Adv. Aniket Nikam on Maharashtra Congress:महाराष्ट्र काँग्रेसच्या (Maharashtra Congress) वतीनेकरण्यातआलेल्याएकापोस्टवरूननव्यावादालातोंडफुटलंआहे. समाजमाध्यमांवरकरण्यातआलेल्यायापोस्टच्यामाध्यमातून काँग्रेसनेभाजपलाडिवचण्याचाप्रयत्नकेला. अशातचआतासोशलमीडियातीलहिलढाईआताथेट न्यायालयापर्यंत जाण्याचीशक्यताआहे. कारण ॲड. अनिकेत निकम (Adv. Aniket Nikam) यांनी काँग्रेसला तसा थेट इशारा दिलाआहे. काँग्रेसलाआव्हानदेताना ॲड. निकम म्हणालेकि, 'पोस्ट हटवा अन्यथा न्यायालयात भेटू' असाइशाराचत्यांनीदिलाआहे. अनिकेत निकम हे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांचे पुत्र आहेत. तर काँग्रेसने पोस्ट केलेल्या जळत्या भाजप ऑफिसच्या फोटोवर रिप्लाय देत अनिकेत निकम यांनी (Advocate Aniket Nikam on Congress)हा इशारा दिलाआहे. त्यामुळेयाइशाऱ्यानंतरकाँग्रेसनेमकीकायभूमिकाघेतेहेपाहणेमहत्वाचेठरणारआहे.

महाराष्ट्रकाँग्रेसच्याएक्सवरूनभाजपवरटीका (Maharashtra Congress On Bjp)

काँग्रेसने समाजमाध्यमांवर पोस्ट केलेल्या त्याफोटोमध्येभाजपचेकार्यालयजळतअसतानादाखवलेआहे. सोबतच, भाजपने जनतेचा अंत पाहू नये. नाहीतर, लेह मधील Gen z ने भाजप कार्यालय पेटवले तसे अख्खा देशात परिस्थिती निर्माण होईल. असेकॅप्शनमध्येलिहलेआहे. महाराष्ट्रकाँग्रेसच्याएक्सवरूनहिपोस्टकरण्यातआलीआहे. दरम्यानयाचपोस्टवरून ॲड. अनिकेत निकम यांनीइशारादेत पोस्टच्यामाध्यमातूनचप्रत्युत्तरदिलंआहे.

तरदुसरीकडेमहाराष्ट्रकाँग्रेसनेपोस्ट केलेल्यायापोस्टलारि-पोस्टकरत ॲड. अनिकेत निकम यांनी पोस्टच्यामाध्यमातूनचकाँग्रेसलाप्रत्युत्तरदेतइशारादिलाआहे. ही पोस्ट तात्काळ हटवा! नाहीतर... भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 चं कलम 192 आहेच. आणि आपण कोर्टातच भेटू. असेत्यातम्हटलेआहे.

 

https://x.com/AdvAniketNikam/status/1972293284715471255?s=19

आणखी वाचा