एक्स्प्लोर

Amol Mitkari: गिरीश महाजन यांनी किमान अजितदादांचा तेवढा तरी आदर्श घ्यावा; अमोल मिटकरींचा सल्ला, तर मुरलीधर मोहोळ यांना सुनावलं, म्हणाले, माफी मागा..

Amol Mitkari Ajit Pawar Death News: परतवाडा प्रकरणातील सीसीटीव्ही बाहेर येतात, मग अजित पवार यांच्या अपघाताचे का नाहीत? असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केली आहे.

Amol Mitkari : एक सर्वसामन्य महिला मंत्र्यावर चिडली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. 16 हजार ट्विट त्या व्हिडीओचे झाले आहेत. इथ अजित पवार (Ajit Pawar) आपल्याला लक्षात घ्यायला हवेत. पत्रकार त्यांना विचाराचे पहाटे कामाला सुरुवात का करतात, तर दादा सांगायचे यामुळे लोकांना ट्राफिक समस्या जाणवत नाही. आपल्यामुळे त्यांना त्रास होतं नाही आणि कामे देखील लवकर होतात. मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोहचता येते. गिरीश महाजन यांनी तेवढा तरी अजित पवारांचा आदर्श घ्यावा, असा सल्ला अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी गिरीश महाजन(Girish Mahajan) यांना दिला आहे. नाशिकमधील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी ते बोलत होते. (Mumbai Women Angry Girish Mahajan)

Amol Mitkari on Murlidhar Mohol : मुरलीधर मोहोळ टाइमबाँड पाळला नाही, त्यांनी माफी मागावी

माझा मुरलीधर मोहोळ यांना प्रश्न आहे की, अजित पवार यांचे विमानात बसण्यापूर्वीचे सीसीटीव्ही अद्याप बाहेर का आले नाहीत? तुम्ही म्हणाला 15 दिवसांत ब्लॅक बॉक्स डेटा बाहेर आणू, मग 4 महिने झाले का हा डेटा बाहेर आला नाही? त्यांनी टाइमबाँड पाळला नाही, त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. अशोक खरातचे सीसीटीव्ही गतीने बाहेर येतात, परतवाडा प्रकरणातील सीसीटीव्ही बाहेर येतात, मग अजित पवार यांच्या अपघाताचे का नाहीत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

Amol Mitkari Ajit Pawar Death News: नाशिक, परतवाडा प्रकरणासारखी या प्रकरणाला गती आली तर...

बारामती विमान दुर्घटनेचा ब्लॅकबॉक्स अद्याप बारामती पोलीस ठाण्यात आहे. बारामतीत मी मागील 3 दिवस फिरत आहे. बारामतीचे लोक आम्हाला सांगत आहेत कि, अजित पवार विमान दुर्घटनाप्रकरणी तपासाबाबत आमची नाराजी आहे. नाशिक, परतवाडा प्रकरणासारखी या प्रकरणाला गती आली तर नक्कीच आम्हाला बरं वाटेल. असेही अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

Amol Mitkari: ...हे दादांच दुर्दैव म्हणायचं का?

महाराष्ट्रात एफआयआर होतं नाही ह्याची खंत आहे. बेंगलोरमध्ये एफआयआर दाखल झाला, तर सरकारने परत पाठवला, त्यांच म्हणणं आहे कि, कागदांची पुर्तात झाली नाही. हे दादांच दुर्दैव म्हणायचं का? अद्याप हे सांगत नाही साहिल मदान कुठे आहे? तो कपूर कुठे आहे? जिवंत आहेत की मेले, हे तरी आम्हाला सांगा. अशा भावनाही अमोल मिटकरी यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एका बाजूला ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसऱ्या बाजूला श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या खासदाराची उपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
एका बाजूला ऑपरेशन टायगरची चर्चा, दुसऱ्या बाजूला श्रीकांत शिंदेंच्या कार्यक्रमाला ठाकरेंच्या खासदाराची उपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मे 2026 | सोमवार
Operation Tiger : ठाकरेंचे खासदार टप्प्याटप्प्याने शिंदेंच्या संपर्कात, आता हिंगोलीच्या खासदाराने घेतली एकनाथ शिंदेंची भेट
ठाकरेंचे खासदार टप्प्याटप्प्याने शिंदेंच्या संपर्कात, आता हिंगोलीच्या खासदाराने घेतली एकनाथ शिंदेंची भेट
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
रोहित पवारांकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे, जे भाजपात जातील; काँग्रेस प्रवक्त्यांचा गौप्यस्फोट, काय म्हणाले अतुल लोंढे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी
Rohit Pawar Full Speech : येत्या २६ तारखेला चांदवड येथे रास्तारोको आंदोलन करणार; रोहित पवार आक्रमक
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
Silver Kolhapuri Chappal Story : लाडक्या जावयासाठी सासऱ्याने बनवली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
देवाभाऊ महाराष्ट्राची बदनामी करणारा मी कोण? सत्य स्वीकारायला एवढी भीती का वाटते? ड्रग्जच्या पैशांसाठी जन्मदात्या आई-बापाचा गळा आवळत आहेत, हे पाप कोणाचे? राजू शेट्टींची थेट विचारणा
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
साखरपुड्याचा कार्यक्रम जीवघेणा ठरला; वऱ्हाडाचा ट्रक अन् कंटेनरच्या अपघातात 12 जणांचा मृत्यू, मन हेलावून टाकणारी घटना
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
BLOG : पालकांनो… आता तरी शहाणे व्हा..!
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
'एआयचा फायदा कंपनीला, कर्मचाऱ्यांना नाही' चक्क सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET पेपरफुटीप्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची CBI कोठडी; न्यायालयाने अधिकाऱ्यांना विचारला एकच प्रश्न
NEET Paper Leak : मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
मनीषा मांढरे हिचं अखेर निलंबन, नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण!
Embed widget