एक्स्प्लोर

BJP Maharashtra Padadhikari list: भाजपकडून नव्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक, नवनाथ बन यांची बढती, कृष्णराज महाडिकांना मोठी संधी, कोणाला कोणतं पद मिळालं?

BJP Maharashtra Padadhikari list: भाजपने राज्य कार्यकारिणीची घोषणा केली नाही. मात्र, नव्या पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली. यामध्ये कृष्णराज महाडिकांना मोठी संधी मिळाली आहे.

BJP Maharashtra Padadhikari list: भाजपकडून मंगळवारी राज्यातील नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांचा समावेश आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. (Maharashtra BJP News)

काही महिन्यांपूर्वी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली. त्यानंतर निवडणूक आचारसंहिता व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरु झाल्या. त्यामुळे प्रदेश कार्यकारिणी व पदाधिकारी नेमणूक या निवडणुकीनंतर करावी, असा निर्णय प्रमुख पदाधिकारी नेत्यांनी घेतला. मला अत्यानंद होतोय की आज राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन, अमित शाह, बी एल संतोष, शिव प्रकाश व सर्व नेत्यांनी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह मी पदाधिकारी नेमणुकीबाबत चर्चा केल्याचे रवींद्र चव्हाण यांनी म्हटले.

भाजपच्या घटनेप्रमाणे व महाराष्ट्र प्रदेश परिस्थिती लक्षात घेता कोणाला पदाधिकारी करावे व कुणाला करू नये यापेक्षा भाजप कार्यकर्ता व पदाधिकारी हा सक्षम आहे. प्रत्येकाने पक्षाच्या वाटचालीतील योगदान हे वर्षानुवर्षे आहे याची कल्पना आहे. परंतु प्रदेश पदाधिकारी करताना अत्यंत मर्यादित संधी देता येते.  अशावेळी ज्याला संधी मिळते, त्यांचे अभिनंदन सर्वजण करतात, पण या घोषणा करताना ज्यांची नेमणूक होईल, त्यांच्या व्यतिरिक्त असे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. त्यांना पदाधिकारी म्हणून संधी देता आली नाही, तरीही वेगवेगळ्या आयामांच्या माध्यमातून कामाची संधी देण्याचा विचार केला जाईल. आमच्याकडे असलेल्या मोर्चा व आघाडी यांची नावे घोषणा करणार होतो. पण प्रमुख मोर्चा व आघाडी यांची नावे आज घोषित केले जातील. मर्यादित पदाधिकारी यांची नावे आज प्रसिद्ध केली जात आहेत, असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

भाजप पदाधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे

मुख्य प्रवक्ता

नवनाथ बन

भाजप प्रदेश उपाध्यक्ष

अतुल काळसेकर
भारती पवार
संजय कोरगे
संजय भेंडे
रामदास कडस
केशव उपाध्ये
गोपीचंद पडळकर
प्रिया शिंदे
सुजय विखे पाटील
अर्चना पाटील चाकूरकर

भाजप सरचिटणीस

निरंजन डावखरे
संजय कुटे
माधवी नाईक
राजेश पांडे
सुनिल राणे
योगेश सागर

भाजप चिटणीस

मंगेश चव्हाण
संजय कुटे
परिणय फुके
वर्षा डहाळे
संजय जगताप
अर्चना डेहणकर
रोहिणी नायडू
राम सातपुते
प्रविण घुगे
रेखा कुलकर्णी
भैरवी घाक

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष- कृष्णराज महाडिक

भाजप महिला मोर्चा अध्यक्ष- चित्रा वाघ

भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्ष- योगेश टिळेकर

कोषाध्यक्ष

मिहिर कोटेचा

आणखी वाचा

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
Ajit Pawar Death Plane Crash: राष्ट्रवादीतील मंत्रि‍पदासाठी आसुसलेले आमदार अजितदादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, पटेल-तटकरेंचं लांगुलचालन करतायत; शरद पवार गटाच्या नेत्याची घणाघाती टीका
राष्ट्रवादीतील मंत्रि‍पदासाठी आसुसलेले आमदार अजितदादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, पटेल-तटकरेंचं लांगुलचालन करतायत; शरद पवार गटाच्या नेत्याची घणाघाती टीका
Chhatrapati Sambhajinagar News : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार; नेमकं कारण काय?
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मनोज जरांगे यांच्या विरोधात पोलिस महानिरीक्षकांकडे तक्रार; नेमकं कारण काय?
Chandrakant Patil and Murlidhar Mohol:
"आण्णा काळजी घ्या, लवकर बरे व्हा!"; शस्त्रक्रिया झालेल्या मुरलीधर मोहोळ यांची चंद्रकांतदादा पाटलांकडून विचारपूस
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
नेपाळमध्ये भारतीय यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; 7 जणांचा मृत्यू, मनकामना मंदिरातून परतताना भीषण अपघात
Harish Rana Case: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
Video: सुप्रीम कोर्टाची इच्छामरणाची परवानगी, 31 वर्षीय हरिश राणा शेवटच्या प्रवासाला निघाला; तब्बल 13 वर्षांच्या शारीरिक क्लेशातून मुक्त होणार
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिदम 'वॉर'रुमकडे
BLOG: युद्धभूमीचा बदलता चेहरा; गनपावडरपासून अल्गोरिद 'वॉर'रुमकडे
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
धाराशिवमध्ये भीषण अपघात, तीन वाहनाची विचित्र धडक; तीन जणांचा मृ्त्यू, 2 गंभीर
Baramati and Rahuri : बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार लढणार, राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब; राहुरीत प्राजक्त तनपुुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
बारामतीत सुनेत्रा पवार पोडनिवडणूक लढवणार, सुनील तटकरेंची माहिती, राहुरीत प्राजक्त तनपुरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुक, सूत्रांची माहिती
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
पुण्यात पुन्हा 'वैष्णवी'ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
बारामती अन् राहुरीची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ द्या, अन्यथा..; देवेंद्र फडणवीसांचं आवाहन अन् इशाराही
Iran War Live News: 'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
'नेतान्याहू जिवंत असेल तर शोधून ठार मारणार, तो निष्पाप मुलांचा खुनी' ट्रम्पना होर्मुझमध्ये ट्रॅप करताच इराणचा युद्धाच्या 16व्या दिवशी गर्भित इशारा
Embed widget