BMC Election Result 2026 All Winner List मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणूक निकाल (BMC Election Result 2026) जाहीर होत आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 227 जागांसाठी जवळपास 52.94 टक्के मतदान झालं. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे. हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरेंची मनसेने युती केली. ठाकरे बंधूंच्या या युतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला. त्यामुळे मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढले. तर दुसरीकडे ठाकरेंचा गड काबीज करण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र्य मैदानात उतरली. तर काँग्रेस आणि वंचितने एकत्र निवडणूक लढवली. (Raj Thackeray-Uddhav Thackeray) भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, काँग्रेसच्या विजयी उमेदवारांची यादी, पुढील प्रमाणे आहे. 

Continues below advertisement

मुंबईतील सर्व विजयी उमेदवारांची यादी- (BMC Election Result 2026 All Winner List)

निकाल येईल, तशी यादी अपडेट होईल...

प्रभाग क्रमांक विजयी उमेदवार उमेदवाराचे नाव पक्ष
1
रेखा यादव
फोरम परमार शिवसेना ठाकरे
शीतल म्हात्रे काँग्रेस
रेखा यादव शिवसेना शिंदे
2
तेजस्वी घोसाळकर
धनश्री कोलगे शिवसेना ठाकरे
तेजस्वी घोसाळकर भाजप
मेनका सिंह काँग्रेस
3
प्रकाश दरेकर
रोशनी गायकवाड शिवसेना ठाकरे
प्रदीप चौबे काँग्रेस
प्रकाश दरेकर भाजप
मनीष दुबे एनसीपी
4
मंगेश पांगारे
मंगेश पांगरे शिवसेना
राजू मुल्ला शिवसेना ठाकरे
राहुल विश्वाकर्मा काँग्रेस
5
संजय घाडी
संजय घाडी शिवसेना
सुजाता पाटेकर शिवसेना ठाकरे
डॉ. नरेंद्र कुमार काँग्रेस
6
दिक्षा कारकर
दिक्षा कारकर शिवसेना
संजना वेंगुर्लेकर शिवसेना ठाकरे
7
 
गणेश खणकर भाजपा
सौरभ घोसाळकर शिवसेना ठाकरे
अभिष फर्नांडिस काँग्रेस
ऍड कैलाषचंद्र नैलवाल आप
8
 
ऍड रत्नाप्रभा जुन्नरकर काँग्रेस
योगिता पाटील भाजप
कस्तुरी रो्हेकर मनसे
9
शिवानंद शेट्टी
सदानंद चव्हाण काँग्रेस
संजय भोसले शिवसेना ठाकरे
शिवानंद शेट्टी भाजप
10
 
जितेंद्र पटेल भाजप
विजय पाटील मनसे
डॉ अनिनाश संख्ये काँग्रेस
11
 
डॉ. आदिती खरसंगे शिवसेना
कविता माने मनसे
12
 
सुवर्णा गवस शिवसेना
सारीका जोरे शिवसेना ठाकरे
13
राणी द्विवेदी निघुट
राणी द्विवेदी निघुट भाजप
आसावरी पाटील शिवसेना ठाकरे
14
सीमा शिंदे
पूजा माईणकर मनसे
सीमा शिंदे भाजप
15
जिगणासा शाह
जयश्री बांगेरा शिवसेना ठाकरे
जिगणासा शाह भाजप
16
 
श्वेता कोरगावकर भाजप
स्वाती बोरकर शिवसेना ठाकरे
17
 
संगीता कदम काँग्रेस
अश्विनी सरफरे शिवसेना ठाकरे
डॉ शिल्पा सांगोरे भाजप
18
 
संध्या दोशी शिवसेना
सदिच्छा मोरे मनसे
19
 
दक्षता कवठानाकर भाजप
लीना गुढेकर शिवसेना ठाकरे
20
दीपक (बाळा)तावडे
मस्तान खान काँग्रेस
दीपक तावडे भाजप
दिनेश साळावी मनसे
21
लीना देहरकर
लीना देहरकर भाजप
सोनाली मिश्रा मनसे
22
हिमांशू पारेख
प्रदीप कोठारी काँग्रेस
आशिष पाटील शिवसेना ठाकरे
हेमांशू पारेख भाजप
23
 
किरण जाधव मनसे
मुरारी झा एन सी पी
शिवकुमार झा भाजप
ऍड आर पी पांडे काँग्रेस
24
स्वाती जयस्वाल 
स्वाती जैस्वाल भाजप
मुक्ता पटेल शिवसेना ठाकरे
25
निशा परुळेकर बंगेरा
निशा परुळेकर बंगेरा भाजप
योगेश भोईर शिवसेना ठाकरे
डॉ मनोज कानोजिया सपा
26
धर्मेंद्र काळे
धर्मेंद्र काळे शिवसेना ठाकरे
प्रीतम पंडागळे भाजपा
सुरेशचंद्र राजहंस काँग्रेस
सुरेंद्र लांडगे एन सी पी
27
 
निलम गुरव भाजप
आशा चांदर मनसे
28
 
प्राजक्ता कोकणे शिवसेना ठाकरे
अजंता यादव काँग्रेस
वृषाली हुंडारे शिवसेना
29
 
देव कानोजिया काँग्रेस
नितीन चौहान भाजप
सचिन पाटील शिवसेना ठाकरे
30
 
डॉ दिवाकर पाटील शिवसेना ठाकरे
धवल ओरा भाजप
रितेश पटेल आप
31
 
भाग्यलक्ष्मी राज पुरोहित काँग्रेस
ज्योती मोरे शिवसेना ठाकरे
मनीष यादव भाजप
32
 
सेरीना किनी काँग्रेस
गीता भंडारी शिवसेना ठाकरे
मनाली भंडारी शिवसेना
33
 
सारिका पार्टे शिवसेना ठाकरे
उज्वला वैती भाजप
कमरजहा सिद्दिकी काँग्रेस
34
 
जॉन टेनिस भाजप
विकास दशपुते शिवसेना ठाकरे
विजय महाडिक शिवसेना
हैदर अली शेख काँग्रेस
35
 
दीपक मोरे शिवसेना ठाकरे
योगेश वर्मा भाजप
पराग शाह काँग्रेस
36
सिद्धार्थ शर्मा
भरत नागरेचा काँग्रेस
प्रशांत महाडिक मनसे
सिद्धार्थ शर्मा भाजप
37
योगिता कदम
योगिता कदम शिवसेना ठाकरे
मीना दुबे काँग्रेस
प्रतिभा शिंदे भाजप
38
सुरेखा परब 
रिशिता चाचे शिवसेना
सुरेखा परब मनसे
मयुरी स्वामी एन सी पी
39
 
पुष्पा कळंबे शिवसेना ठाकरे
विनया सावंत शिवसेना
मधुसिंह काँग्रेस
सुमन सिंह एनसीपी
40
तुळशीराम शिंदे
संजय आव्हाड भाजप
विलास घुले एनसीपी
तुळशीराम शिंदे शिवसेना ठाकरे
41
 सुहास वाडकर राहुल उगले काँग्रेस
मानसी पाटील शिवसेना
सुहास वाडकर शिवसेना ठाकरे
42
धनश्री भरडकर
प्रणिता निकम शिवसेना ठाकरे
धनश्री भरडकर शिवसेना
नम्रता शिंदे आप
43
 
विनोद मिश्रा भाजप
अजित रावराणे एनसीपी शरद पवार
सुदर्शन सोनी काँग्रेस
44
 
सावित्री यादव काँग्रेस
संगीता शर्मा भाजप
सायली सकपाळ शिवसेना ठाकरे
45
 
संजय कांबळे भाजप
निरव बारोट शिवसेना ठाकरे
46
 
योगिता कोळी भाजप
स्नेहिता देहलीकर मनसे
47
तेजिंदर तिवाना
गणेश गुरव शिवसेना ठाकरे
भक्तीनाथन चेट्टी एनसीपी
तेजिंदर तिवाना भाजप
परमिंदर भमरा काँग्रेस
48
 
सलमा अलमेलकर शिवसेना
सिरिल पीटर डिसोजा एनसीपी
ऍड गणेश शिंदे एनसीपी शरद पवार
रफिक शेख काँग्रेस
49
संगीता कोळी
संगीता कोळी काँग्रेस
सुमित्रा म्हात्रे भाजप
संगीता सुतार शिवसेना
50
राजपूत प्रतापसिंह
समीर मुणगेकर काँग्रेस
राजपूत प्रतापसिंह भाजप
तन्वी दिनेश राव शिवसेना ठाकरे
51
वर्षा टेंबवलकर आरती चव्हाण एनसीपी शरद पवार
वर्षा टेंबवलकर शिवसेना
रेखा सिंग काँग्रेस
52
प्रीती साटम
सुप्रिया गाढवे शिवसेना ठाकरे
प्रीती सातम भाजप
स्वाती सांगवी काँग्रेस
53
 
अशोक खांडवे शिवसेना
जितेंद्र वळवी शिवसेना ठाकरे
54
 
विप्लव अवसरे भाजप
अंकित प्रभू शिवसेना ठाकरे
55
हर्ष पाटील
हर्ष पाटील भाजप
चेतन भट काँग्रेस
शैलेंद्र मोरे मनसे
56
 
राजूल देसाई भाजप
लक्ष्मी भाटिया शिवसेना ठाकरे
डॉ रेवती आळवे सपा
57
रामचंद्र श्रीकला पिल्ले 
श्रीकला पिल्ले भाजप
गौरव राणे काँग्रेस
अजय विचारे एनसीपी
रोहन शिंदे शिवसेना ठाकरे
58
 संदीप पटेल
विरेन जाधव मनसे
संदीप पटेल भाजप
सूर्यकांत मिश्रा काँग्रेस
59
 
राकेश कोयल्हो एनसीपी
योगीराज दाभाडकर भाजप
यशोधर फणसे शिवसेना ठाकरे
जयेश संधे काँग्रेस
60
 सायली रघुनाथ कुलकर्णी
सायली कुलकर्णी भाजप
मेघना माने शिवसेना ठाकरे
श्रेयान ग्लेंडीस काँग्रेस
61
दिव्या सिंह
आफरीन टोळे एनसीपी
राजुल पटेल शिवसेना
सेजल सावंत शिवसेना ठाकरे
दिव्या सिंह काँग्रेस
62
जिशान मुलतानी अहमद खान एनसीपी
ऍड सैफ खान काँग्रेस
राजू पेडणेकर शिवसेना
जिशान मुलतानी शिवसेना ठाकरे
63
रुपेश सावरकर 
देवेंद्र आंबेरकर शिवसेना ठाकरे
एम एन यादव एनसीपी
रुपेश सावरकर भाजप
ऍड प्रियंका सानप काँग्रेस
64
 
हदिया फैसल कुरेशी एनसीपी
सबा हरून खान शिवसेना ठाकरे
हुदा आदम शेख खान काँग्रेस
सरिता राजपुरे भाजप
65
विठ्ठल बंधेरी प्रसाद अहिरे शिवसेना ठाकरे
विठ्ठल बंधेरी भाजप
हैदर सुफियान मोहसीन काँग्रेस
कमलेश घुलघुले सपा
66
हैदर मेहर मोहसीन
सना खान शिवसेना ठाकरे
आरती पांड्या भाजप
मकवाना खतिजा इस्माईल एनसीपी
हैदर मेहर मोहसीन काँग्रेस
67
 
दीपक कोतेकर भाजप
कुशल धुरी मनसे
प्रकाश कोकरे सपा
68
 
संदेश देसाई मनसे
रोहन राठोड भाजप
चेतन शेजवळ सपा
69
 
योगेश गोरे शिवसेना ठाकरे
प्रकाश येडगे काँग्रेस
सुधा सिंग भाजप
70
 
प्रसाद नागावकर शिवसेना ठाकरे
अनिश मकवाणी भाजप
भूपेंद्र शिनगारे काँग्रेस
71
 
ऍड श्रद्धा घाडगे काँग्रेस
श्रद्धा प्रभू शिवसेना
सुनिता मेहता भाजप
72
 
गायत्री गुप्ता काँग्रेस
मनीषा पांचाळ शिवसेना ठाकरे
ममता यादव भाजप
73
लोणा रावत दीप्ती वायकर पोतनीस शिवसेना
लोणा रावत शिवसेना ठाकरे
कोमल वाघमारे बसपा
74
विद्या भरतआर्य कांगणे विद्या भरतआर्य कांगणे मनसे
समिता सावंत काँग्रेस
उज्वला मोडक भाजप
75
प्रमोद सावंत
उमेश राणे भाजप
इमरान शेख काँग्रेस
प्रमोद सावंत शिवसेना ठाकरे
76
प्रकाश मुसळे
स्नेहा भाटकर शिवसेना ठाकरे
बबनराव मदने एनसीपी
प्रकाश मुसळे भाजप
77
शिवानी परब प्रियांका आंबोळकर शिवसेना
ममता ठाकूर एनसीपी
शिवानी परब शिवसेना ठाकरे
मोनिका वाडेकर काँग्रेस
78
 
फरीदा अन्सारी एनसीपी
रदबा जावेद शेख एनसीपी शरद पवार
शबाना सिद्दिकी काँग्रेस
सोफि नाझिया जब्बार शिवसेना
79
 
मानसी जुवाटकर शिवसेना ठाकरे
सायली परब शिवसेना
प्रियांका मिश्रा काँग्रेस
ट्विंकल परमार एनसीपी
80
 
एकता चौधरी शिवसेना ठाकरे
दिशा यादव भाजप
एकता तरुणा कुंभार आप
81
 
मोहिनी धामणे शिवसेना ठाकरे
केशर बेन मुर्जी पटेल भाजप
सरोज राय साहब काँग्रेस
82
 
अमीन जगदीश्वरी भाजप
समरा खान काँग्रेस
पायल नाईक शिवसेना ठाकरे
83
सोनाली समीर सावे
ऍड मेलिसिया डिसोजा काँग्रेस
सुरेखा सरोदे एनसीपी
सोनाली सावे शिवसेना ठाकरे
निधी सावंत शिवसेना
84
अंजली अभिजीत सामंत
डॉ मनीषा चौधरी एनसीपी
रूपाली दळवी मनसे
अंजली सामंत भाजप
85
मिलिंद रामनाथ शिंदे
चेतन बेलकर मनसे
मिलिंद शिंदे भाजप
अय्यणार यादव वंचित
86
 
क्लाईव्ह डायस शिवसेना ठाकरे
सुभाष पाताडे एनसीपी
रितेश राय शिवसेना
नितीन सलाग्रे काँग्रेस
87
पूजा विश्वनाथ महाडेश्वर
पूजा विश्वनाथ महाडेश्वर शिवसेना ठाकरे गट
प्रमोद नार्वेकर काँग्रेस
कृष्णा पारकर भाजप
88
श्रवरी सदा परब
श्रवरी सदा परब शिवसेना ठाकरे
डॉ प्रज्ञा सामंत भाजप
प्रवीण सावंत एनसीपी
89
गितेश राऊत
गितेश राऊत शिवसेना ठाकरे
राजेश नाईक शिवसेना
कमलेश चौरासिया काँग्रेस
90
 
मसुद अन्सारी शिवसेना ठाकरे
ज्योती उपाध्याय भाजप
ॲड तुलिप मिरांडा काँग्रेस
सना कुरेशी सपा
91
 
सगुण नाईक शिवसेना
कृष्णा म्हाडगुत शिवसेना ठाकरे
मोहम्मद रफीक शेख काँग्रेस
92
 
अरुण कांबळे शिवसेना ठाकरे
इब्राहिम कुरेशी काँग्रेस
हाजी सलीम कुरेशी शिवसेना
युसुफ माडी एनसीपी
शबाना खान सपा
93
 
रोहिणी कांबळे शिवसेना ठाकरे
डॉ सचिन तांबे एनसीपी
सुमित वजाळे शिवसेना
शरद शेजवळ काँग्रेस
सचिन कासारे रिपाई
94
 
सुप्रिया पाठक काँग्रेस
पल्लवी पै सरमरकर शिवसेना
प्रज्ञा भुतकर शिवसेना ठाकरे
रश्मी मालुसरे एनसीपी
95
 
सुहास आडीवरेकर भाजप
अमित पाटील एनसीपी
जगन्नाथ शास्त्री शिवसेना ठाकरे
96
 
आयेशा खान एनसीपी
सना हाजी हलीम खान शिवसेना ठाकरे
विवाह तनवीर शेख शिवसेना
शबाना जाकीर काँग्रेस
97
 
हेतल गाला भाजप
ममता चव्हाण शिवसेना ठाकरे
गौरी झाबडिया काँग्रेस
सुनिता यादव आप
98
अलका सुभाष केरकर
दीप्ती काते मनसे
अलका केरकर भाजप
प्रियदर्शी मिलाऱीपाली बसपा
99
 
चिंतामणी निवाटे शिवसेना ठाकरे
जितेंद्र राऊत भाजप
सुनिता वावेकर काँग्रेस
100
 
स्वप्ना म्हात्रे भाजप
साधना वरसकर शिवसेना ठाकरे
निदा शेख काँग्रेस
101
 
अनुश्री घोडके भाजप
ॲड अक्षता मेनेझेस शिवसेना ठाकरे
सोनल तिवारी आप
102
 
जाहिद युनूस खान एनसीपी
रेहबर सिराज खान काँग्रेस
आनंद हजारे मनसे
निलेश हंडगर भाजप
103
हेतल मोरवेकर
दीप्ती पांचाळ मनसे
डॉ हेतल गाला मोरवेकर भाजप
मनीषा सोनवणे काँग्रेस
104
प्रकाश गंगाधरे
शिवाजी खडताळे एनसीपी
प्रकाश गंगाधरे भाजप
राजेश चव्हाण मनसे
हेमंत बापट काँग्रेस
105
अनिता वैती
अर्चना चवरे शिवसेना ठाकरे
अनिता वैती भाजप
शुभांगी वैती काँग्रेस
106
प्रभाकर शिंदे
सत्यवान दळवी मनसे
प्रभाकर शिंदे भाजप
महेंद्र सोलंकी आप
107
नील सोमय्या
डॉ नील सोमय्या भाजप
वैशाली सकपाळ वंचित
108
दीपिका घाग
शुभांगी केणे शिवसेना ठाकरे
दीपिका घाग भाजप
अश्विनी पोचे वंचित
109
 
अजय पटेल काँग्रेस
शहजादा मलिक एनसीपी
राजश्री मांडवीकर शिवसेना
सुरेश शिंदे शिवसेना ठाकरे
110
चिराथ हरिनाक्षी मोहन
अशा कोपरकर काँग्रेस
रुखसार खान एनसीपी
चिराथ हरिनाक्षी मोहन मनसे
जेनी शर्मा भाजप
111
दीपक सावंत
सारिका पवार भाजप
धनंजय पिसाळ एन सी पी
दीपक सावंत शिवसेना ठाकरे
ॲड रितेश केणी वंचित
112
साक्षी दळवी
किरण जैन आप
साक्षी दळवी भाजपा
दिपा शेटे राष्ट्रवादी (अजित पवार)
श्रेये शेट्टी काँग्रेस
113
 
शबा जाधव राष्ट्रवादी (अजित पवार)
रुपेश पाटील शिवसेना (शिंदे)
बडे दिपमाला शिवसेना (ठाकरे)
सुर्यंकात आमणे वंचित
114
 
सुप्रिया धुरत शिवसेना (शिंदे)
राजूल पाटील शिवसेना (ठाकरे)
सिमा इंगळे वंचित
दिक्षा माने रिपब्लिकन सेना
115
ज्योती राजभोज सपना जाधव आप
स्मिता परब भाजपा
फ्रान्सिंस सुगंधी भाकप
ज्योती राजभोज मनसे
116
 
श्रद्धा उतेकर शिवसेना (ठाकरे)
संगिता तुळसकर काँग्रेस
जागृती पाटील भाजपा
राजकंन्या सरदार वंचित
117
 
सुवर्णा करंजे शिवसेना (शिंदे)
कोमल पाटील राष्ट्रवादी (अजित पवार)
श्वेता पावसकर शिवसेना (ठाकरे)
वृक्षाली किर्स्लोस्कर अपक्ष
118
 
तेजस्वी गाडे शिवसेना शिंदे
डॉक्टर मंगला जाधव बसपा
सुनिता जाधव शिवसेना ठाकरे
सुनिता वीर वंचित
119
 
विश्वजीत डोलम मनसे
राजेश सोनावळे शिवसेना शिंदे
चेतन अहिरे वंचित
प्रीतम गाडी रिपाई
120
 
प्रशांत आढाव आप
खुशबू गुप्ता काँग्रेस
राजराजेश्वरी रेडकर शिवसेना शिंदे
विश्वास शिंदे शिवसेना ठाकरे
121
 
प्रतिमा खोपडे शिवसेना
प्रियदर्शनी ठाकरे शिवसेना ठाकरे
सेजल भोपी माकप
दिक्षिता विघ्ने वंचित
122
 
चंदन शर्मा भाजप
शबाना शेख राष्ट्रवादी (अजित पवार)
निलेश साळुंखे शिवसेना ठाकरे
विशाल खंडागळे वंचित
123
सुनील मोरे
अनिल निर्मळे भाजप
डॉ भारती बावदाने राष्ट्रवादी (अजित पवार)
सुनील मोरे शिवसेना ठाकरे
रामगोविंद यादव वंचित
124
सकीना शेख
ज्योती खान शिवसेना शिंदे
जाहिदा शेख राष्ट्रवादी (अजित पवार)
सकीना शेख शिवसेना ठाकरे
रिता भोसले वंचित
125
 
सुरेश आवळे शिवसेना शिंदे
मोंटू जोशी आप
हरिचंद्र जंगम राष्ट्रवादी (अजित पवार)
सतीश पवार शिवसेना ठाकरे
126
अर्चना संजय भालेराव
शादी खान काँग्रेस
प्रतीक्षा घुगे राष्ट्रवादी (अजित पवार)
अर्चना भालेराव भाजप
शिल्पा भोसले ठाकरे
127
 
स्वरूपा पाटील शिवसेना ठाकरे
अलका भगत भाजप
वर्षा थोरात वंचित
सुनिता टिकारे अपक्ष
128
सई शिर्के
सई शिर्के मनसे
अश्विनीताई हांडे शिवसेना शिंदे
निधी आडकर अपक्ष
सारिका पावडे अपक्ष
129
 
विजय गीते मनसे
कांचन बडे राष्ट्रवादी (अजित पवार)
अश्विनी मते भाजप
तृप्ती मातेले काँग्रेस
130
 
हरीश करकेरा काँग्रेस
आनंद कोठावदे शिवसेना ठाकरे
धर्मेश गिरी भाजप
युवराज खैरनार अपक्ष
131
 
स्मिता खातू काँग्रेस
वृषाली चावक शिवसेना ठाकरे
राखी जाधव भाजप
मनीषा लोखंडे बसपा
132
 
रितू तावडे भाजप
क्रांती मोहिते शिवसेना ठाकरे
133
 
निर्मिती कानडे शिवसेना शिंदे
भाग्यश्री कदम मनसे
रश्मी शिंदे बसपा
सुप्रिया जाधव वंचित
134
मेहजबीन खान
समीरा कुरेशी शिवसेना शिंदे
शमीम खान शिवसेना ठाकरे
बेनझिर दिवटे काँग्रेस
मेहजाबिन खान एम आय एम
135
नवनाथ बन
वसंत कुंभार काँग्रेस
समीक्षा साखरे शिवसेना ठाकरे
नवनाथ बन भाजप
इर्शाद खान एम आय एम
136
जमीर कुरेशी
नरेश पाटील शिवसेना ठाकरे
निजाम शेख शिवसेना शिंदे
साहेबे आलम सावंत काँग्रेस
जमीर कुरेशी एमआयएम
137
पटेल समीर रमजान
रामराव आंबेकर शिवसेना ठाकरे
निजामुद्दीन लाईन काँग्रेस
आयशा रफिक शिवसेना शिंदे
पटेल समीर रमजान एमआयएम
138
रोशन इरफान शेख
डॉ. अमोल आंबेकर शिवसेना शिंदे
वनु नियाज अहमद काँग्रेस
अर्जुन शिंदे शिवसेना ठाकरे
रोशन इरफान शेख एमआयएम
139
 
जरीना कुरेशी शिवसेना शिंदे
नायब गनिखान आप
शिरोमणी जगली मनसे
संदीप बनकर राष्ट्रवादी (अजित पवार)
140
 
सिद्धार्थ उस्तुरे शिवसेना ठाकरे
संजय कांबळे राष्ट्रवादी (शरद पवार)
अशोक खैरे बसपा
सोनाली जाधव शिवसेना शिंदे
141
विठ्ठल लोकरे 
श्रुतिका मोरे भाजप
विठ्ठल लोकरे शिवसेना ठाकरे
सौरभ साठे राष्ट्रवादी (अजित पवार)
सुनील कदम भाकप
142
 
बाळाबाई कोडग काँग्रेस
अपेक्षा खांडेकर शिवसेना शिंदे
सुनंदा लोकरे शिवसेना ठाकरे
चांदणी श्रीवास्तव राष्ट्रवादी (अजित पवार)
143
 
संगीता कांबळे भाकप
रहमत खान राष्ट्रवादी (शरद पवार)
रचना गवस राष्ट्रवादी (अजित पवार)
शोभा जायभाये शिवसेना शिंदे
144
 
दिलीप पाटील राष्ट्रवादी (अजित पवार)
वसंत पाटील काँग्रेस
दिनेश पांचाळ भाजप
जनार्दन भोसले शिवसेना ठाकरे
145
खैरूनिस्सा अकबर हुसैन
शब्बीर खान राष्ट्रवादी (अजित पवार)
ॲड.सुफियाना अब्दुल मुबीन काँग्रेस
अरुण हुले शिवसेना ठाकरे
खैरूनिस्सा अकबर हुसैन एमआयएम
146
समृद्धी काते
रमेश अहिरवळे बसपा
समृद्धी काते शिवसेना शिंदे
भाग्यश्री केदारे राष्ट्रवादी (अजित पवार)
राजेश पुरभे मनसे
147
प्रज्ञा सुनील सदाफुले
अनुपमा केदारे काँग्रेस
अंकिता द्रवे राष्ट्रवादी (अजित पवार)
जयश्री शिंदे शिवसेना ठाकरे
प्रज्ञा सुनील सदाफुले शिवसेना शिंदे गट
148
 
संजय नाईक शिवसेना शिंदे
सोमु पवार राष्ट्रवादी (अजित पवार)
राजेंद्र माहुलकर काँग्रेस
प्रमोद शिंदे शिवसेना ठाकरे
149
अंजली संजय नाईक
अंजली संजय नाईक शिवसेना शिंदे
निखिल बिलये राष्ट्रवादी (अजित पवार)
अविनाश मयेकर मनसे
सुशम सावंत भाजप
150
 
वनिता कोकरे भाजप
सविता थोरवे मनसे
वैशाली शेंडकर काँग्रेस
अन्सारी आयशा जोहर अली रिपब्लिक पार्टी
151
 
सोनिया थोरात शिवसेना ठाकरे
कशिश फुलवारिया भाजप
संगीता सुभाष भालेराव काँग्रेस
वंदना साबळे राष्ट्रवादी (अजित पवार)
152
 
कांबळे बापू बसपा
लक्ष्मण गायकवाड राष्ट्रवादी (अजित पवार)
सुधांशु दुनबळे मनसे
शशिकांत बनसोडे काँग्रेस
153
 
तनवी काते शिवसेना शिंदे
मीनाक्षी पाटणकर शिवसेना ठाकरे
स्नेहा गडकरी अपक्ष
154
 
आशिष गडकरी राष्ट्रवादी (अजित पवार)
शेखर चव्हाण शिवसेना ठाकरे
मुरली कुमार पिल्ले काँग्रेस
महादेव शिवगण भाजप
155
 
वर्षा शेट्टी भाजपा
स्नेहल शिवकर शिवसेना ठाकरे
अलका अहिरे रिपब्लिक सेना
ज्योती वाघमारे वंचित
156
अश्विनी माटेकर 
संजना कासले शिवसेना ठाकरे
सविता पवार काँग्रेस
अश्विनी माटेकर शिवसेना शिंदे
स्नेहा राठोड राष्ट्रवादी (अजित पवार)
157
 
माधवी गायकवाड बसपा
आशा तायडे भाजप
सरिता मस्के शिवसेना ठाकरे
शिवशरण गौतम आप
158
चित्रा सांगळे 
वर्षा तुळसकर राष्ट्रवादी (अजित पवार)
चित्रा सांगळे  शिवसेना ठाकरे
आकांक्षा शेट्टी भाजप
सोमनाथ सांगळे शिवसेना शिंदे
159
     
उस्मान मलिक सपा
महादेव माने राष्ट्रवादी (अजित पवार)
देवजी मोरे भाजप
160
 
राजेंद्र पाखरे शिवसेना ठाकरे
प्रदीप पोखरकर राष्ट्रवादी (अजित पवार)
किरण लांडगे शिवसेना शिंदे
वंचित हराळ वंचित
161
 
मोहम्मद हसन खान काँग्रेस
ॲड.संदीप जाधव बसपा
विजेंद्र शिंदे शिवसेना शिंदे
इशाद सय्यद शिवसेना ठाकरे
162
 
अण्णा मलाई एस शिवसेना ठाकरे
वाजिद कुरेशी शिवसेना शिंदे
आमिर खान काँग्रेस
संतोष गवळी राष्ट्रवादी (अजित पवार)
163
शैला लांडे
सोनू जैन काँग्रेस
शैला लांडे शिवसेना शिंदे
संगीता सावंत शिवसेना ठाकरे
रिटादेवी सिंग राष्ट्रवादी (अजित पवार)
164
 
साईनाथ कटके शिवसेना ठाकरे
हरीश भांदिगे भाजपा
सतीश चंद्र यादव राष्ट्रवादी (अजित पवार)
रणवीर सिंह बसपा
165
आशरफ आझमी
अन्सारी अहमदुल्लाह बसपा
अश्रफ आझमी काँग्रेस
अभिजीत कांबळे राष्ट्रवादी (शरद पवार)
रुपेश पवार भाजप
166
मीनल तुर्डे
राजन खैरनार मनसे
प्रकाश चौधरी काँग्रेस
मीनल तुर्डे शिवसेना शिंदे
घनश्याम भापकर काँग्रेस
167
डॉ. समन आझमी
डॉ. समन अरशद आझमी काँग्रेस
सुवर्णा मोरे शिवसेना ठाकरे
तब्बसुम रशीद सपा
शीतल झंजे पीपल्स रिपब्लिकन पार्टी
168
 
खातू सुधीर पांडुरंग शिवसेना ठाकरे
डॉ. सईदा खान काँग्रेस
अनुराधा पेडणेकर भाजप
नितीन भोसले बहुजन पक्ष
169
 
जय कुडाळकर शिवसेना शिंदे
चंदन पाटेकर काँग्रेस
प्रविणा मोरजकर शिवसेना ठाकरे
अकबर खान सपा
170
बुशरा मलिक
रुही खानोलकर राष्ट्रवादी (शरद पवार)
रंजिता दिवेकर भाजप
बुशरा नदीम मलिक राष्ट्रवादी (अजित पवार)
रेश्मा मोमीन काँग्रेस
171
 
राणी स्वप्नील येरुणकर शिवसेना ठाकरे
सान्वी तांडेल शिवसेना शिंदे
संतोष गंगाराम जाधव काँग्रेस
मृणालिनी म्हसकर आप
172
 
माधुरी भिसे शिवसेना ठाकरे
राजश्री शिरवडकर भाजप
नंदा शिवलकर रिपाई
173
 
प्रणिता वाघधारे शिवसेना ठाकरे
पूजा कांबळे शिवसेना
सुगंधा सोंडे वंचित
174
साक्षी कनोजिया
साक्षी कनोजिया भाजप
पद्मावती शिंदे शिवसेना ठाकरे
ईश्वरी के वेलू काँग्रेस
इंदू रॉय आप
175
मानसी सातमकर
अर्चना कासले मनसे
मानसी सातमकर शिवसेना शिंदे
वासंती देवेंद्रर राष्ट्रवादी (अजित पवार)
ललिता यादव काँग्रेस
176
 
रेखा यादव भाजप
हर्षदा पाटील शिवसेना ठाकरे
अनिता पाटोळे काँग्रेस
रुपाली खळे बसपा
177
 
कल्पेशा कोठारी भाजप
हेमाली भन्साली मनसे
कुमुद विकास वरेकर वंचित
नेहल शाह अपक्ष
178
 
अमेय घोले शिवसेना शिंदे
बजरंग देशमुख मनसे
रघुनाथ थवई काँग्रेस
नानजीभाई सोलंकी बसपा
179
 
दिपाली खेडेकर शिवसेना ठाकरे
सरदार यासीन शिवसेना शिंदे
आयशा वनू काँग्रेस
भारती पांडे राष्ट्रवादी (शरद पवार)
180
 
स्मिता गांवकर शिवसेना ठाकरे
संगीता अविनाश जाधव आप
तृष्णा विश्वासराव शिवसेना शिंदे
स्मिता म्हात्रे काँग्रेस
181
 
अनिल भाऊ कदम शिवसेना ठाकरे
पुष्पा कृष्णा कोळी शिवसेना शिंदे
पप्पू यादव काँग्रेस
अहमदउल्ला खान बसपा
182
मिलिंद वैद्य
राजन सुरेश पारकर भाजप
मिलिंद वैद्य शिवसेना ठाकरे
महेश धनमेहेर अपक्ष
मिलींद हरेश्वर अपक्ष
183
आशा दीपक काळे
पारुबाई कटके मनसे
आशा दीपक काळे काँग्रेस
वैशाली शेवाळे शिवसेना शिंदे
राजश्री खाडे राष्ट्रवादी (शरद पवार)
184
 
इशरत खान आप
कोमल जैन शिवसेना शिंदे
वर्षा नकाशे शिवसेना ठाकरे
सुनिता कोरी बसपा
185
टी.एम जगदीश टी.एम जगदीश शिवसेना ठाकरे
रवी राजा भाजप
कमलेश चित्रोडा काँग्रेस
पॉल राफेल आप
186
अर्चना शिंदे 
नीला सोनावणे भाजप
अर्चना शिंदे शिवसेना ठाकरे
सदिच्छा मनोज शिंदे काँग्रेस
नेहा जाधव बसपा
187
जोसेफ कोळी
जोसेफ कोळी शिवसेना ठाकरे
शेख वकील शिवसेना शिंदे
आयेशा खान काँग्रेस
मुस्कान शेख राष्ट्रवादी (शरद पवार)
188
भास्कर शेट्टी
भास्कर आर शेट्टी शिवसेना शिंदे
आरिफ शेख मनसे
मरीअम्मल तेवेर काँग्रेस
मंजुळा कदिरवेल आप
189
हर्षला मोरे
मंगला गायकवाड भाजप
हर्षला मोरे शिवसेना ठाकरे
वैषाली वाघमारे काँग्रेस
श्रुती भंडारे बसपा
190
वैशाली पाटणकर
शितल गंभीर भाजप
वैशाली पाटणकर शिवसेना ठाकरे
रामगोपाल यादव काँग्रेस
प्रणाली राऊत आप
191
 
विशाखा राऊत शिवसेना ठाकरे
प्रिया सरवणकर शिवसेना शिंदे
192
 
यशवंत किल्लेदार मनसे
प्रिती पाटणकर शिवसेना शिंदे
अतुल काळे आप
सारा वाडेकर राष्ट्रवादी (अजित पवार)
193
हेमांगी वरळीकर
प्रल्हाद वरळीकर शिवसेना शिंदे
हेमांगी वरळीकर शिवसेना ठाकरे
अभिजीत नागवेकर राष्ट्रवादी (अजित पवार)
भूषण नागवेकर वंचित
194
निशीकांत शिंदे
निशीकांत शिंदे शिवसेना ठाकरे
समाधान सरवणकर शिवसेना शिंदे
पूजा पवार राष्ट्रवादी (अजित पवार)
प्रशांत कांबळे अपक्ष
195
विजय बाणगे
राजेश कांगणे भाजप
विजय बाणगे शिवसेना ठाकरे
ओमकार पवार वंचित
बाबुराव लोखंडे अपक्ष
196
पद्मजा चेंबूरकर
सोनाली सावंत भाजप
पद्मजा चेंबूरकर शिवसेना ठाकरे
नीलम कांबळे राष्ट्रवादी (अजित पवार)
रचना खुटे वंचित
197
वनिता नरवणकर
रचना साळवी मनसे
वनिता नरवणकर शिवसेना शिंदे
फरीन खान राष्ट्रवादी (अजित पवार)
आसिया शेख आप
198
अबोली खाडे अबोली खाडे शिवसेना ठाकरे
वंदना गवळी शिवसेना शिंदे
199
किशोरी पेडणेकर
कुसळे रुपल राजेश शिवसेना शिंदे
किशोरी पेडणेकर शिवसेना ठाकरे
नंदिनी जाधव वंचित
शकीला जैसवार बसपा
200
उर्मिला पांचाळ
संदिप पानसांडे भाजप
सुरेश काळे काँग्रेस
उर्मिला पांचाळ शिवसेना ठाकरे
बाळकृष्ण कांबळे बसपा
201
 
कांबळे रेखा मयूर शिवसेना ठाकरे
पल्लवी मुणगेकर काँग्रेस
मोरे सुप्रिया शिवसेना शिंदे
पायल खरे बसपा
202
 
पार्थ बावकर भाजप
श्रद्धा जाधव शिवसेना ठाकरे
प्रतिक कांबळे बसपा
प्रमोद जाधव वंचित
203
श्रद्धा पेडणेकर
श्रद्धा पेडणेकर शिवसेना ठाकरे
समिधा भालेकर शिवसेना शिंदे
दिव्या बडवे अपक्ष
वनिता राणे अपक्ष
204
किरण तावडे
अनिल कोकीळ शिवसेना शिंदे
किरण तावडे शिवसेना ठाकरे
अवधुत नरेंद्र काँग्रेस
सुदेश साळगावकर अपक्ष
205
सुप्रिया दळवी
वर्षा शिंदे भाजप
सुप्रिया दळवी मनसे
अपूर्वा सालिस्तेकर काँग्रेस
जान्हवी राणे अपक्ष
206
सचिन पडवळ 
सचिन पडवळ शिवसेना ठाकरे
संजय नाना आंबोले शिवसेना शिंदे
सिताराम मुराई राष्ट्रवादी (अजित पवार)
संदीप आगरे बसपा
207
रोहिदास लोखंडे
रोहिदास लोखंडे भाजप
शलाका हरियाण मनसे
सौरभ पेडणेकर राष्ट्रवादी (अजित पवार)
मोहम्मद कुरेशी सपा
208
रमाकांत रहाटे 
रमाकांत रहाटे शिवसेना ठाकरे
विजय लेपारे शिवसेना शिंदे
मंगेश बन्सोडे राष्ट्रवादी (अजित पवार)
शिवाजी खाडगे काँग्रेस
209
यामिनी जाधव विजयी
यामिनी जाधव शिवसेना शिंदे
हसीना माहिमकर मनसे
स्नेहा विपुल भोसले आप
हर्षदा सुर्वे राष्ट्रवादी (अजित पवार)
210
सोनम जामसूतकर
सोनम जामसुतकर शिवसेना ठाकरे
संतोष राणे भाजप
अब्बास छत्रीवाला आप
अनिल वाजे काँग्रेस
211
 
मोहम्मद अन्सारी राष्ट्रवादी (अजित पवार)
वकार खान काँग्रेस
अस्मल मर्चंट आप
वहिद कुरेशी बहुजन मुक्ती पार्टी
212
अब्रहणी अमरीन शेहझाद
श्रावणी हळदणकर मनसे
नाझिया सिद्धिकी काँग्रेस
अब्रहानी शेहझाद सपा
गीता गवळी अखिल भारतीय सेना
213
 
आशा मामिडी शिवसेना शिंदे
श्रद्धा सुर्वे शिवसेना ठाकरे
नसीमा जावेद काँग्रेस
झेबा मलिक सपा
214
अजय पाटील
अजय पाटील भाजप
मुकेश भालेराव मनसे
महेश गवळी काँग्रेस
तुषार प्रभू अपक्ष
215
संतोष ढाले
भावना कोळी काँग्रेस
संतोष ढाले भाजप
किरण गणपत बाळसराफ शिवसेना ठाकरे
अरुणा वाघ अपक्ष
216
राजश्री भातणकर
गौरी नरवणकर भाजप
राजश्री नागरे मनसे
राजश्री भातणकर काँग्रेस
217
गौरंग झवेरी
गौरंग झवेरी भाजप
रवि बावकर काँग्रेस
निलेश शिरधनकर मनसे
शैलेश कावणकर बसपा
218
स्नेहल तेंडुलकर
गीता अहिरेकर शिवसेना ठाकरे
रेखा ठाकूर काँग्रेस
स्नेहल तेंडुलकर भाजप
नयना देहेरेकर अपक्ष
219
सन्नी सानप
सन्नी सानप भाजप
राजेंद्र गायकवाड शिवसेना ठाकरे
अनुराधा कशेळकर काँग्रेस
संजय शिर्के अपक्ष
220
 
दिपाली मालुसरे भाजप
संपदा मयेकर शिवसेना ठाकरे
सोनल परमार काँग्रेस
नाज खान सपा
221
आकाश पुरोहित
अभिजीत गुरव शिवसेना ठाकरे
आकाश पुरोहित भाजप
जुनैद खान आप
पृथ्वी जैन काँग्रेस
222
 
संपत ठाकूर शिवसेना ठाकरे
विजय प्रभूलकर काँग्रेस
रिटा मकवाना भाजप
किरण शिंदे राष्ट्रवादी (अजित पवार)
223
 
विजय गांधी मनसे
ज्ञानराज निकम काँग्रेस
प्रिया पाटील शिवसेना शिंदे
आरिफ जावेद शेख सपा
224
 
पारक अमीन काँग्रेस
सादिया मर्चंट राष्ट्रवादी (अजित पवार)
रुक्साना मेसानिया आप
रुचि वाडकर शिवसेना शिंदे
225
 
अजिंक्य धात्रक शिवसेना ठाकरे
हर्षिता नार्वेकर भाजप
सुजाता सानप शिवसेना शिंदे
दीपक सिलन आप
226
 
मकरंद नार्वेकर भाजप
तेजल दीपक पवार अपक्ष
227
गौरवी शिवलकर-नार्वेकर
गौरवी शिवलकर-नार्वेकर भाजप
रेहाना शेख शिवसेना ठाकरे
कृष्णा साळवी जनता दल
लोरा डिसुजा अपक्ष

महापालिकांच्या निवडणुकांचे सर्व अपडेट्स, VIDEO:

Continues below advertisement