BMC Budget 2026-27:मुंबई महापालिकेच्या 2026-27 अर्थसंकल्पातील (BMC Budget 2026-27)  800 कोटी रुपयांच्या निधी वाटपात मोठी तफावत समोर आली असून सत्ताधाऱ्यांना कोटींचा निधी देताना विरोधकांना लाखांमध्ये मर्यादित ठेवण्यात आल्याने राजकीय वाद चिघळला आहे. यात 800 कोटींच्या निधी वाटपात असमानता असून सत्ताधारी नगरसेवकांना सव्वादोन कोटींच्या आसपास निधी देण्यातआलाआहे. तर विरोधकांना केवळ 20 ते 25 लाखांचा निधी देण्यातआल्याचादावाकरण्यातआलाआहे. याएकंदरीतप्रकरणामुळेसत्ताधरीआणिविरोधकपुन्हाएकदाआमने-सामनेआलेआहेत. अशातच सर्वपक्षीय गटनेत्यांना 2 ते 20 कोटींपर्यंत निधी देण्यातआल्याचीहीमाहितीआहे.

Continues below advertisement

सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा, निधी वाटपाचा तपशील कायसांगतो? (BMC Budget 2026-27)

227 नगरसेवकांना किमान 1 कोटी रुपयांचा विकास निधी

Continues below advertisement

महापौर निधी 150 कोटी

उर्वरित 423 कोटींचा निधी समसमान वाटपाचा दावा, मात्र प्रत्यक्षात तफावत.

महायुतीकडून समसमान वाटपाचे आश्वासन, प्रत्यक्षात मात्र फरक

सत्ताधाऱ्यांचा वरचष्मा, महायुतीतील नगरसेवकांना 8 ते 10 कोटींपर्यंत निधी

गणेश खणकर – 20 कोटी

अमेय घोले – 10 कोटी

संजय घाडी – 10 कोटी

प्रभाकर शिंदे – 2.50 कोटी

रितू तावडे – 2.25 कोटी

इतर पक्षांना (गटनेत्यांना) मिळालेला निधी

आश्रफ आजमी – 2कोटी

किशोरी पेडणेकर – 2 कोटी

यशवंत किल्लेदार – 2कोटी

विजय उबाळे – 2 कोटी

डॉ. सईदा खान – 3 कोटी

अजित रावराणे – 2.25 कोटी

विरोधकांची ‘लाखांत’ बोळवण

विशाखा राऊत – 25 लाख

आशा काळे – 25 लाख

एकंदरीत, या निधीत विकास कामे कशी करायची? असासवालकरत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवरटीकाकेलीआहे. निधी वाटपात सत्ताधाऱ्यांना कोटींचा फायदा तर विरोधकांना मर्यादित निधी मिळाल्याने महापालिकेतील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. यासंदर्भात निधी वाटपाचा तपशील पाहता 227 नगरसेवकांना किमान 1 कोटी प्रत्येकी देण्यातआलेआहे. तर महापौर निधीसाठी 150 कोटी, असेएकुण 377 कोटींचावाटपआहे. मात्र 432 कोटींचा निधी समसमान वाटपाचा दावा असलातरी प्रत्यक्षात मात्र तफावत दिसूनयेतआहे.

BMC : कोणत्या नगरसेवकाला किती कोटी मिळाले, वाचा संपूर्ण यादी

(सभागृह नेते)

गणेश खणकर – 20 कोटी

(शिवसेना गटनेते)

अमेय घोले – 10 कोटी

(उपमहापौर)

संजय घाडी – 10 कोटी

(स्थायी समिती अध्यक्ष)

प्रभाकर शिंदे – 2.50 कोटी

(महापौर)

रितू तावडे – 2.25 कोटी

इतर पक्षांना (गटनेत्यांना) मिळालेला निधी

(काँग्रेस गटनेते)

आश्रफ आजमी – 2 कोटी

(उभाठा गटनेते)

किशोरी पेडणेकर – 2 कोटी

(मनसे गटनेते)

यशवंत किल्लेदार – 2 कोटी

(MIM गटनेते)

विजय उबाळे – 2 कोटी

(राष्ट्रवादी अजितपवारगट)

डॉ. सईदा खान – 3 कोटी

(राष्ट्रवादी, .पवार गट)

अजित रावराणे – 2.25 कोटी

इतरमहत्वाच्याबातम्या