Nagpur Municipal Corporation Election 2026 : भाजपच्या (BJP) राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी अवघ्या 45 वर्षांच्या नितीन नवीन यांची नेमणूक भाजपमध्ये तरुणांना नवी संधी देणारे पर्व ठरणार आहे का? असा प्रश्न विचारण्याचा कारण म्हणजे नागपूरसहपुणेआणिइतरकाही महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने अनेक दिग्गज नगरसेवकांना थेट घरी बसवत त्यांच्या जागी नव्या दमाच्या तरुणांना संधी दिली आहे. विशेष म्हणजे फक्त आंदोलन आणि घोषणाबाजीपुरतं मर्यादित असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या तब्बल 11 तरुण पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नागपुरात भाजपने नगरसेवक पदासाठीची संधी दिली आहे. त्यामुळे भाजपमध्ये तरुणांना संधीचा एक नवीन पर्व सुरू झाला आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नागपुरात भाजपने कोणत्या दिग्गज नगरसेवकांना धक्का दिला तर कोणत्या तरुणांना संधी दिली, हेजाणूनघेऊया.
BJP Corporator : भाजपने उमेदवारी नाकारलेले दिग्गज नगरसेवक
संजय बंगाले
प्रकाश भोयर
लहुकुमार बेहते
वर्षा ठाकरे
नंदा जिचकार
प्रमोद कोरेती
शिल्पा धोटे
श्रद्धा पाठक
वंदना यंगटवार
चेेतना टांक
पल्लवी शामकुळे
उज्ज्वला शर्मा
सुमेधा देशपांडे
Nagpur BJP Candidate : भाजपने पहिल्यांदा उमेदवारी दिलेले भारतीय जनता युवा मोर्चाचे तरुण उमेदवार
शिवानी दाणी प्रभाग 36
श्रेयस कुंभारे प्रभाग 8
योगेश पाचपोर प्रभाग 13
निधी तेलगोटे प्रभाग 37
आकाश भेदे प्रभाग 33
मानसी शिमले प्रभाग 31
अनिकेत येरखेडे प्रभाग 2
तृप्ती खंगार प्रभाग 8
सविता धर्मारे प्रभाग 17
दुर्गेश्वरी कोसेकर प्रभाग 24
कांचन बक्सारिया प्रभाग 10
Pune Bjp : पुण्यात निम्म्या विद्यमान नगरसेवकांची पक्षाने नाकारली उमेदवार
नागपूरप्रमाणे पुण्यात देखील भाजपकडून विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापून नव्यांना संधी देण्यातआलीआहे. पुण्यात भाजपने यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी नाकारल्याचेबघायलामिळालंआहे. विशेषम्हणजेत्यात काही आमदार आणि नेत्यांचा मुलांनाही पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. पुण्यातील 42 विद्यमान नगरसेवकांच तिकीट भाजपने कापलं आहे.
पुण्यात 'या' विद्यमान नगरसेवकांना पक्षाने नाकारली उमेदवार
ऐश्वर्या जाधव
मारुती सांगळे
आयुब शेख
श्वेता गलांडे-खोसे
मुक्ता जगताप
सुनीता गलांडे
संदीप जराड
सोनाली लांडगे
राजश्री काळे
आदित्य माळवे
सुनीता वाडेकर
अर्चना मुसळे
बंडू ढोरे
स्वप्नाली सायकर
ज्योती कळंबकर
अमोल बालवडकर
श्रद्धा प्रभुणे
हर्षाली माथवड
दीपक पोटे
माधुरी सहस्त्रबुद्धे
जयंत भावे
स्वाती लोखंडे
नीलिमा खाडे
ज्योत्स्ना एकबोटे
राजेश येनपुरे
योगेश समेळ
सुलोचना कोंढरे
विजयालक्ष्मी हरियार
आरती कोंढरे
सम्राट थोरात
मनीषा लडकत
संजय घुले
कविता वैरागे
राजश्री शिळीमकर
प्रवीण चोरबोले
सरस्वती शेंडगे
आनंद रिठे
शंकर पवार
वृषाली चौरे
नीता दांगट
राजश्री नवले
दिशा माने
महत्वाच्या बातम्या:
