एक्स्प्लोर

Ambadas Danve : श्रीकांत शिंदे अन् गणेश नाईक यांच्यातील वाकयुद्धावरून अंबादास दानवेंनी डिवचलं; म्हणाले, 'पाणी आडवा, पाणी जिरवा' योजनेप्रमाणे एकमेकांची जिरविण्यात...

Ambadas Danve : ग्रामीण भागात ज्या प्रमाणे योजना आहे 'पाणी आडवा, पाणी जिरवा' तसं यांचं एकमेकांची जिरविण्याची प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी टीका केलीय.

Ambadas Danve छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात ज्या प्रमाणे योजना आहे 'पाणी आडवा, पाणी जिरवा' तसं यांचं एकमेकांची जिरविण्याची प्रयत्न सुरू आहे, गणेश नाईक (Ganesh Naik) योग्यच बोलले, अस मला वाटतं, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve यांनी शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या वादावर भाष्य करत टीका केली आहे. (Ganesh Naik Vs Shrikant Shinde)

Ambadas Danve : टिपू सुलतानवर प्रेम असणारी अवलाद देशात अजूनही जिवंत. हे तितकच सत्य

खरंतर चर्चा होऊ शकते. मात्र हाणामारी करणे चूक आहे, भारतीय जनता पक्ष देशात आणि राज्यात सत्तेत आहे, अशा पद्धतीने काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करणे चूक आहे. जो फोटो मालेगावला लागला त्यावरून हे सुरू झाले आहे. टिपू सुलतान इंग्रजांविरोधात लढले हे सत्य आहे. मात्र अत्याचारही केले, याचे इतिहासात पुरावे आहेत. टिपू सुलतानच्या नावाने महामार्गाला नाव द्यावे, हा भारतीय जनता पार्टीच्या लोकांचा ठराव मुंबई महापालिकेत होता. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रपती राहून गेलेले रामनाथ कोविंद यांनी शहादत त्यांची झाली, अशा पद्धतीचे वक्तव्य केलं होतं, अब्दुल कलाम, आझाद यांनी देखील असे वक्तव्य केले होते. मात्र त्यांना राष्ट्रपती भाजपने केले. भाजप दुटप्पी आहे, राज्यातील इतर महत्वाचे विषय आहेत, शेतकऱ्यांचा विषय आहे, महागाईचा विषय आहे, मंत्रालयात लाच घेतली जाते, अजित दादा यांच्या मृत्यूच गूढ कायम आहे, हे लोकांना वळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाष्य करत टीका केली आहे.

टिपू सुलतान कुणाला आवडतो, ना आवडतो हा, ज्याचा त्याचा विषय आहे. त्याने हिंदूंवर अत्याचार केले हे सत्य आहे. मात्र त्याच्यावर प्रेम असणारी अवलाद देशात अजूनही जिवंत आहे, ही तितकच सत्य आहे. फोटो लावणं हा जर त्याचा वैयक्तिक विषय आहे. भाजपने देखील जिनाचा फोटो लावला होता. असेही अंबादास दानवे म्हणाले.

महाराज आणि टिपू सुलतानाची बरोबरी नाही, स्वतःच्या बळावर महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं, शिवाजी महाराज यांनी महिलांचा सन्मान केला, त्यामुळे बरोबरी होऊच शकत नाही. भाजप दुटप्पीपणा करते, टिपू सुलतानच्या विचारांचे समर्थन नाही होऊ शकत, एकीकडे मार्गाला टिपूच नाव देत आणि दुसरीकडे विरोध करते, काँग्रेसच्या कार्यावर हल्ला करते अशी टीकाही अंबादास दानवे यांनी भाजपवर केली आहे.

Ambadas Danve on Tushar Bhosale : तुषार भोसले कोण शंकराचार्य लागून गेला का?

मंदिर असो मशीद असो हे सर्व सार्वजनिक ठिकाण आहे, तुषार कोण शंकराचार्य लागून गेला का? असा सवालही अंबादास दानवे यांनी केला आहे. एखादा मुस्लिम माणूस मंदिरात येऊन देवांची पूजा करत असेल तर त्याचे स्वागत करावे, हिंदू धर्म अख्खे विश्व माझे घर म्हणणारा हिंदू धर्म आहे. तर अब्दुल सत्तारांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना सांगावं, चार लोकांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न करू नये. सरकारमध्ये तुम्ही आहात, आता अधिवेशन आहे तिथे बोलले पाहिजे. असेही ते म्हणाले.

ही बातमी वाचा:

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Maharashtra Breaking LIVE Updates: सोनम वांगचूक यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा, अटक तात्काळ रद्द करण्याचे आदेश
Rohini Khadse on Chitra Wagh: वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
वि'चित्रा' ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित्रा वाघांना संतप्त सवाल
Saamana Agralekh On Gas Shortage: सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? 'सामना'तून केंद्रावर निशाणा
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report
Pune Drugs : पुण्यात ड्रग्जची टपरी, कासेवाडी परिसरात अवैध धंदे Special Report
Russia Oil : इराणवर हल्ले, रशियाचं बल्ले बल्ले, चढ्या दरानं तेल घ्यावं लागणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
शिर्डीच्या साईबाबा संस्थानलाही गॅस टंचाईचा फटका, आजपासून भाविकांना एकच लाडू प्रसादाचे पाकीट मिळणार
Iran War Live Update: तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
तर 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मधून मर्यादित तेलवाहू जहाजांना परवानगी! अवघं जग 'गॅस'वर आणून सोडताच इराणची ट्रम्पना ट्रॅप करण्यासाठी नवी चाल
Pune Crime News: पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुण्यातील कुख्यात टिपू पठाण टोळीवर मोक्का कारवाई; टिप्याच्या साथीदाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
अमेरिकेचा H-1B व्हिसा प्रक्रियेत बदल; भारतीयांची अडचण वाढणार? निवड कशी होणार ते सुद्धा ठरलं!
Satara News: चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
चीन सीमेवर कर्तव्य बजावताना पाटणचा सुपुत्र शहीद; 'ऑपरेशन स्नो लेपर्ड' दरम्यान वीरमरण
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Iran War Live Update: इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणनं भारतासकट जगाला गॅसवर आणलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत काय घडणार? अमेरिकेतून 2200 मरीन सैनिक, 3 युद्धनौका फायटर जेटच्या साथीनं आखाती देशाकडे रवाना!
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त
Embed widget