BJP-Shivsena UBT Candidate List BMC Election 2026: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC Election 2026 Candidate List) भाजपा, शिवसेना ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळाली, याची संपूर्ण यादी...( Shivsena UBT MNS Congress NCP Candidate List BMC Election 2026 Candidate List) 

Continues below advertisement

मुंबई महापालिकेसाठी आतापर्यंत भाजपाच्या उमेदवारांची यादी- (BJP Candidate List BMC Election 2026)

1. वॉर्ड क्रमांक  २ - तेजस्वी घोसाळकर 2. वॉर्ड क्रमांक ३ - प्रकाश दरेकर 3. वॉर्ड क्रमांक ७ - गणेश खणकर 4. वॉर्ड क्रमांक ८ - योगिता पाटील 5. वॉर्ड क्रमांक ९ - शिवानंद शेट्टी 6. वॉर्ड क्रमांक १० - जितेंद्र पटेल 7. वॉर्ड क्रमांक १३ - राणी त्रिवेदी 8. वॉर्ड क्रमांक १४ - सीमा शिंदे 9. वॉर्ड क्रमांक १५ - जिग्ना शाह 10. वॉर्ड क्रमांक १६ - श्वेता कोरगावकर 11. वॉर्ड क्रमांक १७ - शिल्पा सांगोरे 12. वॉर्ड क्रमांक १९ - दक्षता कवठणकर 13. वॉर्ड क्रमांक २० - बाळा तावडे 14. वॉर्ड क्रमांक २१ - लीना देहरेकर 15. वॉर्ड क्रमांक २२ - हेमांशू पारेख 16. वॉर्ड क्रमांक २३ - शिवकुमार झा 17. वॉर्ड क्रमांक २४ - स्वाती जैस्वाल 18. वॉर्ड क्रमांक २५ - निशा परुळेकर 19. वॉर्ड क्रमांक २६ - प्रीतम खंडागळे20. वॉर्ड क्रमांक २७ - नीलम गुरव 21. वॉर्ड क्रमांक २९ - नितीन चौहान 22. वॉर्ड क्रमांक ३० - धवल वोरा 23. वॉर्ड क्रमांक ३१ - मनिषा यादव 24. वॉर्ड क्रमांक ३३ - उज्वला वैती 25. वॉर्ड क्रमांक ३४ - सॅम्युअल डेनीस (शिंदेंनी भरला नाही) 26. वॉर्ड क्रमांक ३५ - योगेश वर्मा 27. वॉर्ड क्रमांक ३६ - सिद्धार्थ शर्मा 28. वॉर्ड क्रमांक ३७ - प्रतिभा शिंदे 29. वॉर्ड क्रमांक ४० - संजय आव्हाड 30. वॉर्ड क्रमांक ४३ - विनोद मिश्रा 31. वॉर्ड क्रमांक ४४ - संगीता ज्ञानमुर्ती शर्मा 32. वॉर्ड क्रमांक ४५ - संजय कांबळे 33. वॉर्ड क्रमांक ४६ - योगिता कोळी 34. वॉर्ड क्रमांक ४७ - तेजिंदर सिंह तिवाना 35. वॉर्ड क्रमांक ४९ - सुमित्रा म्हात्रे 36. वॉर्ड क्रमांक ५० - विक्रम राजपूत 37. वॉर्ड क्रमांक ५२ - प्रीती सातम38. वॉर्ड क्रमांक ५४ - विप्लव अवसरे 39. वॉर्ड क्रमांक ५५ - हर्ष पटेल 40. वॉर्ड क्रमांक ५६ - राजूल समीर देसाई41. वॉर्ड क्रमांक ५७ - श्रीकला पिल्ले 42. वॉर्ड क्रमांक ५८ - संदीप पटेल 43. वॉर्ड क्रमांक ५९ - योगीराज दाभाडकर 44. वॉर्ड क्रमांक ६० - सायली कुलकर्णी 45. वॉर्ड क्रमांक ६३ - रुपेश सावरकर 46. वॉर्ड क्रमांक ६४ - सरिता राजापुरे 47. वॉर्ड क्रमांक ६५ - विठ्ठल बंदेरी  48. वॉर्ड क्रमांक ६६ - आरती पांड्या 49. वॉर्ड क्रमांक ६७ - दिपक कोतेकर 50. वॉर्ड क्रमांक ६८ - रोहन राठोड 51. वॉर्ड क्रमांक ६९ - सुधा सिंह 52. वॉर्ड क्रमांक ७० - अनिष मकवानी 53. वॉर्ड क्रमांक ७१ - सुनीता मेहता 54. वॉर्ड क्रमांक ७२ - ममता यादव 55. वॉर्ड क्रमांक ७४ - उज्ज्वला मोडक 56. वॉर्ड क्रमांक ७५ - उमेश राणे 57. वॉर्ड क्रमांक ७६ - प्रकाश मुसळे 58. वॉर्ड क्रमांक ८० - दिशा यादव 59. वॉर्ड क्रमांक ८१ - केसरबेन पटेल 60. वॉर्ड क्रमांक ८२ - जगदिश्वरी अमिन61. वॉर्ड क्रमांक ८४ - अंजली सामंत 62. वॉर्ड क्रमांक ८५ - मिलिंद शिंदे 63. वॉर्ड क्रमांक ८७ - महेश पारकर 64. वॉर्ड क्रमांक ८८ - प्रज्ञा सामंत65. वॉर्ड क्रमांक ९० - ज्योति उपाध्याय 66. वॉर्ड क्रमांक ९५ - सुहास आडिवरेकर67. वॉर्ड क्रमांक ९७ - हेतल गाला 68. वॉर्ड क्रमांक ९८ - अलका केरकर 69. वॉर्ड क्रमांक ९९ - जितेंद्र राऊत 70. वॉर्ड क्रमांक १०० - स्वप्ना म्हात्रे 71. वॉर्ड क्रमांक १०१ - अनुश्री घोडके72. वॉर्ड क्रमांक १०२ - निलेश हंडगर 73. वॉर्ड क्रमांक १०३ - हेतल गाला मोर्वेकर74. वॉर्ड क्रमांक १०४ - प्रकाश गंगाधरे 75. वॉर्ड क्रमांक १०५ - अनिता वैती 76. वॉर्ड क्रमांक १०६ - प्रभाकर शिंदे 77. वॉर्ड क्रमांक १०७ - नील सोमय्या 78. वॉर्ड क्रमांक १०८ - दिपिका घाग 79. वॉर्ड क्रमांक ११० - जेनी शर्मा 80. वॉर्ड क्रमांक १११ - सारिका पवार 81. वॉर्ड क्रमांक ११२ - साक्षी पवार 82. वॉर्ड क्रमांक ११५ - स्मिता परब 83. वॉर्ड क्रमांक ११६ - जागृती पाटील 84. वॉर्ड क्रमांक १२२ - चंदन शर्मा 85. वॉर्ड क्रमांक १२३ - अनिल निर्मळे 86. वॉर्ड क्रमांक १२६ - अर्चना भालेराव 87. वॉर्ड क्रमांक १२७ - अलका भगत 88. वॉर्ड क्रमांक १२९ - अश्विनी मते 89. वॉर्ड क्रमांक १३० - धर्मेश गिरी 90. वॉर्ड क्रमांक १३१ - राखी जाधव 91. वॉर्ड क्रमांक १३२ - रितू तावडे 92. वॉर्ड क्रमांक १३५ - नवनाथ बन 93. वॉर्ड क्रमांक १४१ - श्रुतिका किशोर मोरे94. वॉर्ड क्रमांक १४४ - दिनेश उर्फ बबलू पांचाळ 95. वॉर्ड क्रमांक १४९ - सुषम सावंत96. वॉर्ड क्रमांक १५० - वनिता कोकरे 97. वॉर्ड क्रमांक १५१ - कशिश फुलवारिया98. वॉर्ड क्रमांक १५२ - आशा मराठे 99. वॉर्ड क्रमांक १५४ - महादेव शिगवण100. वॉर्ड क्रमांक १५५ - वर्षा शेट्ये 101. वॉर्ड क्रमांक १५७ - आशाताई तायडे102. वॉर्ड क्रमांक १५८ - आकांक्षा शेट्ये103. वॉर्ड क्रमांक १५९ - प्रकाश मोरे 104. वॉर्ड क्रमांक १६४ - हरिष भांदिर्गे 105. वॉर्ड क्रमांक १६५ - रुपेश पवार 106. वॉर्ड क्रमांक १६८ - अनुराधा पेडणेकर 107. वॉर्ड क्रमांक १७० - रणजिता दिवेकर 108. वॉर्ड क्रमांक १७२ - राजश्री शिरवडकर109. वॉर्ड क्रमांक १७४ - साक्षी कनोजिया 110. वॉर्ड क्रमांक १७६ - रेखा यादव111. वॉर्ड क्रमांक १७७ - कल्पेशा जेसल कोठारी112. वॉर्ड क्रमांक १८२ - राजन पारकर 113. वॉर्ड क्रमांक १८५ - रवी राजा 114. वॉर्ड क्रमांक १८६ - निला सोनावणे 115. वॉर्ड क्रमांक १८९ - मंगला गायकवाड 116. वॉर्ड क्रमांक १९० - शितल गंभीर देसाई 117. वॉर्ड क्रमांक १९५ - राजेश कांगणे (वरळी मतदारसंघ) 118. वॉर्ड क्रमांक १९६ - सोनाली सावंत 119. वॉर्ड क्रमांक २०० - संदीप पानसांडे120. वॉर्ड क्रमांक २०२ - पार्थ बावकर 121. वॉर्ड क्रमांक २०५ - वर्षा गणेश शिंदे 122. वॉर्ड क्रमांक २०७ - रोहिदास लोखंडे 123. वॉर्ड क्रमांक २१० - संतोष राणे 124. वॉर्ड क्रमांक २१२ - मंदिकिनी खामकर (अर्ज चेक) 125. वॉर्ड क्रमांक २१४ - अजय पाटील 126. वॉर्ड क्रमांक २१५ - संतोष ढोले 127. वॉर्ड क्रमांक २१६ - गौरी नरवणकर128. वॉर्ड क्रमांक २१७ - गौरंग झवेरी129. वॉर्ड क्रमांक २१८ - स्नेहल तेंडुलकर 130. वॉर्ड क्रमांक २१९ - सन्नी सानप 131. वॉर्ड क्रमांक २२० - दिपाली कुलथे 132. वॉर्ड क्रमांक २२१ - आकाश पुरोहित 133. वॉर्ड क्रमांक २२२ - रिटा मकवाना 134. वॉर्ड क्रमांक २२५ - हर्षिदा नार्वेकर 135. वॉर्ड क्रमांक २२६ - मकरंद नार्वेकर 136. वॉर्ड क्रमांक २२७ - गौरवी शिवलकर-नार्वेकर

मुंबई महापालिकेसाठी आतापर्यंत शिवसेना ठाकरे गटाची यादी- (Shivsena UBT Candidate List BMC Election 2026)

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार यादी-

Continues below advertisement

१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड४) प्रभाग क्रमांक ४ – राजू मुल्ला५) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर६) प्रभाग क्रमांक ७ – सौरभ घोसाळकर७) प्रभाग क्रमांक ९ – संजय भोसले८) प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे९) प्रभाग क्रमांक १३ – आसावरी पाटील१०) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर११) प्रभाग क्रमांक १९ – लिना गुढेकर१२) प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर१३) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे१४) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील१५) प्रभाग क्रमांक ३९ – पुष्पा कळंबे १६) प्रभाग क्रमांक ४० – तुळशीराम शिंदे१७) प्रभाग क्रमांक ४१ – सुहास वाडकर१८) प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव१९) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार२०) प्रभाग क्रमांक ५२ – सुप्रिया गाढवे२१) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू२२) प्रभाग क्रमांक ५६ – लक्ष्मी भाटिया२३) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे२४) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे२५) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने२६) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत२७) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी२८) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर२९) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान३०) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे३१) प्रभाग क्रमांक ७५ – प्रमोद सावंत३२) प्रभाग क्रमांक ७७ – शिवानी परब ३३) प्रभाग क्रमांक ७९ – मानसी जुवाटकर ३४) प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर३५) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत३६) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे३७) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री३८) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर३९) प्रभाग क्रमांक १०१ – अक्षता टंडन४०) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे४१) प्रभाग क्रमांक १०९ – सुरेश शिंदे४२) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत४३) प्रभाग क्रमांक ११४ – राजोल पाटील४४) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर४५) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव४६) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे४७) प्रभाग क्रमांक १२२ – निलेश साळुंखे४८) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे४९) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख५०) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार५१) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले५२) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील५३) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे५४) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते५५) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू५६) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे५७) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर५८) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे५९) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे६०) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे६१) प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले६२) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे६३) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर६४) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर६५) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले६६) प्रभाग क्रमांक १५७ – डॉ. सरिता म्हस्के६७) प्रभाग क्रमांक १५८ – चित्रा सोमनाथ सांगळे६८) प्रभाग क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे६९) प्रभाग क्रमांक १६३ – संगीता सावंत ७०) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके७१) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे७२) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड७३) प्रभाग क्रमांक १६९ – प्रवीणा मोरजकर७४) प्रभाग क्रमांक १७२ – माधुरी भिसे ७५) प्रभाग क्रमांक १७३ – प्रणिता वाघधरे७६) प्रभाग क्रमांक १७९ – दीपाली खेडेकर७७) प्रभाग क्रमांक १८० – अस्मिता गावकर७८) प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य७९) प्रभाग क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे८०) प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश८१) प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी८२) प्रभाग क्रमांक १८९ – हर्षला मोरे८३) प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील८४) प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत८५) प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे८६) प्रभाग क्रमांक १९५ – विजय भणगे८७) प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर८८) प्रभाग क्रमांक १९८ – अबोली खाड्ये८९) प्रभाग क्रमांक १९९ – किशोरी पेडणेकर९०) प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ९१) प्रभाग क्रमांक २०१ – रेखा कांबळे९२) प्रभाग क्रमांक २०२ – श्रद्धा जाधव ९३) प्रभाग क्रमांक २०३ – भारती पेडणेकर ९४) प्रभाग क्रमांक २०४ – किरण तावडे ९५) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ९६) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे९७) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर९८) प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे९९) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ१००) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर१०१) प्रभाग क्रमांक २१९ – राजेंद्र गायकवाड१०२) प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर१०३) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर१०४) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक१०५) प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख

मुंबईतील मनसेच्या उमेदवारांची यादी- (MNS Candidate List BMC Election)

  1. वार्ड क्र. ८ - कस्तुरी रोहेकर
  2. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील
  3. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने
  4. वॉर्ड क्र. १४- पुजा कुणाल माईणकर
  5. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे
  6. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी
  7. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा
  8. वॉर्ड क्र. २३- किरण अशोक जाधव
  9. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर
  10. वॉर्ड क्र. ३६- प्रशांत महाडीक
  11. वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके
  12. वॉर्ड क्र. ४६- स्नेहिता संदेश डेहलीकर
  13. वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे
  14. वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव
  15. वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी
  16. वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई
  17. वॉर्ड क्र. ७४- विद्या भरत आर्य
  18. वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख
  19. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी
  20. वॉर्ड क्र. ८५- चेतन बेलकर
  21. वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते
  22. वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे
  23. वॉर्ड क्र. १०३- दिप्ती राजेश पांचाळ
  24. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी
  25. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ
  26. वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज
  27. वॉर्ड क्र. ११९- विश्वजीत शंकर ढोलम
  28. वॉर्ड क्र. १२८- सई सनी शिर्के
  29. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते
  30. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव
  31. वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली
  32. वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे
  33. वॉर्ड क्र. १४६- राजेश पुरभे
  34. वॉर्ड क्र. १४९- अविनाश मयेकर
  35. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे
  36. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबळे
  37. वॉर्ड क्र. १६६- राजन मधुकर खैरनार
  38. वॉर्ड क्र. १७५- अर्चना दिपक कासले
  39. वॉर्ड क्र. १७७- हेमाली परेश भनसाली
  40. वॉर्ड क्र. १७८- बजरंग देशमुख
  41. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके
  42. वॉर्ड क्र. १८८- आरिफ शेख
  43. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार
  44. वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी
  45. वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी
  46. वॉर्ड क्र. २०७ – शलाका हरियाण
  47. वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर
  48. वॉर्ड क्र. २१२- श्रावणी हळदणकर
  49. वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव
  50. वॉर्ड क्र. २१६- राजश्री नागरे
  51. वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर
  52. वॉर्ड क्र. २२३ – प्रशांत गांधी
  53. वॉर्ड क्र. २२६- बबन महाडीक

मुंबई महापालिकेसाठी शिवसेना शिंदे गटाची यादी- (Shivsena Shinde Group Candidate List BMC Election 2026)

  1.  वनिता नरवणकर- वॉर्ड क्रमांक 197
  2. अमेय घोले (वडाळा)
  3. पल्लवी सरमळकर (वांद्रे)
  4. प्रिती पाटणकर- वॉर्ड क्रमांक 192
  5. मीनल तुरडे- वॉर्ड क्रमांक 166
  6. अश्विनी माटेकर (वॉर्ड 156)
  7. किरण लांडगे (वॉर्ड 160)
  8. वाजिद कुरेशी (वॉर्ड 162)
  9. शैला लांडे (वॉर्ड 163)
  10. विजय शिंदे (वॉर्ड 161)
  11. सुवर्णा करंजे (कांजूर-भांडुप)
  12. डॉ. अदिती खूरसंगे (वॉर्ड 11)
  13. परमेश्वर कदम (वॉर्ड 133)
  14. पुष्पा कोळी (वडाळा)
  15. अश्विनी हांडे (भटवाडी-घाटकोपर)
  16. राजुल पटेल (जोगेश्वरी)
  17. यामिनी जाधव- वॉर्ड क्रमांक 209
  18. समाधान सरवणकर- वॉर्ड क्रमांक 194
  19. अनिल कोकिळ- वॉर्ड क्रमांक 204
  20. वर्षा गणेश शिंदे- वॉर्ड क्रमांक 205
  21. विजय लिपारे- वॉर्ड क्रमांक 208
  22. प्रिया सरवणकर गुरव- वॉर्ड क्रमांक 191
  23. दिप्ती वायकर-पोतनीस- प्रभाग क्रमांक 73
  24. संजना घाडी- प्रभाग क्रमांक 4
  25. प्रकाश सुर्वे- प्रभाग क्रमांक 5
  26. वैशाली शेवाळे वॉर्ड क्रमांक 183

मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवारांची यादी- (NCP Ajit Pawar Candidate List BMC Election 2026)

१) मनिष दुबे (वॉर्ड क्र. ३) २) सिरील पिटर डिसोझा (वॉर्ड क्र. ४८)३) अहमद खान (वॉर्ड क्र. ६२),४) बबन रामचंद्र मदने (७६)५) सुभाष जनार्दन पाताडे (८६)६) सचिन तांबे (९३)७) श्रीम. आयेशा शाम्स खान (९६)८) सज्जू मलिक (१०९)९)शोभा रत्नाकर जाधव (११३)१०)हरिश्चंद्र बाबालिंग जंगम (१२५)११) अक्षय मोहन पवार (१३५)१२) ज्योती देविदास सदावर्ते (१४०)१३) रचना रविंद्र गवस (१४३)१४) भाग्यश्री राजेश केदारे (१४६)१५) सोमू चंदू पवार (१४८)१६) अब्दुल रशीद (कप्तान) मलिक(१६५)१७) चंदन धोंडीराम पाटेकर (१६९)१८) दिशा अमित मोरे (१७१)१९) सबिया अस्लम मर्चंट (२२४)२०) विलास दगडू घुले (४०)२१) अजय विचारे (५७)२२) हदिया फैजल कुरेशी (६४)२३) ममता धर्मेद्र ठाकूर (७७)२४) युसूफ अबुबकर मेमन (९२)२५) अमित अंकुश पाटील (९५)२६) धनंजय पिसाळ (१११)२७) प्रतिक्षा राजू घुगे (१२६)२८) नागरत्न बनकर (१३९)२९) चांदणी श्रीवास्तव (१४२)३०)दिलीप हरिश्चंद्र पाटील (१४४)३१) अंकिता संदीप द्रवे (१४७)३२) लक्ष्मण गायकवाड (१५२)३३) डॉ. सईदा खान (१६८)३४) बुशरा परवीन मलिक (१७०)३५) वासंथी मुरगेश देवेंद्र (१७५)३६) किरण रविंद्र शिंदे (२२२)३७) श्रीम. फरीन खान (१९७) या उमेदवारांचा समावेश आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंबईमधील उमेदवारांची पहिली यादी- (NCP Sharad Pawar Candidate List BMC Election 2026)

सानिया शहा- २२४गणेश शिंदे- ४८अजित रावराणे- ४३आरिफ सय्यद- १७९मंजू जयस्वाल- ११२रुई खानोलकर- १७०संजय कांबळे- १४०अभिजीत कांबळे- १६५भरत दनानी- १०७सुफियान अन्सारी-२११

मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवारांची यादी- (Congress Candidate List BMC Election 2026)

वॉर्ड 221 - खुला - कुलाबा: श्री. पृथ्वीराज घेवरचंद जैनवॉर्ड 224 - खुला महिला - कुलाबा: श्रीमती रुखसाना नूरुलअमीन पारकवॉर्ड 213 - खुला महिला - मुंबादेवी: श्रीमती नसिमा जावेद जुनेजावॉर्ड 220 - खुला महिला - मुंबादेवी: श्रीमती सोनल महेश परमारवॉर्ड 214 - खुला - मलबार हिल: श्री. महेश शांताराम गवळीवॉर्ड 215 - अनुसूचित जाती - मलबार हिल: श्रीमती भावना धीरज कोळीवॉर्ड 217 - खुला - मलबार हिल: श्री. रविकांत बावकरवॉर्ड 218 - खुला महिला - मलबार हिल: श्रीमती रेखा रवींद्र ठाकूरवॉर्ड 208 - ओबीसी - भायखळा: श्री. सतीश शिवाजी खांडगेवॉर्ड 209 - खुला महिला - भायखळा: श्रीमती राफिया अब्दुल रशीद दामुडीवॉर्ड 210 - खुला - भायखळा: श्री. अनिल तुकाराम वाजेवॉर्ड 212 - खुला महिला - भायखळा: श्रीमती नाझिया अशफाक सिद्दीकीवॉर्ड 204 - खुला - शिवडी: श्री. नरेंद्र राजाराम अवधूतवॉर्ड 219 - ओबीसी - मलबार हिल: श्रीमती अनुराधा विकी काशेलकरवॉर्ड 59 - खुला - वर्सोवा: श्री. जयेश रामदास सांधेवॉर्ड 61 - महिला - वर्सोवा: श्रीमती दिव्या अवनीश सिंगवॉर्ड 62 - खुला - वर्सोवा: श्री. सैफ अहद खानवॉर्ड 63 - ओबीसी - वर्सोवा: श्रीमती प्रियंका गणपत सानपवॉर्ड 64 - खुला महिला - अंधेरी पश्चिम: डॉ. हुदा आदम शेख खानवॉर्ड 66 - खुला महिला - अंधेरी पश्चिम: श्रीमती मेहेर मोहसीन हैदरवॉर्ड 69 - ओबीसी - अंधेरी पश्चिम: श्री. विनोद नारायण खजणेवॉर्ड 71 - खुला महिला - अंधेरी पश्चिम: श्रीमती राधा श्रीकांत यादववॉर्ड 81 - खुला महिला - अंधेरी पूर्व: श्रीमती कविता रायसाहेब सरोजवॉर्ड 77 - खुला महिला - जोगेश्वरी: श्रीमती मोनिका वाडेकरवॉर्ड 43 - खुला - दिंडोशी: श्री. सुदर्शन फुलचंद सोनीवॉर्ड 50 - ओबीसी - गोरेगाव: श्री. समीर बळीराम मुणगेकरवॉर्ड 51 - खुला महिला - गोरेगाव: श्रीमती रेखा दिलीप सिंगवॉर्ड 55 - खुला - गोरेगाव: श्री. चेतन एच. भट्टवॉर्ड 57 - खुला - गोरेगाव: श्री. गौरव अरुण राणेवॉर्ड 74 - खुला महिला - जोगेश्वरी: श्रीमती समिता नितीन सावंतवॉर्ड 168 - खुला - कुर्ला: ॲड. वासिम सिद्दीकीवॉर्ड 170 - ओबीसी महिला - कुर्ला: श्रीमती रेश्मा तब्रेज मोमीनवॉर्ड 171 - ओबीसी - कुर्ला: श्री. संतोष जाधववॉर्ड 165 - खुला - कलिना: श्री. मोहम्मद अश्रफ आझमीवॉर्ड 167 - ओबीसी महिला - कलिना: श्रीमती समन अर्शद आझमीवॉर्ड 70 - ओबीसी - विलेपार्ले: श्री. भूपेंद्र रमेश शिंगारेवॉर्ड 156 - खुला महिला - चांदिवली: श्रीमती सविता शरद पवारवॉर्ड 102 - खुला - वांद्रे पश्चिम: श्री. रहेबर (राजा) सिराज खानवॉर्ड 90 - खुला - कलिना: ॲड. ट्युलिप मिरांडावॉर्ड 178 - खुला - वडाळा: श्री. रघुनाथ थवईवॉर्ड 183 - अनुसूचित जाती महिला - धारावी: श्रीमती आशा दीपक काळेवॉर्ड 184 - खुला महिला - धारावी: श्रीमती साजिदा बी बब्बू खानवॉर्ड 189 - अनुसूचित जाती महिला - धारावी: श्रीमती वैशाली राजेश वाघमारेवॉर्ड 175 - खुला महिला - सायन कोळीवाडा: श्रीमती ललिता काचू यादववॉर्ड 179 - खुला महिला - सायन कोळीवाडा: श्रीमती आयशा सुफियान वानूवॉर्ड 150 - ओबीसी महिला - चेंबूर: श्रीमती वैशाली अजित शेडकरवॉर्ड 152 - अनुसूचित जाती - चेंबूर: श्री. शशिकांत बनसोडेवॉर्ड 192 - खुला - माहीम: श्री. दीपक भिकाजी वाघमारेवॉर्ड 144 - खुला - अणुशक्ती नगर: श्री. सचिन बबन मोहितेवॉर्ड 148 - खुला - अणुशक्ती नगर: श्री. राजेंद्र जगन्नाथ महाुलकरवॉर्ड 154 - खुला - चेंबूर: मुरलीकुमार चेल्लप्पन पिल्लाईवॉर्ड 105 - ओबीसी महिला - मुलुंड: श्रीमती शुभांगी वैतीवॉर्ड 110 - खुला महिला - भांडुप: श्रीमती आशा सुरेश कोपरकरवॉर्ड 130 - ओबीसी - घाटकोपर पूर्व: श्री. हरीश करकेरावॉर्ड 131 - खुला महिला - घाटकोपर पूर्व: श्रीमती स्मिता खातूवॉर्ड 134 - खुला महिला - मानखुर्द (शिवाजी नगर): श्रीमती बेनझीर इरफान दिवटेवॉर्ड 135 - ओबीसी - मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. वसंत नामदेव कुंभारवॉर्ड 136 - ओबीसी - मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. साहेब आलम अब्दुल कय्यूम सावंतवॉर्ड 138 - ओबीसी - मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. सुफियान नियाज वणूवॉर्ड 140 - अनुसूचित जाती - मानखुर्द (शिवाजी नगर): श्रीमती प्रज्योती हांडोरेवॉर्ड 142 - खुला महिला - मानखुर्द (शिवाजी नगर): श्रीमती भारती धायगुडेवॉर्ड 104 - खुला - मुलुंड: श्री. हेमंत अरुण बापटवॉर्ड 116 - खुला महिला - भांडुप: श्रीमती संगीता प्रीतम तुळसकरवॉर्ड 137 - ओबीसी - मानखुर्द (शिवाजी नगर): श्री. निजामुद्दीन राईनवॉर्ड 32 - ओबीसी महिला - मालाड: श्रीमती सिरीना झिको किनीवॉर्ड 33 - ओबीसी महिला - मालाड: श्रीमती कमरजहान मोहम्मद मोईन सिद्दीकीवॉर्ड 34 - खुला - मालाड: श्री. हैदर अस्लम शेखवॉर्ड 35 - खुला - मालाड: श्री. पराग शाहवॉर्ड 47 - खुला - मालाड: श्री. परमिंदर सिंग भामरावॉर्ड 48 - खुला - मालाड: श्री. रफिक इलियास शेखवॉर्ड क्रमांक 3- प्रदीप रमाकांत चौबे (मागाठाणे)वॉर्ड क्रमांक 8- रत्नप्रभा जुन्नरकर (दहिसर)वॉर्ड क्रमांक 9- साधूनंद चव्हाण (दहिसर)वॉर्ड क्रमांक 31- बीना रामकुबेर सिंगवॉर्ड क्रमांक 37- मीना दुबेवॉर्ड क्रमांक 39- मधु ब्रिजेश सिंगवॉर्ड क्रमांक 41- राहुल उगलेवॉर्ड क्रमांक 52- स्वाती एकनाथवॉर्ड क्रमांक 58- सूर्यकांत मिश्रावॉर्ड क्रमांक 60- ग्लॅडिस श्रीयारवॉर्ड क्रमांक 65- सुफियान हैदरवॉर्ड क्रमांक 72- गायत्री गुप्तावॉर्ड क्रमांक 74- समिता नितीन सावंतवॉर्ड क्रमांक 75- इम्रान खलील शेखवॉर्ड क्रमांक 78- सिद्दीकी शबाना बानोवॉर्ड क्रमांक 79- प्रियांका मनीष मिश्रावॉर्ड क्रमांक 83- विनिफ्रेड बॅप्टिस्ट डिसूझावॉर्ड क्रमांक 86- नितीन सलागरेवॉर्ड क्रमांक 87- प्रमोद नार्वेकरवॉर्ड क्रमांक 89- कमलेश चौरसियावॉर्ड क्रमांक 92- मोहम्मद. इब्राहिम मोहम्मद. इक्बाल कुरेशीवॉर्ड क्रमांक 93- शरद दिनकर शेजवळवॉर्ड क्रमांक 94- सुप्रिया संतोष पाठकवॉर्ड क्रमांक 97-गौरी छाब्रियावॉर्ड क्रमांक 99- सुनीता सुरेश वावेकरवॉर्ड क्रमांक 100-कॅरेन डेमेलोवॉर्ड क्रमांक 101- रेश्मा झकेरियावॉर्ड क्रमांक 103-मनिषा संतोष सोनवणेवॉर्ड क्रमांक 109- अजय पटेलवॉर्ड क्रमांक 112-श्रेया राकेश शेट्टीवॉर्ड क्रमांक 120- खुशबू राजेश गुप्तावॉर्ड क्रमांक 126- नासिर खानवॉर्ड क्रमांक133- वैशाली फाळकेवॉर्ड क्रमांक 143- शेख फरजाना रेड्डी वाशावॉर्ड क्रमांक 145- सुफियान अब्दुल मुबीनवॉर्ड क्रमांक 149- गणेश अवस्थीवॉर्ड क्रमांक 151- संगीता सुभाष भालेराववॉर्ड क्रमांक 159-प्रल्हाद विश्वनाथ शेट्टीवॉर्ड क्रमांक 161-मोहम्मद इम्रान अबुल हसन खानवॉर्ड क्रमांक162- खान मो. आमिर आरिफवॉर्ड क्रमांक 163- जैन सोनू शैलेशवॉर्ड क्रमांक 166- घनश्याम भापकरवॉर्ड क्रमांक 180- स्मिता शंकर म्हात्रेवॉर्ड क्रमांक 181- कमलेश रामदुलार यादव (पप्पू यादव)वॉर्ड क्रमांक 188- मरियममल मुतुरामलिंगमवॉर्ड क्रमांक 187- आयशा अस्लम खानवॉर्ड क्रमांक 190- दयाशंकर रामगोपाल यादववॉर्ड क्रमांक 200- सुरेश काळेवॉर्ड क्रमांक 205- अपूर्वा प्रवीण साळीस्तेकरवॉर्ड क्रमांक 211- खान मोहम्मद. वकार निसार अहमदवॉर्ड क्रमांक 216- राजश्री महेश भातणकरवॉर्ड क्रमांक 203- ज्ञानराज यशवंत निकम

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मुंबईतील उमेदवारांची यादी- (Ramdas Athawale RPI Candidates in Mumbai)

  1. स्नेहा सिद्दार्थ कासारे- वॉर्ड क्रमांक 186
  2. रॉबिनसन मारन नायागाम- वॉर्ड क्रमांक 188
  3. बापूसाहेब योहान काळे- वॉर्ड क्रमांक 181
  4. सचिनभाई मोहिते- वॉर्ड क्रमांक 200
  5. रमेश शंकर सोनावणे- वॉर्ड क्रमांक 146
  6. दिक्षा गायकवाड- वॉर्ड क्रमांक 152
  7. ज्योती जेकटे- वॉर्ड क्रमांक 155
  8. प्रज्ञा सदाफुले- वॉर्ड क्रमांक 147
  9. संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
  10. संजय इंगळे- वॉर्ड क्रमांक 154
  11. निलीमा मानकर- वॉर्ड क्रमांक 198
  12. गणेश वाघमारे- वॉर्ड क्रमांक 210
  13. विनोदकुमार साहू- वॉर्ड क्रमांक 223
  14. मनोहर कुलकर्णी- वॉर्ड क्रमांक 214
  15. श्रावण मोरे- वॉर्ड क्रमांक 90
  16. मनिषा संजय डोळसे- वॉर्ड क्रमांक 153
  17. नितीन कांबळे- वॉर्ड क्रमांक 89
  18. सचिन कासारे- वॉर्ड क्रमांक 93
  19. विक्रांत विवेक पवार- ९८ उत्तर मध्य मुंबई
  20. नम्रता बाळासाहेब गरुड-उत्तर मध्य मुंबई
  21. विनोद भाऊराव जाधव-१०४- उत्तर मध्य मुंबई
  22. रागिणी प्रभाकर कांबळे, १०३- ईशान्य मुंबई
  23. राजेश सोमा सरकार- १२०, ईशान्य मुंबई
  24. हेमलता सुनिल मोरे- ११८, ईशान्य मुंबई
  25. राजेंद्र कृष्णा गांगुर्डे, १२५, ईशान्य मुंबई
  26. भारती भागवत डोके, १३३, ईशान्य मुंबई
  27. सतिश सिध्दार्थ चव्हाण, १४०, ईशान्य मुंबई
  28. यशोदा शिवराज कोंडे, २८, उत्तर मुंबई
  29. अभिजित रमेश गायकवाड, २६, उत्तर मुंबई
  30. रेश्मा अबु खान, ५४ उत्तर मुंबई
  31. छाया संजय खंडागळे ८१ उत्तर पश्चिम
  32. अजित मुसा कुट्टी, ५९- उत्तर पश्चिम
  33. जयंतीलाल वेलजी गडा, ६५- उत्तर पश्चिम
  34. बाबू अशापा धनगर, ६३- उत्तर पश्चिम
  35. वंदना संजय बोरोडे, ३८- उत्तर पश्चिम
  36. राधा अशोक यादव, ३९- उत्तर पश्चिम
  37. प्रेमलता जितेंद्र शर्मा, ४०- उत्तर पश्चिम
  38. धनराज वैद्यनाथ रोडे,४३- उत्तर पश्चिम
  39. शिल्पा बेलमकर- वॉर्ड क्रमांक 150

मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)

  1. नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  2. नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
  3. उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
  4. अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
  5. मतदान- 15 जानेवारी 2026
  6. मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक (Party Wise Corporator BMC 2017)

शिवसेना- 84भाजपा- 82काँग्रेस- 31राष्ट्रवादी काँग्रेस- 9मनसे- 7समाजवादी पक्ष- 6एमआयएम- 2अपक्ष- 5

संबंधित बातमी:

Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबई मनपासाठी राज ठाकरेंचा पहिला मोहरा ठरला, पहिली उमेदवारी कुणाला?