Arvind Kejriwal Uddhav Thackeray On CJP Protest : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मी भेट घेतली. देशात जे वातावरण सुरु आहेत त्यावर चर्चा केली. देशातील तरुण चिंतेत आहे, यावर विस्तृत चर्चा केली. सरकारकडे आमची मागणी आहे की हे मुलं आपल्या देशाची आहेत, आपलं भविष्य आहे. दिल्लीत आंदोलनस्थळ रात्रभर भरलेलं होतं. देशाच्या विविध राज्यातून विद्यार्थी दिल्लीत आले आहेत. पेपर फुटी होत आहे, रॅकेट सुरु आहे. सरकार यामध्ये फेल झालं आहे. सरकारला जाब विचारलं तर लाठीमार करतात? इतक्यानिर्दयीपणेअमानुषमारहाण 18-22 वयाच्यामुलांनामारलं. सरकारलानिवेदनआहेकिदेशाच्यायुवकांचंम्हणणेएकूणघ्यावं, यातचसरकारचाफायदाआहे. अशीप्रतिक्रिया आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिलीआहे. उद्धवठाकरेआणि अरविंद केजरीवालयांनीभेटीनंतरएकत्रपत्रकारपरिषदघेतसरकारवरहल्लाबोलकेला. (Arvind Kejriwal Uddhav Thackeray On CJP Protest)
Arvind Kejriwal On CJP Protest :शिक्षणमंत्रीराजीनामाकादेतनाही?
दरम्यान, 2024 मध्येज्यांनी नीटचापेपरलीक (Neet Paper Leak) केला, ज्याचामास्टरमाइंडहोतात्याचीचार्जशीटमोदी सरकारनी वेळेतनभरल्यानेत्यालाजमानतमिळालीआहे. जेचोरआहेत, जेपेपरलीककरतआहे, त्यांनाहेवाचवतआहे, त्यांचीबेलकरवतआहेतआणिवरआम्हीयाबाबतकठोरकारवाईकरतअसल्याचेम्हणताय. थोडीतरीलाज बाळगा, असेही अरविंद केजरीवालम्हणाले. शिक्षणमंत्रीराजीनामाकादेतनाही? आम्ही आंदोलकांच्या मुद्द्याला पाठिंबा देतो. कोणी जंतर मंतरवर आंदोलन करतंय, तर कोणी अजून कुठे करतआहे. या मुद्यावर जे आंदोलन करताय त्याला आमचा पाठिंबा आहेआणिइतरांनीहीद्यायलाहवा, असेही अरविंद केजरीवालम्हणाले.
Uddhav Thackeray : आंदोलनाचे स्वरूप बदलाव लागेल, विरोधी पक्षाने आंदोलनाच्या मागे मजबूतीते उभ राहावं
उद्धव ठाकरे सध्या जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात राहुल गांधींसोबत फोनवरून चर्चा करणार आहे. इंडिया आघाडी आणि विरोधी पक्ष एकत्र मिळून या मुलांच्या आंदोलनाच्या पाठीशी कसे राहतील यासाठी प्रत्येक विरोधी पक्षाने प्रयत्न करावा अशी भूमिका उद्धव ठाकरे यांची असल्याची माहितीआहे. अरविंद केजरीवाल यांच्या सोबत झालेल्या चर्चेत सुद्धा उद्धव ठाकरे यांनी या मुद्द्यावर विरोधक म्हणून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, अशा प्रकारची भूमिका घेतली आहे. शिक्षण मंत्री यांचा राजीनाम्याचा प्रश्न सरकार गांभीर्याने घेत नाही, असं दिसताय त्यामुळे आंदोलनाचे स्वरूप बदलाव लागेल. आम्ही राज्यात आवाज उठतोय, पण जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनाच्या मागे विरोधी पक्षाने मजबूतीते उभ राहील पाहिजे, अशी उद्धव ठाकरे यांचीभूमिकाआहे.
