VBA Candidates BMC Election 2026: प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आाघाडी यंदा मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसशी युती करुन निवडणूक लढवत आहे. या दोन्ही पक्षांच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार मुंबईत काँग्रेस पक्ष 167 आणि वंचित 63 जागांवर निवडणूक लढवणार होता. मात्र, वंचितच्या (VBA) वाट्याला आलेल्या 63 जागांपैकी 16 जागांवर वंचित बहुजन आघाडीला उमेदवारच मिळाला नाही. त्यामुळे या 16 जागांवर वंचित आणि काँग्रेस यांच्यापैकी कोणीही उमेदवारी अर्ज भरलेला नाही. तर उमेदवारी अर्जांच्या छाननीत वंचितच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यामुळे आता मुंबईत वंचित बहुजन आघाडी 45 जागांवर निवडणूक लढवत आहे. मुंबईतील विशिष्ट भागांमध्ये आंबेडकरी समुदाय विखुरला आहे. हा समुदाय वंचितची व्होटबँक ठरु शकतो. मात्र, रामदास आठवले यांचा रिपाई पक्ष भाजप-शिवसेना युतीसोबत असल्याने आंबेडकरी मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. (BMC Election 2026)

Continues below advertisement

वंचित बहुजन आघाडी – मुंबई महानगरपालिका उमेदवारांची यादी

VBA – काँग्रेस आघाडी = 45 वॉर्डमैत्रीपूर्ण लढत = 5 वॉर्ड

Continues below advertisement

1. वॉर्ड 24 – सरोज दिलिप मगर2. वॉर्ड 27 – संगिता दत्तात्रय शिंगाडे3. वॉर्ड 38 – तेजस्विनी उपासक गायकवाड4. वॉर्ड 42 – रेवाळे मनिषा सुरेश5. वॉर्ड 53 – नितीन विठ्ठल वळवी6. वॉर्ड 54 – राहुल ठोके7. वॉर्ड 56 – ऊषा शाम तिरपुडे8. वॉर्ड 67 – पिर महमंद मुस्ताक शेख9. वॉर्ड 68 – पलमजित सिंह गुंबंर10. वॉर्ड 73 – स्नेहा मनोज जाधव11. वॉर्ड 76 – डॉ. परेश प्रभाकर केळुस्कर12. वॉर्ड 85 – अय्यनार रामस्वामी यादव13. वॉर्ड 88 – निधी संदीप मोरे14. वॉर्ड 95 – विनोद कुमार रामचंद्र गुप्ता15. वॉर्ड 98 – सुदर्शन पिठाजी येलवे16. वॉर्ड 107 – वैशाली संजय सकपाळ17. वॉर्ड 108 – अश्विनी श्रीकांत पोचे18. वॉर्ड 111 – अँड रितेश केणी19. वॉर्ड 113 – सुर्यकांत शंकर आमणे20. वॉर्ड 114 – सिमा निनाद इंगळे21. वॉर्ड 118 – सुनिता अंकुश वीर22. वॉर्ड 119 – चेतन चंद्रकांत अहिरे23. वॉर्ड 121 – दिक्षिता दिनेश विघ्ने24. वॉर्ड 122 – विशाल विठ्ठल खंडागळे25. वॉर्ड 123 – यादव राम गोविंद बलधर26. वॉर्ड 124 – रीता सुहास भोसले27. वॉर्ड 127 – वर्षा कैलास थोरात28. वॉर्ड 139 – स्नेहल सोहनी29. वॉर्ड 146 – सतिश वामन राजगुरू30. वॉर्ड 155 – पवार ज्योती परशुराम31. वॉर्ड 157 – सोनाली शंकर बनसोडे32. वॉर्ड 160 – गौतम भिमराव हराळ33. वॉर्ड 164 – आशिष प्रभु जाधव34. वॉर्ड 169 – स्वप्निल राजेंद्र जवळगेकर35. वॉर्ड 173 – सुगंधा राजेश सोंडे36. वॉर्ड 177 – कुमुद विकास वरेकर37. वार्ड 193 – भुषण चंद्रशेखर नागवेकर38. वार्ड 194 – शंकर गुजेटी (अशोक गुजेटी)39. वार्ड 195 – पवार ओमकार मोहन40. वार्ड 196 – रचना अविनाश खुटे41. वार्ड 197 – डोळस अस्मिता शांताराम42. वॉर्ड 199 – नंदिनी गौतम जाधव43. वॉर्ड 202 – प्रमोद नाना जाधव44. वॉर्ड 207 – चंद्रशेखर अशोक कानडे45. वॉर्ड 225 – विशाल राहुल जोंजाळ

Mumbai Election 2026 VBA: मैत्रीपूर्ण लढत असलेले वॉर्ड आणि उमेदवार

46. वॉर्ड 116 – राजकन्या विश्वास सरदार47. वॉर्ड 125 – सुमित कासारे48. वॉर्ड 133 – सुप्रीया मनोज जाधव49. वॉर्ड 140 – सोहन दादु सदामस्त50. वॉर्ड 181 – अजिंक्य पगारे

आणखी वाचा

ठाकरे बंधूंसमोर मुंबईत एकनाथ शिंदेंची 91 उमदेवारांची फौज, गुप्त ठेवलेली शिवसेनेची उमेदवार यादी समोर!