Ajit Pawar Death News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाकडून उपस्थितकरण्यातयेणाऱ्याशंकाआणि होणाऱ्या आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची मुख संमती आहेका? असाप्रश्ननिर्माणझालाआहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), रुपाली ठोंबरे (Rupali Patil Thombare), सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्याकडून अजित पवारांचा (Ajit Pawar Death News) घातपात झाल्याचा दररोज सोशल मीडियातून आरोप होतआहेत. यातआमदार मिटकरी, रुपाली ठोंबरे आणि सुरज चव्हाण यांच्याकडून व्यक्त होणाऱ्या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ फळी नाराज असल्याचीही विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, वरिष्ठांची नाराजी लक्षात येऊन सुद्धा मिटकरी, ठोंबरे, चव्हाण यांच्याकडून आरोपांची मालिका सुरूच आहे. मात्रअद्यापतरीया आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडूनकुठलीहीप्रतिक्रियाकिंवापक्षातीलनेत्यांनासूचनानदिल्याचीशक्यताआहे. त्यामुळेया आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुख संमती आहेका? असाप्रश्ननिर्माणझालाआहे.
Amol Mitkari : वरिष्ठ नेत्यानी सुद्धा 'ही'च मागणी, सत्य प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही
दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीआजपुन्हाएकपोस्टकरतयाप्रकरणावरभाष्यकेलंआहे. 'माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी मी आदरणीय दादांच्या घातपाताचा संशय व्यक्त केल्याने नाराज असल्याची पेड न्यूज़ जाणीवपूर्वक चालवल्या गेली आहे. वरिष्ठ नेत्यानी सुद्धा हीच मागणी केली आहे. त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या कठीण काळात एकसंघच आहे. मला हा प्रश्न का विचारलाय असा कुणी फोनकरून नाराजी व्यक्त केलेली नाही. सत्य प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. असेहीमिटकरीम्हणालेय.
Amol Mitkari : माझ्या नावाने पेड न्यूज पसरवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न
माझ्या नावाने पेड न्यूज पसरवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मी कोणावरही बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही. माझी भूमिका स्पष्ट, पारदर्शक आणि जनतेसमोर आहे. अफवा पसरवणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल. दादांच्या अकाली जाण्याची सत्यता जनतेसमोर आलीच पाहिजे, त्यासाठी माझा लढा कायम राहील. आणि माझा पक्ष व पक्षातील वरिष्ठ फळीतील नेते माझ्या पाठीशी राहतील याबाबत माझ्या मनात दुमत नाही. असेहीअमोलमिटकरीम्हणाले.
