Ambadas Danve on Operation Tiger: लोकसभेचीनिवडणूकहोऊनदोनवर्षझालेआहेत. यादोनवर्षातअशीचर्चाआहे. शिवायमहिन्याला, दरदोनमहिन्यालाअशीचर्चाहोतचअसते. काही खासदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या संपर्कात असतील, तर काही तर उघड उघड बोलत आहेत. आम्हालाही सर्व माहित आहे. मात्रदर महिना दोन महिन्याला संपर्कात असल्याची चर्चा होते आता हे अधिकृत कबूल करायला हवं, असंमोठंविधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनीकेलंआहे. अंबादास दानवे (Ambadas Danve) हे मराठवाडा दौऱ्यावर असताना काही खासदार शिंदे यांच्या संपर्कात असतील या चर्चेला दुजोरा दिलाआहे.

लोकसभा निवडणुकीपासून दोन वर्षात कायम खासदार शिंदेंच्या (Shiv Sena) संपर्कात असल्याची चर्चा होते. ठाकरे शिवसेनेचे  (Shiv Sena UBT) सात खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार?, असाप्रश्नविचारलाअसता अंबादास दानवे यांनीहे वक्तव्य केलंआहे. धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असताना अंबादास दानवे यांच्या आढावा बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकरही (Omraje Nimbalkar) गैरहजर राहिल्यानेअनेकतर्कवितर्कलावलेजातआहे.(Ambadas Danve on Operation Tiger)

Ambadas Danve on Omraje Nimbalkar: आढावा बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर

धाराशिवमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह अनेक पदाधिकारी हजर होते. मात्र ओमराजे निंबाळकर अनुपस्थित असल्याने चर्चांना उधाण आले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दांडी मारली. ओमराजे निंबाळकर बैठकीला गैरहजर का? असा प्रश्न विचारला असता अंबादास दानवे यांनीउत्तरदेत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

अंबादास दानवे यावेळीम्हणालेकि, काही काम असेल म्हणून ते आले नसतील, त्यांच्याच कार्यालयात बैठक होती असं म्हणत दानवेंनी यावरभाष्यकेलं. मात्रएकीकडे ऑपरेशन टायगरच्या चर्चा होत असताना या बैठकीला खासदार ओमराजे निंबाळकर अनुपस्थित चर्चेचंकारणठरलीआहे. एकीकडे ठाकरे गटाचे 7 खासदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा असताना दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर बैठकीला अनुपस्थित असल्यानेराजकीयवर्तुळातअनेकतर्क- वितर्कआणि चर्चांना उधाण आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या