एक्स्प्लोर

Ajit Pawar Death News : राष्ट्रवादीतील एका गटाकडून अजित दादांच्या अपघाताबाबत शंका अन् आरोपांच्या फैरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची मूकसंमती?

Sunetra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या शंका आणि होणाऱ्या आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुख संमती आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Ajit Pawar Death News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या शंका आणि होणाऱ्या आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांची मुख संमती आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari), रुपाली ठोंबरे (Rupali Patil Thombare), सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांच्याकडून अजित पवारांचा (Ajit Pawar Death News) घातपात झाल्याचा दररोज सोशल मीडियातून आरोप होत आहेत. यात आमदार मिटकरी, रुपाली ठोंबरे आणि सुरज चव्हाण यांच्याकडून व्यक्त होणाऱ्या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ फळी नाराज असल्याचीही विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, वरिष्ठांची नाराजी लक्षात येऊन सुद्धा मिटकरी, ठोंबरे, चव्हाण यांच्याकडून आरोपांची मालिका सुरूच आहे. मात्र अद्याप तरी या आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया किंवा पक्षातील नेत्यांना सूचना दिल्याची शक्यता आहे. त्यामुळे या आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुख संमती आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Amol Mitkari : वरिष्ठ नेत्यानी सुद्धा 'ही'च मागणी, सत्य प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज पुन्हा एक पोस्ट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. 'माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी मी आदरणीय दादांच्या घातपाताचा संशय व्यक्त केल्याने नाराज असल्याची पेड न्यूज़ जाणीवपूर्वक चालवल्या गेली आहे. वरिष्ठ नेत्यानी सुद्धा हीच मागणी केली आहे. त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या कठीण काळात एकसंघच आहे. मला हा प्रश्न का विचारलाय असा कुणी फोनकरून नाराजी व्यक्त केलेली नाही. सत्य प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. असेही मिटकरी म्हणाले.

Amol Mitkari : माझ्या नावाने पेड न्यूज पसरवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न

माझ्या नावाने पेड न्यूज पसरवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मी कोणावरही बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही. माझी भूमिका स्पष्ट, पारदर्शक आणि जनतेसमोर आहे. अफवा पसरवणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल. दादांच्या अकाली जाण्याची सत्यता जनतेसमोर आलीच पाहिजे, त्यासाठी माझा लढा कायम राहील. आणि माझा पक्ष व पक्षातील वरिष्ठ फळीतील नेते माझ्या पाठीशी राहतील याबाबत माझ्या मनात दुमत नाही. असेही अमोल मिटकरी म्हणाले.

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
अभिनेत्रीचा लेक कुवेतमध्ये अडकला, भरल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती; एकनाथ शिंदे मदतीसाठी धावले, फोन करुन म्हणाले..
Rajya Sabha Election 2026: लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
लोकसभेत पराभव, आता एकनाथ शिंदे राज्यसभेवर पाठवणार? नाशिकमध्ये जोरदार चर्चा, काय म्हणाले हेमंत गोडसे?
Gunratna Sadavarte : ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या नावाने बोंब, पंतप्रधान मोदी अन मुख्यमंत्री फडणवीसांचं कवितेतून कौतुक; ॲड. गुणरत्न सदावर्तेंची 'राजकीय धुळवड'
ठाकरे बंधूंसह शरद पवारांच्या नावाने बोंब, पंतप्रधान मोदी अन मुख्यमंत्री फडणवीसांचं कवितेतून कौतुक; ॲड. गुणरत्न सदावर्तेंची 'राजकीय धुळवड'
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

America Israel Attack Iran : युद्धामुळे सोलापूरच्या द्राक्षांची आखाती देशातील बाजारपेठ बंद
America Israel Attack Iran : इस्रायलचा इराणच्या गोलेस्टन पॅलेसवरही हल्ला, 500 वर्षांपूर्वीच बांधकाम
Jay Pawar on Ajit Pawar : झोपा काढणाऱ्या पायलटवर कारवाई कधी होणार? Special Report
Iran Attack Effect On Market : युद्ध पश्चिम आशियात, माल अडकला बंदरात Special Report
Israel America Attack Iran : इराणकडून हल्ल्याला उत्तर; अमेरिकेचे तळ लक्ष्य Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sam Curran : वानखेडे स्टेडियमवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, इंग्लंडच्या सॅम करनचा 'पॅट कमिन्सच्या' स्टाईलमध्ये भारताला इशारा
वानखेडेवर भारतीय चाहत्यांना जल्लोषाची संधी देणार नाही, मैदान शांत ठेवणार,इंग्लंडच्या सॅम करनचा इशारा
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
सोलापुरात रंगणार 4 थी 'महिला महाराष्ट्र केसरी'; तारीख ठरली, मानाची गदा अन् बक्षीस देऊन गौरव
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत; दोन नेत्यांच्या मध्यस्थीने तोडगा?
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
रंग खेळून पोहोयला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू; भंडाऱ्यात भीषण अपघातात 1 ठार दोन जखमी
Dharashiv Politics : प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही, प्रताप सरनाईकांची स्पष्ट भूमिका
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
ग्रहण खगोलशास्त्रीय घटना, मानवी जीवनावर परिणाम नाही; अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांवर कारवाई करा, डॉ. दाभोळकरांची मागणी
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
PM नरेंद्र मोदींनी फिरवला फोन, आखाती देशातील दोन बड्या नेत्यांशी चर्चा, युद्धजन्य परिस्थितीवर काय म्हणाले
Team India : टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
टीम इंडियानं इंग्लंडच्या 'त्या' खेळाडूपासून सावध राहावं, सुनील गावस्कर यांचा सूर्या ब्रिगेडला सल्ला, संजू सॅमसनबद्दल म्हणाले...
Embed widget