1. महायुतीत स्थानिक पातळीवर धुसफूस, देवेंद्र फडणवीसांचा कठोर पवित्रा; तिन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांना वॉर्निंग, महामंडळाचे वाटप अंतिम टप्प्यात https://tinyurl.com/5n62wmmm  राहुल गांधींसमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा मुद्दा, आता काँग्रेसकडून आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; हर्षवर्धन सपकाळांची नाशिकमधील आंदोलनस्थळी भेट https://tinyurl.com/3n6axssj 

Continues below advertisement

2. देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन वाढणार, भाजपच्या संसदीय समितीत सहभाग होणार असल्याची चर्चा; नितीन गडकरींनंतर महाराष्ट्रातील एकमेव नेतेhttps://tinyurl.com/5decwx54  आधी केंद्रीय पातळीवर बदल, आता राज्यातही भाजपने भाकरी फिरवली; उद्योग प्रकोष्ठ प्रभारीपदी अरुण लखानी, क्रीडा प्रकोष्ठपदी केदार जाधव https://tinyurl.com/5xj752d5 

3. महापौर रितू तावडेंना भाजप नेत्याबद्दल केलेले 'झारीतले शुक्राचार्य' हे वक्तव्य भोवण्याची शक्यता; कोअर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठांची नाराजी, सूत्रांची माहिती https://tinyurl.com/8ehbbaen  ठाकरेंच्या शिवसेनेतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद जाणार हे महिन्यापूर्वीच माहिती होतं; अश्विनी भिडेंची भेट घेतल्यानंतर शिंदेंचे सदा सरवणकर स्पष्टच बोलले https://tinyurl.com/yp9aebyc  

Continues below advertisement

4. अंगणवाडीतील आहाराच्या गुणवत्तेबाबत तडजोड नाही; अंगणवाडी सेविकेच्या व्हायरल व्हिडिओनंतर ॲक्शन, मंत्री आदिती तटकरेंचे निर्देश https://tinyurl.com/3ekssu9a  "हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही, तुम्ही सहपरिवार घरी या, खिचडी खावा"; बुलढाण्यात संतप्त लाभार्थ्यांनी तहसीलदारांच्या केबिनसमोर टाकला रेशनचा तांदूळ https://tinyurl.com/5sxuzjpa 

5. फूड इन्स्पेक्टरचा पेपर फुटल्याचा आरोप, MPSCचे विद्यार्थी राज ठाकरेंच्या भेटीला 'शिवतीर्थ'वर; संदीप देशपांडे म्हणाले, 'साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलतील...'https://tinyurl.com/4bcvku4n मराठी शिका नाहीतर मुंबई सोडून जा, परप्रांतीय रिक्षाचालकांच्या दादागिरीनंतर कांदिवलीत मनसे आक्रमक, डिजिटल बॅनर झळकावले https://tinyurl.com/2nryzm4s 

6. पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला; 344 कोटी महिला व बालकल्याण विभागाला दिले, शासन निर्णय जारीhttps://tinyurl.com/2k4desz7 मनोज जरांगे उपोषणावर ठाम; आता ब्राम्हण समाजाचे नेतेही विविध मागण्यांसाठी उपोषणाच्या तयारीत, म्हणाले, 'सरकारला फक्त हीच भाषा कळते' https://tinyurl.com/ysm27vts 

7. रुपाली चाकणकर मला मेंटली टॉर्चर करतायत, ओटीटी प्लॅटफॉर्मवर दबाव आणतायत; अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा आरोपhttps://tinyurl.com/5dc6dc43 रुपाली चाकणकर इतके दिवस झोपल्या होत्या का? पोलिसांना कायदा कळतो का, आमच्यावर गुन्हा कसा दाखल केला? रुपाली ठोंबरे संतापल्या https://tinyurl.com/4bpxfs6b 

8. संतापजनक... नांदेडमध्ये चॉकलेटचे आमिष दाखवून तीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; आरोपी फरार, पहाटेच्या सुमारास गुन्हा दाखलhttps://tinyurl.com/37j77rfm शिक्षणासाठी कांचन राजस्थानवरून पुण्यात आली; सिंहगड रोडवर PMPL बसमधून उतरताना घसरून पडली अन् दुसऱ्या स्कूल बसनं चिरडलं https://tinyurl.com/2c8448pk 

9. इथेनॉल धोरण अन् ब्राझीलची नक्कल भारताला महागात पडली, साखरेचा भाव इतका का वाढला? कृषी अर्थतज्ज्ञांनी सांगितलं महत्त्वाचं कारणhttps://tinyurl.com/mrym69j2  साखरेची दरवाढ रोखण्यासाठी सरकारनं उचललं कठोर पाऊल; 10 लाख टन कच्ची साखर आयात करणार, आयातीच्या नियमांमध्येही सुधारणा https://tinyurl.com/bddrr38f 

10. Ind vs Sl 2nd Test Day-3 Stumps : कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा, फॉलोऑन टाळण्यासाठी 39 धावांची गरज, भारताकडे 238 धावांची आघाडी https://tinyurl.com/528mkvnr दुलीप ट्रॉफीत वैभव सूर्यवंशी फलंदाजीत नापास, पण गोलंदाजीत पास; ईस्ट झोनकडून खेळताना दोन विकेट्स घेत चमक दाखवली,   नॉर्थ ईस्ट झोनचा 1 डाव अन् 210 धावांनी पराभव, थेट सेमीफायनल गाठली https://tinyurl.com/32tbpsdy 

*एबीपी माझा स्पेशल*

अमेरिकेनं इराणवर कठोर निर्बंध लादले, इराणचं तगडं प्रत्युत्तर, चीनमुळं भारताला फटका? काय परिणाम होणार?https://tinyurl.com/45dw9zas 

कसे असतील सप्टेंबर 2026 मध्ये सोन्याचे दर; नवा उच्चांक की मोठी घसरण होणार? जाणून घ्या तज्ज्ञांचा अंदाजhttps://tinyurl.com/mryvm3v6 

*एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*