एक्स्प्लोर

Aditi Tatkare and Bharat Gogawale : महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये झेंडावंदनाचा अदिती तटकरेंना मान, पण भरत गोगावलेंनीही झेंडावंदन केलंच; नेमकं काय घडलं?

Aditi Tatkare and Bharat Gogawale : महाराष्ट्र दिनी ध्वज वंदनाचा मान अदिती तटकरे यांना मिळाल्याने शिवसेना शिंदे गटाने नाराजी व्यक्त केली होती.

Aditi Tatkare and Bharat Gogawale : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार, नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन (Girish Mahajan) तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे  (Aditi Tatkare) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यानंतर केवळ 24 तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत (Raigad Guardian Minister) घेतलेला निर्णय तात्पुरता स्थगित करण्यात आला. महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. तर रायगडमध्ये महाराष्ट्र दिनाच्या (Maharashtra Din 2025) झेंडावंदन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापल्याचे दिसून आले. रायगड (Raigad News) जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र दिनी मुख्य झेंडावंदनाचा मान पुन्हा एकदा अदिती तटकरे यांना मिळाला. एकीकडे अदिती तटकरे यांच्या हस्ते तर रायगडमध्ये झेंडावंदन केले. तर दुसरीकडे भरत गोगावले यांनी देखील रायगडमध्ये झेंडावंदन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. 

आज राज्यात महाराष्ट्र दीन साजरा होतोय. रायगडमध्ये महाराष्ट्र दिनाचा उत्साह पाहायला मिळतोय. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते अलिबागमधील मुख्यालयात महाराष्ट्र दिनी ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे यांच्यासह अन्य अधिकारी आणि प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महिला पोलिस कर्मचारी वर्गाकडून पोलीस परेड ग्राऊंडवर बाईक रॅली काढण्यात आली होती. 

भरत गोगावलेंनीही झेंडावंदन केलंच

तर दुसरीकडे आदिती तटकरे यांना ध्वजवंदनाचा मान मिळाल्याने रायगडमधील मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) समर्थकांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. आज राज्याचे रोजगार आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते महाड शहरातील चांदे क्रीडांगणावर ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विविध खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते. भारत गोगावले यांनी केलेल्या झेंडावंदनाची आता रायगडमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Aditi Tatkare Flag Hoisting: 'गोगावलेंवर सातत्याने अन्याय..', शिवसेनेच्या आमदाराचा महायुतीवर निशाणा, आम्ही अन्यायाविरुद्ध लढणारे, आमचा लढा सुरूच म्हणत तटकरेंना इशारा

Pahalgam Terror Attack: सीमेवरील लोकांनी सुरक्षेसाठी घरात बंकर बांधण्यास केली सुरुवात; भारत-पाकिस्तानच्या 'झिरो लाईन'वर काय घडतंय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ

व्हिडीओ

Mumbai High Court On Pollution : प्रदूषणाने नागरिक बेजार, रोखा पालिका आयुक्तांचा पगार Special Report
Uddhav Thackray Full Speech:ठाकरेंना संपवणाऱ्यांच्या पेकाटात दांडकं टाकेन,उद्धव ठाकरेंचं आक्रमक भाषण
Raj Thackeray Mumbai Full Speech Mumbai:KDMC तील राजकारण पाहून शिसारी आली, राज ठाकरेंचं बोचणारं भाषण
Rohit Patil ZP Election : ZP साठी शड्डू ठोकला; रोहित पाटील म्हणाले, आधी लगीन कोंढाण्याचं...
The court grants relief to Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AC Local : गुड न्यूज, हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल धावणार, 14 एसी लोकल सेवा प्रजासत्ताक दिनापासून सुरु, मध्य रेल्वेची घोषणा
Chandrapur : चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
चंद्रपूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि वंचितचा गट स्थापन; महापौरपद देतील त्यांना पाठिंबा देणार, भाजपचे दरवाजे उघडे असल्याचं जाहीर
Ladki Bahin Yojana : आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
आदिती तटकरेंची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी घोषणा, एका कॉलवर प्रश्न सुटणार 
Akola : अकोल्यात भाजप, दोन्ही राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना एकत्र, 44 सदस्यांच्या गटाची नोंदणी, महायुतीचा सत्तेचा मार्ग मोकळा
अकोला महापालिकेत भाजपच्या सत्तेचा मार्ग मोकळा, 44 नगरसेवकांच्या गटाची नोंदणी, शिवसेनेसह दोन्ही राष्ट्रवादीची साथ
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
'ठेवलाच आहे विश्वास, तर पूर्णच ठेवून बघा' रोहित पाटलांनी वचननामा मांडत सांगली झेडपी पंचायत समितीसाठी शड्डू ठोकला
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, तीन सहकारी बँकांना आर्थिक दंड, महाराष्ट्रातील दोन बँकांचा समावेश 
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
डोनाल्ड ट्रम्प भारतावर टॅरिफवर टॅरिफ लादत सुटले, मात्र भारतामध्ये स्वतःच्या मालकीचा किती हजार कोटीचा व्यवसाय विस्तारला?
T20 World Cup 2026 : टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
टी 20 वर्ल्ड कपवर बहिष्कार बांगलादेशला महागात पडणार, 240 कोटींवर पाणी सोडावं लागणार
Embed widget