एक्स्प्लोर

Sanjay Raut on Narayan Rane: नारायण राणेंच 'ते' विधान, संजय राऊतांचा न्यायालयात मानहानीचा दावा, सुनावणीत नेमकं काय घडलं?

Sanjay Raut on Narayan Rane : नारायण राणे यांनी जानेवारी 2023 रोजी भांडुप (Bhandup) येथील कोकण महोत्सवात संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्या खासदारकी बाबत एक विधान केले होते.

Sanjay Raut on Narayan Rane : राज्याच्या राजकारणात भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील (Shivsena UBT) वाद सर्वश्रुत आहे. अशातच हा वाद कायम वाकयुद्धातून वेळोवेळी समोर आला आहे. दरम्या याचं वाकयुद्धानं आता कोर्टाची पायरी ढण्याची वेळ आली आहे. जानेवारी 2023 रोजी नारायण राणे यांनी भांडुप (Bhandup) येथील कोकण महोत्सवात संजय राऊत  (Sanjay Raut) यांच्या खासदारकी बाबत एक विधान केले होते.

आता नारायण राणे यांनी केलेल्या विधानांमुळे मानहानी झाल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी याचिकेद्वारे केलाय. या प्रकरणी माझगाव न्यायालयात संजय राऊत यांनी आपली साक्ष नोंदवली आहे. त्यामुळे 2023 रोजी नारायण राणे यांनी केलेल्या या विधान पुन्हा एकदा चर्चेत आलं असून न्यायालय या प्रकरणी नेमकं काय निर्णय देतं हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Sanjay Raut on Narayan Rane : नारायण राणे यांचे 'ते' विधान, संजय राऊतांचा आक्षेप

"एकेकाळी मी शिवसेना चालवत होतो, हे त्यांना दाखवायचे होते. माझ्यासारख्या नेता आणि राज्यसभा खासदाराची बदनामी केल्याने व लोकांची राज्य घटनेवरील विश्वास उडला. म्हणून मी हा खटला दाखल केला", संजय राऊत यांनी साक्ष दाखल करताना म्हटला आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी केलेल्या मानहानी प्रकरणी संजय राऊत यांनी न्यायालयात आपले मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी दिलेले मूळ प्रमाणपत्र दाखल केले. नारायण राणे यांनी केलेल्या भाषणाच्या वृत्तमाध्यमांमध्ये दाखवण्यात आलेल्या बातम्याही संजय राऊत यांनी न्यायालयात सादर केल्या आहे. शिवाय संजय राऊत यांची का (20 फेब्रुवारी) न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आली.

Maharashtra Politics : नेमकं प्रकरण काय ?

जानेवारी 2023 रोजी भांडुप येथील अटल बिहारी वाजपेयी मैदानात आयोजित कोकण फेस्टिव्हलच्या कार्यक्रमात नारायण राणे यांनी एक भाषण केले होते. या भाषणात राणे म्हणाले होते की, मी संजय राऊत यांना खासदार केले. बाळासाहेब ठाकरेंनी मला बोलावून राऊत यांना राज्यसभेवर पाठवायचे असल्याचे सांगितले होते, त्यानुसार मी कामाला लागलो. राणे यांनी असाही दावा केला होता की, संजय राऊत यांचे नाव मतदार यादीत नव्हते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता, मात्र मी मध्यस्थी करून त्यांना निवडून आणले. इतकेच नाही तर त्यांना खासदार करण्यासाठी मी पैसे खर्च केले, असे धक्कादायक विधान नारायण राणे यांनी केलं होतं.

यावर बोलताना संजय राऊत यांनी आपली साक्ष नोंदवताना म्हंटले की, नारायण राणे यांनी माझ्या उमेदवारीवर आणि निवडून येण्यावर जे आरोप केले, ते अत्यंत गंभीर आहेत. माझ्या राज्यसभा उमेदवारीवर प्रश्न उपस्थित करणे म्हणजे केवळ माझी वैयक्तिक बदनामी नसून, निवडणूक आयोग भ्रष्ट असल्याचे भासवण्यासारखे आहे. राणे यांनी ज्या पद्धतीने मी पैसे खर्च करून राऊत यांना खासदार केले असे वक्तव्य केले, ते थेट भारतीय राज्यघटनेला दिलेले आव्हान आहे. राज्यसभा निवडणूक यंत्रणा ही पारदर्शक असते, परंतु ती भ्रष्ट आहे असे चित्र राणे यांनी आपल्या भाषणातून निर्माण केल्याचा आरोप राऊत यांनी केला.

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ambadas Danve : भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला रेड कार्पेट; अंबादास दानवेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? अवैध गर्भपात प्रकरणातील मुख्य सूत्रधाराला रेड कार्पेट; अंबादास दानवेंची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत व्हीएसआर कंपनीचा मालक सीआयडीच्या अधिकाऱ्यांना म्हणाला, 'माझी चूक असेल, तर मला...'
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
फरहान, सॅमसन IN, अभिषेक, वरुण OUT...; ICC ने जाहीर केली टी-20 वर्ल्डकपमधील Playing XI
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Shots Fired At Pop Star Rihanna Home: सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सुप्रसिद्ध गायिकेच्या घरावर 10 राउंड फायरिंग; संशयित महिलेच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Embed widget