एक्स्प्लोर

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2026 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जून 2026 | शुक्रवार*

*1*. मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल, गोव्यात पावसाला सुरुवात, पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून राज्यात दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण https://tinyurl.com/mtawsa3m 

*2*. महायुतीकडे बहुमत असताना बिनविरोध कशासाठी? संजय राऊतांचा सवाल,  माघारनाट्यावर 150 कोटी खर्च केल्याचा आरोप https://tinyurl.com/bdsddn47  पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं माघार घेतल्यानं काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेची नाराजी, पुण्यात मविआबाबत पुनर्विचार करावा, काँग्रेसच्या शहराध्यक्षांचं पक्षश्रेष्ठींना पत्र, तर दोन्ही राष्ट्रवादी आतून एकच, शिवसेनेच्या वसंत मोरेंची टीका https://tinyurl.com/j2dpt2uy  अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई https://tinyurl.com/zdpebcdf 

*3*. दुसऱ्याला संधी मिळू नये म्हणू बाळ माने याने खेळी केली, थापेबाजी करणे हा त्याचा खरा धंदा, कोकण विधानपरिषदेतून माघार घेतल्यानंतर बाळ माने यांच्यावर माजी खासदार विनायक राऊत संतापले https://tinyurl.com/yeytnr56  निवडणूक आली की बाळ माने पाच वर्षांची तडजोड करतो, त्याला सिरियस घेऊ नका, त्याच्यावर विश्वास टाकायची गरज नाही. भाजपचे खासदार नारायण राणे यांची बोचरी टीका https://tinyurl.com/yeytnr56 

*4*. माजी खासदार इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर, टीसीएस धर्मांतर प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान प्रकरणात चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता https://tinyurl.com/bdcwkf2m  झाकीर नाईकचे व्हिडीओ दाखवले, धर्मांतरासाठी इस्लाम अॅप, ऑफिसच्या पँट्रीमध्ये अश्लील चाळे, TCS धर्मांतर प्रकरणील चार्जशीटमधून नवे धक्कादायक खुलासे https://tinyurl.com/3k7f6ds4  

*5*. मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला, जीवन जानकरांचा अर्ज मागे घेतल्यानंतर आमदार उत्तम जानकरांचा आरोप https://tinyurl.com/yc5fp829  उत्तम जानकर यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल, हा आमच्या घरातला विषय, एकत्रित बसवून संपवू, खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचं उत्तर https://www.youtube.com/watch?v=0vyl4Fe1iGA 

*6*. नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला https://tinyurl.com/p2mesudc  मुलीच्या डॉक्टर बनण्याच्या स्वप्नासाठी मध्य प्रदेशातून नागपुरात आले, पुन्हा नीट परीक्षा देण्याची हिंमत नाही म्हणून विद्यार्थिनीने संपवलं आयुष्य https://tinyurl.com/mrmaj3se 

*7*. बीड हादरलं, लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर, पत्नीचं अनैतिक संबंध समोर आल्यानंतर धक्कादायक कृत्य https://tinyurl.com/2yexc7f4  सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेला संपवलं, नंतर मृतदेह दरीत फेकला; रायगड हादरलं https://tinyurl.com/2pv8tj5f 

*8*. सलग तिसऱ्यांदा रेपो रेट जैसे थे, आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांची घोषणा, गृहकर्जदारांना दिलासा, गृहकर्जाचा हफ्ता जैसे थे राहणार https://tinyurl.com/ykuu5n4d  महागाईचा धोका ते विदेशी गुंतवणूक वाढीचे प्रयत्न, आरबीआयकडून तीन स्पष्ट संदेशhttps://tinyurl.com/yc87epfs 

*9*. मी भारतासाठी निघालो, माझे भविष्य संविधानाच्या हाती सोपवतो, कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दीपके अमेरिकेतून भारतासाठी रवाना https://tinyurl.com/5ev6kj6e 

*10*. भारताच्या टी 20 संघाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे जाण्याची शक्यता, निवड समितीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार https://tinyurl.com/scn7pmtt  593 धावा करूनही कुणीच खरेदी केलं नाही, कर्नाटकच्या महाराजा क्रिकेट टी 20 लीगमध्ये केएल राहुलच्या नावावर बोलीच नाही https://tinyurl.com/2j4xvmne 

*एबीपी माझा स्पेशल*

जेवणात, औषधात, मिठाईत भेसळ? लगेच तुकाराम मुंढेंना फोन करा, ईमेल आणि नंबर जारी  https://tinyurl.com/3nz33k5j 

*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w* 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gokul : गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा
गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
मुख्यमंत्र्यांसह शरद पवारांच्या उपस्थितीत सीमाप्रश्नावर बैठक, राणेंचीही हजेरी; बैठकीत काय ठरलं, कोर्टाच्या लढाईचा निर्धार
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, दोघे जागीच ठार; ठाण्यातही रिक्षावर टँकर पडून 2 मृत्यूमुखी
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
विधानभवनात शरद पवारांची पक्षाच्या आमदारांसोबत बैठक; रोहित पवार गैरहजर, सत्तेत सहभागी होण्यावरुन नाराजी?
Gold Rate : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण, सोनं 1733 रुपयांनी तर चांदी 5659 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर
'इंद्रायणी' काठी देवाची आळंदी... नदीच्या पुरामुळे मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत माऊलींच्या पालखीचे प्रस्थान

Embed widget