एक्स्प्लोर

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2026 |  बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 एप्रिल 2026 |  बुधवार

1. पुढील चार दिवस राज्यात उष्णतेची लाट, तर 18 आणि 19 एप्रिल रोजी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज https://tinyurl.com/yrwtpta8  अकोल्यात तापमान 44 डिग्री सेल्सियसवर, उष्माघाताने एकाचा मृत्यू https://tinyurl.com/543x8kwc

2. अजित पवारांच्या घराबाहेरील ब्लॅक मॅजिकशी अशोक खरातचं कनेक्शन आहे का ते तपासा, त्याच दिवशी खरातने ठाण्यातील एका हॉटेलमधून 34 सेकंदात पैशांचे 6 मोठे व्यवहार केले, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांचा दावा https://tinyurl.com/2nybu2r6  रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 फोन कॉल, सगळ्यात मोठा कॉल 22 मिनिटांचा, अंजली दमानियांनी सगळंच बाहेर काढलं https://tinyurl.com/4n6jf9nm  अशोक खरात प्रकरणाशी संबंध असलेल्या उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे पाटील याला बडतर्फ करून अटक करा, दमानियांची मागणी https://tinyurl.com/3mk9d53b

3.  अमरावतीतील आरोपीप्रमाणे अशोक खरातच्या फार्म हाऊसवर आणि रुपाली चाकणकरांच्या प्रॉपर्टीवर बुलडोझर कधी चालवणार? ठाकरेंच्या नेत्या सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल, महिलांवर अत्याचार होऊनही मंत्री आदिती तटकरे एक शब्दही का बोलत नाहीत? सुषमा अंधारेंची जोरदार टीका https://tinyurl.com/yadm39df  एकनाथ शिंदे शिर्डीला आले होते त्यावेळी दीपक केसरकरांच्या आग्रहाखातर आपण अशोक खरातकडे गेलो, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा दावा https://tinyurl.com/2f6knkt2 

4. दोघांच्या मृत्यूनंतर गोरेगाव नेस्कोतील म्युझिक कॉन्सर्ट पार्टी वादाच्या भोवऱ्यात, कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी, ॲपच्या माध्यमातून कुरियरद्वारे अमली पदार्थ पुरवले, तपासातून धक्कादायक माहिती उघड https://tinyurl.com/ycytxbuf  म्युझिक कॉन्सर्टचं रेट कार्ड एबीपी माझाच्या हाती, कॉन्सर्टमध्ये स्टेज टेबलचा दर 3 लाखांपर्यंत, तर  व्हीआयपी टेबलचा दर एक ते दीड लाख, अव्वाच्या सव्वा दर असूनही कॉन्सर्टला गर्दी https://www.youtube.com/watch?v=wKh6C8qwisg 

5. शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड होणार असल्याची चर्चा आदित्य ठाकरेंनी फेटाळली, पक्षात असं कोणतंही पद देण्यावर चर्चा झाली नसल्याचा दावा https://tinyurl.com/3xnsns5m 

6. मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या रिक्षा अन् टॅक्सी चालकांचे लायसन्स 1 मे पासून रद्द होणार, राज्य सरकारच्या निर्णयाला रिक्षा, टॅक्सी चालक-मालक संघटनांचा विरोध https://tinyurl.com/bdf3h5ha 

7. लग्नसराईत सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, सोनं दोन हजारांनी महागल्याने प्रतितोळा भाव 1 लाख 53 हजारांवर, तर चांदीच्या दरातही चार हजार रुपयांची वाढ https://tinyurl.com/3jbcwxcu 

8. बेळगावात सैराट चित्रपटासारखी धक्कादायक घटना, मुलगी दुसऱ्या जातीच्या प्रियकरासोबत पळून गेली, भावाने विष देऊन संपवलं https://tinyurl.com/2j59xzn3  पिंपरी-चिंचवडमध्ये आंब्याचे आमिष दाखवून अडीच वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, 47 वर्षांच्या नराधमाला अटक https://tinyurl.com/f9cbyuhu 

9. डीजेमध्ये नाचण्याचा वाद विकोपाला, पाच युवकांनी एकाला भोसकलं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाला चंद्रपुरात गालबोट https://tinyurl.com/2ebyhku4  धुळ्यात अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू, तरुणी सहा महिन्यांची गर्भवती, रक्तदाब वाढल्याने झटके येऊन मृत्यू https://tinyurl.com/psd524s7 

10. कोलकाता नाइट रायडर्सचा फ्लॉप शो सुरुच, चेन्नईचा 32 धावांनी विजय, केकेआरच्या सुमार कामगिरीमुळे कर्णधार अजिंक्य रहाणेची चिंता वाढली https://tinyurl.com/4h6wwhzc  कोलकात्याने तब्बल 25 कोटी मोजून विकत घेतलेला कॅमेरॉन ग्रीन आयपीएलमध्ये फ्लॉप https://tinyurl.com/mrj5zytc 

एबीपी माझा स्पेशल

राज्याच्या प्रशासकीय मुख्यालयाला उच्च सुरक्षेचं कवच, मंत्रालयाच्या भोवती असणार घातक एलिट गार्डचे संरक्षकांचे कडे https://tinyurl.com/yc3jk3j4 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Parishad Election 2026 : विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
विधान परिषदेच्या 17 जागांसाठी रणसंग्राम; संख्याबळामुळे महायुतीचे पारडे जड! अंबादास दानवे, बावनकुळे, धस यांच्यासह 'या' आमदारांच्या जागांवर होणार लढत
Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Maharashtra News LIVE Updates: अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा 20 मे रोजी देशव्यापी बंद; बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका
Vidhan Parishad Election NCP Candidates: विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांना भेटायला पोहोचले, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांच्या भेटीला, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
Dhananjay Munde meet Devendra Fadnavis: परळीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंनी स्वत: भेट घेऊन आभार मानले
परळीसाठी देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, धनंजय मुंडेंनी स्वत: भेट घेऊन आभार मानले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा
Donald Trump Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांचं खटक्यावर बोट? पुन्हा युद्ध भडकणार?
Sunetra Pawar Letter Special Report : वहिनींची सही, पार्थची शाई, दादांच्या राष्ट्रवादीत काय चाललंय?
Nana Patekar Speech UNCUT : मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करतोय, नानांचं गडकरींसमोर भाषण
Rohit Pawar : लासलगावात शेतकरी एल्गार आंदोलन संपन्न, आंदोलनानंतर रोहित पवारांनी खाल्ली कांदा भाकरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manisha Mandhare NEET Exam Paper Leak: प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
प्रश्न ना लिहून ठेवले, ना मोबाईलमध्ये Save केले, पुरावाच मिळेना...मनीषा मांढरेने वापरली ट्रिक, तपास यंत्रणाही चक्रावली!
IPL 2026 Playoffs Qualification Scenarios: जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
जागा 1, पण 5 संघ शर्यतीत; IPL च्या प्लेऑफच्या पात्रतेसाठी चक्रावून टाकणारे समीकरणे
Vidhan Parishad Election NCP Candidates: विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांना भेटायला पोहोचले, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
विधानपरिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'ते' दोन नेते सुनेत्रा पवारांच्या भेटीला, पुण्यातून कोणाला उमेदवारी मिळणार?
Sanju Samson Heinrich Klaasen Fight Video CSK vs SRH IPL 2026: हेनरिक क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजू सॅमसनचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
क्लासेनला भिडला, बोल बोल बोलला; नूरने पकडून धरलं, संजूचं हे रुप तुम्ही कधी पाहिलं नसेल, VIDEO:
PM Narendra Modi Norway Visit 2026: भारतावर विश्वास का ठेवावा? नॉर्वेच्या महिला पत्रकाराचा प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाने तिथेच लोकशाहीचा धडा शिकवला, 'ओस्लो'तील पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
भारतावर विश्वास का ठेवावा? नॉर्वेच्या महिला पत्रकाराचा प्रश्न, परराष्ट्र मंत्रालयाने तिथेच लोकशाहीचा धडा शिकवला, 'ओस्लो'तील पत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं?
Petrol Diesel price Hike: पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
पेट्रोल-डिझेलच्या भावात चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Sunetra Pawar EV Car: पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी ईव्ही कार पाहिलीत का?
पंतप्रधान मोदींकडून डिझेल बचतीचं आवाहन, सुनेत्रा पवार ईव्ही कार वापरणार, चमचमत्या सोनेरी रंगाची नवी कार पाहिलीत का?
Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: राज्य सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर पडणार, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर?
मोठी बातमी: राज्य सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय लांबणीवर पडणार, विधानपरिषद निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर?
Embed widget