एक्स्प्लोर

Bhiwandi Election 2026: भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीनंतर माजी महापौरांना न्यायालयाचा दिलासा; कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटलांना जामीन मंजूर

Bhiwandi Mayor Election 2026 : भिवंडीतील महापौर पदाच्या निवडणुकीनंतर माजी महापौर विलास पाटील (Vilas Patil) यांना दिलासा मिळाला आहे.

Bhiwandi Mayor Election 2026 : भिवंडीतील महापौर पदाच्या निवडणुकीनंतर माजी महापौर विलास पाटील (Vilas Patil) यांना दिलासा मिळाला आहे. भिवंडी पालिका राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील यांना न्यायालयाने जमीन मंजूर (Court Relief) केला आहे. भिवंडी पालिका निवडणुकीतील (Bhiwandi Mayor Election 2026) विजयानंतर सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या राड्यामध्ये दाखल गुन्ह्यात विलास पाटील फरार असताना 7 फेब्रुवारी रोजी विलास पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर 13 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने जमीन व्यवहारातील आर्थिक फसवणूक प्रकरणी अटक केली. त्याप्रकरणी चार दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

या दरम्यान महापौर पदासाठी उमेदवारी अर्ज भरणे व मतदान करणे या दोन्ही वेळा न्यायालयाच्या परवानगीने विलास पाटील महापालिकेत दाखल झाले होते. या अटके प्रकरणी सत्र न्यायालयाने माजी महापौर विलास पाटील यांना महापौर निवडणुकीनंतर जामीन मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे.

महापौर पदासाठी तीन उमेदवार रिंगणात 

भिवंडी महापालिकेत महापौर पदासाठी एकूण दहा अर्ज दाखल झाले होते, त्यात नारायण चौधरी यांचे दोन अर्ज होते. हे दोन्ही अर्ज वैध असल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी दोन पैकी एक अर्ज मान्य केला. तर सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. ज्यात कोणार्कचे मयुरेश पाटील, प्रतिभा पाटील यांनी आपले अर्ज माघारी घेतले. शिंदेसेनेचे बाळाराम चौधरी व सुचिता म्हात्रे यांनी देखील आपले अर्ज मागे घेतले तर काँग्रेसचे तारिक मोमीन व भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे महापौर निवडणुकीसाठी काँग्रेसकडून नारायण चौधरी, शिंदेसेनेकडून विलास पाटील तर भाजपकडून स्नेहा पाटील हे तीन उमेदवार महापौर पदाच्या निवडणुकीत होते. भिवंडी विकास आघाडीकडून सर्वप्रथम नगरसेवक झालेल्या नारायण चौधरींनी 24 वर्षांच्या राजकीय करिअरमध्ये महापौरपदाला गवसणी घातली. त्यामुळे, राजकीय वर्तुळात त्यांची नावाची चर्चा असून महापालिकांच्या निवडणुकीत अखेर भिवंडी महापालिकेतही महापौरपदाची निवडणूक संपन्न झाली. 

महापालिकेतील 90 मतांचं गणित

नारायण चौधरी - 48
काँग्रेस - 30
राष्ट्रवादी श.प - 12
भाजप - 6

विलास पाटील - 25
कोणार्क विकास आघाडी - 4
शिवसेना - 12
समाजवादी - 6
भिवंडी विकास आघाडी - 3

स्नेहा पाटील - भाजप - 16 

एक अपक्ष गैरहजर

आणखी वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News : अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
अजितदादांना आज खूप मिस करतोय, शहरातल्या पहिल्या उद्घाटन सोहळ्याला ते नाहीयेत; पुण्यातील डबल डेकर पुलाला अजित पवारांचे नाव द्यावं, मुरलीधर मोहोळ यांची मागणी
Chandrakant Patil: मोठी बातमी: कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण, कमवा आणि शिका योजनेतून 2000 रुपये मिळणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा
कॉलेज आणि शाळांमध्ये मुलींना लाठ्याकाठ्यांचे प्रशिक्षण, कमवा आणि शिका योजनेतून 2000 रुपये मिळणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा
Girish Mahajan on Rohit Pawar: रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
रोहित पवारांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी वल्गर विधानं करू नये; गिरीश महाजनांचा जोरदार पलटवार, जय पवारांवरही बोलले
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
Nashik News: नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
नाशिकमध्ये रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज, पेशवेकालीन ऐतिहासिक परंपरेचा वारसा; 'धप्पा' मारण्यासाठी तरुणाईची उत्सुकता शिगेला
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Embed widget