Bacchu Kadu : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला आजपासून (10 नोव्हेंबर) सुरुवात झाली आहे. त्याअनुषंगानेसर्वचराजकीयपक्षतयारीलालागलेआहे. तरदुसरीकडेमहायुती (MahaYuti)आणिमहाविकासआघाडीतील (MVA) मित्रपक्षानेएकत्रलढायचंकिस्वतंत्रहेअद्यापठरतानादिसतनाहीये. असेअसताना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रहार देखील आपली तयारी करत आहेत. प्रहारजनशक्तीपक्षाने (Prahar Janshakti Party) अनेकांच्या मुलाखती घेणे सुरुकेलंआहे. तर कोकणातील राजकारणात आता बच्चू कडू आणि प्रहार जनशक्ती पार्टीची एंट्री होणार असल्याचीमोठीमाहितीसमोरआलीआहे. प्रहार संघटनेचे सर्वेसर्वाआणि अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी स्व:ता यासंदर्भात 'एबीपी माझा'ला माहिती दिलीआहे.

Bacchu Kadu  : रत्नागिरी नगरपरिषदची निवडणूक लढवणा, 5 ते 6 जागांवर आपले उमेदवार उभे करणार

प्रहार जनशक्ती पक्षआतारत्नागिरी नगरपरिषदची निवडणूक लढवणार असून 5 ते 6 जागांवर प्रहार जनशक्ती आपले उमेदवार उभे करणार, अशीमाहिती प्रहार संघटनेचे सर्वेसर्वाआणि अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी स्व:ता 'एबीपी माझा'ला माहिती दिलीआहे. तरपुढेबोलतानात्यांनीनिवडणूकप्रक्रियांवरदेखील संताप व्यक्त केला.

Bacchu Kadu on Election Commission: निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल, त्यामुळे सर्व गोंधळ

आपण मत कुणाला दिलं हे माहीत होत नसल्याने बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला. ईव्हीएम मशीनचा घोळ या निवडणुकीत नसला पाहिजे. सगळे नामर्दाची अवलाद आहेत. मशीन समोर करतात, मशीन मधून चोरी करतात. प्रामाणिकतेचे मत कुठे राहतं? संविधानात अधिकार दिला आहे आपण कुणाला मत दिलं हे जाणून घेण्याचा. मात्र आज मत कुणाला दिलं हे आपल्याला कळत नाही. याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकतो का? असा प्रश्न देखील उपस्थित केला. निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल त्यामुळे सर्व गोंधळ सुरू आहे, अशी शंका बच्चू कडूंनी व्यक्त केली.

इतर महत्वाच्या बातम्या