Nagpur News : राज्यभरातसध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळीसुरुआहे. तरया निवडणुकांचा प्रचारहीआताअंतिमटप्प्यातआल्यानेसर्वत्र प्रचार सभाआणिस्थानिकस्थरावरप्रचाराचाजोरवाढलाआहे. अशातचनागपूरच्या (Nagpur News) कामठीतूनअशाचएकाप्रचारसभेतखळबळजनकप्रकारघडलाआहे. कामठीती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar NCP) गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवारावरचक्कनोटा उधळल्याचाप्रकारसमोरआलाआहे. शाहाजहा शफावत अन्सारी हे कामठी नगर परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडूननिवडणुकीच्यारिंगणातआहे. शाहाजहा शफावत अन्सारी यांच्या सभेच्या दरम्यान भाषण देत असतांना समर्थकांनी मंचावर येत त्यांचावरपैसे उधळले आहे.

Nagpur News : उमेदवार शाहाजहा अन्सारींकडूनकार्यकर्त्यालाजवळघेतदिली शाब्बासकी

दरम्यान, माझ्या नेत्याला कुठल्या सिम्बॉल ची गरज नाही. हिंदू असो किंवा मुसलमान असोत, जेव्हा ज्यांना गरज भासते तेव्हा तो काँग्रेस भवनमध्ये जात नाही तर शहाजसेठ यांचाकडे जातो, असे म्हणत हेपैसेउधळलेआहे. मात्रयावेळी समर्थकाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शाहाजहा शफावत अन्सारी यांनी जवळ घेत शाब्बासकीही दिली आहे. मात्रयाप्रकरणीआतानिवडणूकआयोगाकडूनकाहीकारवाईकेलीजातेका? हेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.

Gadchiroli News : गडचिरोलीत सर्वाधिक वेळा येणारा मुख्यमंत्री म्हणून माझापण रेकॉर्ड

गडचिरोलीत अनेकांचे रेकॉर्ड असतील. मात्र सर्वात जास्त वेळा गडचिरोली (Gadchiroli News) जिल्ह्यात येणारा मुख्यमंत्री म्हणून माझा पण एक रेकॉर्ड आहे. राज्यात आमची सत्ता आल्यापासून गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याचा पहिला नाव झाल. मी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री आहे. त्यामुळे आतापर्यंत 700 ते 800 कोटींची जिल्ह्यात काम झाली. शहराचा विकास आराखडा तयार करून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मी कुणावर टीका करणार नाही. शहर विकासाच्या योजना आम्ही आणत आहोत. गडचिरोली जिल्ह्यात गुंतवणूक वाढत असून जल, जंगल, जमीन याचे संवर्धन करून आम्ही उद्योग उभारत आहोत. विरोधक सुपीक जमिनी अधिग्रहण करण्याच्या नावावर टीका करतात. मात्र काही बाबतीत खाजगी जमिनी घ्यावा लागतात. आम्ही शेतकऱ्यांना चांगला देत आहोत. गडचिरोलीतील विकास कामांमुळे जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलत असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा