एक्स्प्लोर

Ajit Pawar Plane Crash CID Probe: मोठी बातमी: अजितदादांच्या विमान अपघाताभोवती संशयाचं धुकं, दबाव वाढताच व्हीएसआर कंपनीचा मालक चौकशीसाठी सीआयडीच्या कार्यालयात

Ajit Pawar Plane Crash CID Probe: व्हीएसआर कंपनीचा मालक आर.के. सिंग यांची पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशी सुरु झाली आहे. चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येणार?

Ajit Pawar Plane Crash CID Probe: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत गेल्या काही दिवसांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे प्रचंड संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी अनेक पत्रकार परिषदा घेऊन अजित पवार यांच्या मृत्यूबाबत व्हीएसआर कंपनी (VSR Company) आणि नागरी उड्डाण संचलनालय (डीजीसीए) काहीतरी माहिती दडवत असल्याचा आरोप केला होता. अजित पवार गटातील अनेक आमदारांनीही रोहित पवारांच्या या भूमिकेची पाठराखण केली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीसाठीचा राज्य सरकारवरील दबाव वाढला होता. या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या अपघाताचा (Ajit Pawar Plane Crash) तपास असलेल्या सीआयडीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडी (CID) पथकाने आता व्हीएसआर कंपनीचा मालक आर.के. सिंग याला चौकशीसाठी बोलावले होते. त्यानुसार आर.के. सिंग  (R K Singh) गुरुवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचले आहेत. या चौकशीत सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून आर.के. सिंग यांना रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. त्यावर आर.के. सिंग काय स्पष्टीकरण काय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Politics News)

अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर आर.के. सिंह यांनी आपल्या कंपनीच्या विमानात कोणताही तांत्रिक बिघाड असल्याचा दावा फेटाळून लावला होता. त्यावेळी एकदाच प्रसारमाध्यमांसमोर आलेल्या आर.के. सिंह यांनी हे प्रकरण तापल्यानंतर नंतर या सगळ्याबाबत चकार शब्दही काढला नव्हता. व्हीएसआर कंपनी आणि केंद्रीय उड्डाणमंत्री राममोहन नायडू यांच्यावर रोहित पवार यांनी अनेक गंभीर आरोप केले होते. अजित पवार यांच्या विमानाचा वैमानिक ऐनवेळी बदलण्यात आला. या विमानामध्ये गरजेपेक्षा जास्त इंधनाचा साठा करुन ठेवण्यात आला होता. एवढेच नव्हे तर वैमानिक सुमित कपूर याने मुद्दाम विमान जमिनीवर आदळून स्फोट घडवून आणला, असे आरोप रोहित पवार यांनी केले होते. या सगळ्यात व्हीएसआर कंपनीची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या राममोहन नायडू यांची भूमिका संशयास्पद असल्याचेही रोहित पवार यांनी म्हटले होते. त्यामुळे आज सीआयडीच्या अधिकाऱ्यांसमोर आर.के. सिंग काय जबाब देणार, हे पाहावे लागेल. 

आणखी वाचा

अजित पवारांच्या घातपाताचा संशय, देवगिरी बंगल्यावर रात्री 20 आमदार सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी, 18 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार
Maharashtra Live Updates: मुंबईत आज आणि उद्या पाणीपुरवठा खंडित; काही भागात कमी दाबाने पाणी, 18 तास पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर मृत्यूप्रकरणाचा उलगडा होणार, पद्मसिंह पाटलांवर गंभीर आरोप, खटल्याच्या निकालाची तारीख ठरली
पवनराजे निंबाळकर मृत्यूप्रकरणाचा उलगडा होणार, पद्मसिंह पाटलांवर गंभीर आरोप, खटल्याच्या निकालाची तारीख ठरली
Devendra Fadnavis and Sunetra Pawar: मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्या नेत्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रा पवार केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रावहिनी केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Sunetra Pawar On Ajit Pawar Plane Accident: अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा पवारांनी अखेर मनातलं बोलून दाखवलं; फडणवीस, पटेल, तटकरेंसमोर काय म्हणाल्या?
अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा पवारांनी अखेर मनातलं बोलून दाखवलं; फडणवीस, पटेल, तटकरेंसमोर काय म्हणाल्या?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
Devendra Fadnavis and Sunetra Pawar: मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्या नेत्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रा पवार केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis vs Supriya Sule : वादविवादाचं टेबल राजकीय 'लेव्हल' Special Report
Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : ठाकरेंच्या कोट्या, भाजपची चर्चा Special Report
Praful Patel Baramati Speech : बारामतीमधील सभेसाठी मी पवारसाहेबांचा मेसेज; प्रफुल पटेलांनी सांगता सभेत सांगितलं, रोहित पवारांबद्दलही बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
Mumbai-Pune Expressway : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ‘या’ कालावधीत राहणार तात्पुरती बंद, दोन दिवस वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ‘या’ कालावधीत राहणार तात्पुरती बंद, दोन दिवस वाहतुकीमध्ये बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन
Maharashtrachi Hasyajatra Fame Actor Arun Kadam: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याच्या आयुष्यात आली नवी पाहुणी; VIDEO शेअर करुन चाहत्यांसोबत खास गूड न्यूज शेअर
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याच्या आयुष्यात आली नवी पाहुणी; VIDEO शेअर करुन चाहत्यांसोबत खास गूड न्यूज शेअर
Sunetra Pawar On Ajit Pawar Plane Accident: अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा पवारांनी अखेर मनातलं बोलून दाखवलं; फडणवीस, पटेल, तटकरेंसमोर काय म्हणाल्या?
अजितदादांच्या अपघाताबाबत सुनेत्रा पवारांनी अखेर मनातलं बोलून दाखवलं; फडणवीस, पटेल, तटकरेंसमोर काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis and Sunetra Pawar: मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्या नेत्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रा पवार केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रावहिनी केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Multibagger Stock : पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना 2200 टक्के रिटर्न, जाणून घ्या
पाच वर्षात 70 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 1700 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांना बनवलं मालामाल
Kerala Blast : केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
केरळमध्ये फटाका कारखान्यात भीषण स्फोट; 13 जणांचा मृत्यू, मृतदेहाचे अवयव विखुरले
Ashok Kharat crime news: चौकशी सुरु असताना अशोक खरातच्या छातीत कळ आली अन् पोलिसांची धावाधाव, कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मागवली
चौकशी सुरु असताना अशोक खरातच्या छातीत कळ आली अन् पोलिसांची धावाधाव, कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मागवली
Embed widget