आम्हाला जर कोणी पैसे देऊन विकत घेतलं असेल तर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईल. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आमचा कितीदा अपमान केला, हे आम्हालाच माहित आहे. जर आम्हाला भाजपकडून पैसे घ्यायचे असते तर शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेससोबत वाटाघाटी केली नसती, कारमध्ये 15 मिनिटं उरले असताना भाजपसोबत वाटाघाटी केली नसती. एक कोटी आले असते तर आलिशान हॉटेलमध्ये बसून चर्चा केली असती. आम्ही जे काही केलं ते स्वाभिमानासाठी केलं, संदीप देशपांडे स्वतः शिवसैनिक राहिलेले आहे, त्यामुळे त्यांनी असा शिवसैनिकांचा अपमान करू नये, त्यांनी पुरावा द्यावा, आम्ही सगळे शिवसैनिक आणि पदाधिकारी राजीनामा देतो असेही संदीप गिर्हे म्हणाले.

Sandeep Deshpande on Chandrapur Mayor: नेमकं काय म्हणाले होते संदीप देशपांडे?

चंद्रपूर महापालिकेसंदर्भात मला मिळालेली माहिती आहे कि, शिवसेना उबाठा गटाच्या नगरसेवकांना एक-एक कोटी देण्यात आले आहेत. वरून त्यांना वेगळ्या ऑफर दिल्या आहेत. असा मोठं वक्तव्य मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे. खासदार संजय राऊत यांना अंधारात ठेवलं कि त्यांनी स्वतःहून डोळ्यावर पट्टी बांधली, हे पाहावं लागेल. संजय राऊत यांच असं झालंय कि 'तुम करे तो रासलीला आणि हम करे तो कॅरेक्टर ढिला' असं कसं चालेल, अशा टोलाही संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊतांना लगावला आहे.

चंद्रपुरातील पक्षीय बलाबल (Chandrapur Election 2026 Result)

एकूण नगरसेवक 66 

काँग्रेस – 27

काँग्रेस समर्थित जनविकास सेना – 3

भाजप – 23

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – 6

वंचित - 2

बसपा - 1

शिवसेना (शिंदे गट) – 1

अपक्ष – 2

एमआयएम – 1

इतर महत्वाच्या बातम्या

भाजपच्या चंद्रपूर विजयाची इनसाईड स्टोरी, कारमध्ये करारनामा अन् सह्या; फडणवीसांनी शेवटी काय सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद, सत्ताधारी आक्रमक, अखेर आव्हाड यांच्याकडून सभागृहाची माफी
जितेंद्र आव्हाड यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भातील वक्तव्यानं वाद, सत्ताधारी आक्रमक,अखेर सभागृहाची माफी
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget