BMC Election Result 2026: मुंबईत महायुतीला बहुमत; ठाकरे बंधूंना किती जागा? BMC च्या निकालाचे सर्व अपडेट्स...

BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी काल मतदान झालं. त्यानंतर आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु आहे.

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 16 Jan 2026 09:09 PM

पार्श्वभूमी

BMC Election Result 2026: मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी काल मतदान झालं. त्यानंतर आज सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणी सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेत महायुतीला शह देण्यासाठी तब्बल 20 वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र...More

BMC Election Result 2026: मुंबई महापालिका एकूण निकाल

BMC Election Result 2026: मुंबई महापालिका एकूण निकाल
(Updated 8:53PM)


भाजप - ८८ 
शिवसेना युबीटी - ६५ 
शिवसेना - २८ 
कांग्रेस - २४ 
मनसे - ६ 
एमआयएम- ८ 
एनसीपी - ३ 
एसपी - २ 
एनसीपी शप - १ 

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.