​Ambadas Danve on BJP : जालना-भोकरदन हादरवून सोडणाऱ्या अवैध गर्भपात प्रकरणातील (Illegal Abortion Case) मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंह राजपूत (Dr. Dilip Singh Rajput) याने कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकली, पण भाजपच्या (BJP) नेत्यांनी मात्र त्याला रेड कार्पेट घातले. ज्या नराधमाने पैशांच्या हव्यासापोटी कोवळ्या कळ्यांचा 'कत्तलखाना' उघडला, ज्याने मुलगा असूनही मुलगी असल्याचे सांगून गर्भपात केले आणि 45 दिवस पोलिसांना गुंगारा दिला. तोच आरोपी आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला दिसतोय. ​हेच का तुमचे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'? की ही तुमची नवीन 'पोलिटिकल ड्रायक्लिनिंग' योजना, जिथे कायद्याने शोधलेला गुन्हेगार भाजपमध्ये जाताच 'पवित्र' होतो? असासंतप्तसवालकरत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपवरसडकूनटीकाकेलीआहे. (Ambadas Danve on BJP)

Ambadas Danve : हा सत्तेचा माज आहे की कायद्याची थट्टा? ​एकीकडे पोलिसांना आरोपी सापडत नव्हता आणि दुसरीकडे तो नेत्यांसोबत फोटो काढत होता, हा सत्तेचा माज आहे की कायद्याची थट्टा? असंही अंबादास दानवे म्हणालेत. ज्या हातांत बेड्या असायला हव्या होत्या, तिथे भाजपचे उपरणे टाकताना तुम्हाला महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या शापाची भीती वाटली नाही का? सत्तेच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचे इतके उघड समर्थन महाराष्ट्र आणि लोकांसाठी भयंकर आहे! अशाप्रखरशब्दात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवरहल्लाबोलकेलाआहे.

Illegal Abortion Case : नेमकंप्रकरणकाय?

अवैध गर्भलिंगनिदान आणि गर्भपातप्रकरणी भोकरदन येथील डॉ. दिलीपसिंह राजपूत याच्या रुग्णालयावर 6 जुलै रोजी कारवाई करण्यात आली होती. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या पथकाने ही कारवाई केल्यानंतर एकच खळबळ उडाली. या कारवाईनंतर यातील मुख्य आरोपी डॉ. दिलीपसिंह राजपूत आणि त्याचा सासरा डॉ. के. एन. राजपूत दोघेही फरार आहेत. दरम्यान, गेल्या महिनाभरात पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना, अनेक खळबळजनक प्रकार समोर येत आहेत. यात मुलाचा गर्भ असला तरीही गर्भपात करण्यावर डॉ. राजपूत याचा जोर असायचा. अशातचआता ज्याने मुलगा असूनही मुलगी असल्याचे सांगून गर्भपात केले आणि 45 दिवस पोलिसांना गुंगारा दिला. तोच आरोपी आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला दिसतोय. ​हेच का तुमचे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'? की ही तुमची नवीन 'पोलिटिकल ड्रायक्लिनिंग' योजना, जिथे कायद्याने शोधलेला गुन्हेगार भाजपमध्ये जाताच 'पवित्र' होतो? असासंतप्तसवालकरत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवरसडकूनटीकाकेलीआहे.

नेमकंकायम्हणालेअंबादासदानवे?​ (Ambadas Danve X Post on BJP)

​जालना-भोकरदन हादरवून सोडणाऱ्या अवैध गर्भपात प्रकरणावरबोटठेवत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी भाजपवरसडकूनटीकाकेलीआहे. त्यांनीआपल्याएक्सया माध्यमावरएकपोस्टकेलीआहे. त्याततेम्हणालेकि, 'भाजपची 'पॉलिटिकल ड्रायक्लिनिंग' की गुन्हेगारांचे अभयदान? ​जालना-भोकरदन हादरवून सोडणाऱ्या 'अवैध गर्भपात' प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉ. दिलीपसिंह राजपूत याने कायद्याच्या डोळ्यात धूळ फेकली, पण भाजपच्या नेत्यांनी मात्र त्याला रेड कार्पेट घातले! ​ज्या नराधमाने पैशांच्या हव्यासापोटी कोवळ्या कळ्यांचा 'कत्तलखाना' उघडला, ज्याने मुलगा असूनही मुलगी असल्याचे सांगून गर्भपात केले आणि 45 दिवस पोलिसांना गुंगारा दिला... तोच आरोपी आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेला दिसतोय. ​हेच का तुमचे 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'? की ही तुमची नवीन *'पोलिटिकल ड्रायक्लिनिंग'* योजना, जिथे कायद्याने शोधलेला गुन्हेगार भाजपमध्ये जाताच 'पवित्र' होतो? ​एकीकडे पोलिसांना आरोपी सापडत नव्हता आणि दुसरीकडे तो नेत्यांसोबत फोटो काढत होता! हा सत्तेचा माज आहे की कायद्याची थट्टा? ज्या हातांत बेड्या असायला हव्या होत्या, तिथे भाजपचे उपरणे टाकताना तुम्हाला महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या शापाची भीती वाटली नाही का? सत्तेच्या हव्यासापोटी गुन्हेगारीचे इतके उघड समर्थन महाराष्ट्र आणि लोकांसाठी भयंकर आहे!

 इतर महत्वाच्या बातम्या