Ashish Deshmukh on Operation Tiger : आमच्याकडे 237 आमदार आहेत, चार ते पाच अपक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे तीन चतुर्थांश बहुमत आमच्याकडे आहे. असअसतानाअधिक आमदारांची गरज आहे का? असा प्रश्न माझ्यासारख्या आमदाराच्या मनात पडतो. कारण विकासाच्या प्रक्रियेत आणखी किती गर्दी वाढवून घ्यायची आणि प्रगल्भ लोकशाहीमध्ये विरोधी आवाज असायला हवा. त्यामुळे महायुतीत आणखी आमदार येण्याबद्दल काही प्रश्न आमच्या मनात आहे. अशीबोलकीप्रतिक्रियाभाजपचे आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांनी दिलीआहे. महाराष्ट्रात आधीच 235 च्या पुढे आमदारांचंबहुमतअसताना आणखी किती आमदार महायुतीत घेणार? असाप्रश्नविचारलाअसतात्यांनीउत्तरदेतमतव्यक्तकेलंआहे.
Ashish Deshmukh : आमदार जिथे आहे त्यांनी तिथे सुखी, गुण्यागोविंदाने रहावे, मात्र खासदार येत असेल तर...
पुढेबोलताना महायुतीत गर्दी वाढू नये, असे तरुण आमदार म्हणून वाटते का? निधीबद्दल चिंता वाटते का? असाप्रश्नकेलाअसताना आमदार आशिष देशमुख (Ashish Deshmukh) म्हणालेकि, जर सर्वच इकडे आले तर पुढच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी कशी द्यायची? आमच्या पक्षातील लोकांचे नुकसान होणार नाही का? त्यामुळे आमदार जिथे आहे त्यांनी तिथे सुखी राहावे. गुण्यागोविंदाने रहावे असं वाटतं. खासदार मात्र येत असेल तर त्यांनी यावं. असेहीतेम्हणाले.
Ashish Deshmukh: भाजप असे ऑपरेशन करत नाही, आम्हाला त्यात रसही नाही
आणखी आमदारांनी येऊ नये, हा सल्ला तुमचा भाजपसाठी आहे की तुमचे मित्र पक्ष शिवसेना शिंदे गटासाठी ही आहे? असाप्रश्नविचारलाअसता आमदार आशिष देशमुख म्हणाले, कि भाजप असे ऑपरेशन करत नाही. ऑपरेशन करण्यामध्येही आम्हाला रस नाही. जे म्हणतात येतो अभी तो ट्रेलर आहे, झाकी अभीबाकीहैं, त्यांनी थोडा धीर धरावा. असेहीदेशमुखम्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
