Bhagat Singh Koshyari on DJ Ban: राज्यासह देशात आज गणेशोत्सवाचा (Ganesh Utsav 2026) मोठाउत्साहबघायलामिळतआहे. अनेकगणेशमंडळांसहघरोघरीआपल्यालाडक्याबाप्पाचेआगमनझालेआहे. अशातच यंदाचा गणेशोत्सव डीजे आणि साऊंड सिस्टीममुक्तअसल्याचे राज्यातलेचित्रआहे. कारण सण-उत्सवांच्या काळात वाजवल्या जाणाऱ्या मोठ्या आवाजाच्या डीजे (DJ) आणि साऊंड सिस्टीममुळे होणाऱ्या त्रासाचा आणि ध्वनी प्रदूषणाचा (DJ Ban Controversy) मुद्दा प्रचंड गाजत असतानान्यायालयानेत्यासंदर्भातमहत्वाचेआदेशदिलेआहे. तर नियमांचाभंगकेल्यासथेटकारवाईचाइशारादेण्यातआलाआहे. एकंदरीतयाच  मुद्दयावरुन बोट ठेवत महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनीमहत्वाचंविधानकेलंआहे. डीजे मर्यादित वाजवावा, तो कान फाटेपर्यंत वाजवू नको, असे कोश्यारी म्हणालेय. (Bhagat Singh Koshyari on DJ Ban Controversy)

Continues below advertisement

Bhagat Singh Koshyari: आपल्या देशाचं सौभाग्य, आपण कोणतंही काम करताना श्री गणेशाय नमः म्हणतो

आपल्या देशाचं सौभाग्य आहे की आपण कोणतंही काम करताना श्री गणेशाय नमः म्हणतो. लोकमान्य टिळकांनी जेव्हा हा गणेशोत्सव सुरू केला तेव्हा हा फक्त महाराष्ट्रा पुरता मर्यादित होता. मात्रआताहासण राष्ट्रीय उत्सव झाला आहे. आजच्या उत्सवाला येणं म्हणजे सर्व देशाचं भलं होणं. लालबागचा राजा प्रसिद्ध आहे, दूरदूरून लोक दर्शनाला येतात. जे मुलं आपल्या आई-वडिलांना विचारत नाहीत, त्यांनी गणेशाकडून मार्गदर्शन घेऊन आपल्या आई वडिलांची सेवा करावी, असेही माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) म्हणाले.

Continues below advertisement

Bhagat Singh Koshyari: महाराष्ट्राचे माजी राज्यपाल कोश्यारी देशाचे नवे राष्ट्रपती होणार?

दरम्यान, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना नवे उपराष्ट्रपति पद मिळणारअसल्याचीराजकीयवर्तुळातचर्चाआहे. असेअसतानायाबाबत भगतसिंह कोश्यारी यांनाविचारलेअसतातेम्हणालेकी, माझ्यानावापुढेउपपदकालावताय? देवानं सांगितलं तरी ते पदमी घेणार नाही, असेसूतोवाचकरतत्यांनीहादावाफेटाळून लावलाआहे.

इतर महत्वाच्या बातम्या