1. मुंबईत भाजपचा महापौर बसण्याचा मुहूर्त ठरला, 30 जानेवारीला शपथविधी कार्यक्रमाच्या हालचाली, दिल्लीतून आल्या सूचना https://tinyurl.com/y25sb4w3  भाजप स्वत:च्याच नगरसेवकांचे फोन टॅप करतंय; शिंदेंकडून ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न, त्यांना महापौरपदापेक्षा स्थायी समितीतच अधिक रस, संजय राऊतांच्या दाव्याने भुवया उंचावल्या https://tinyurl.com/4yhcp3ym मुंबईचा महापौर दिल्लीत ठरतोय, ही कसली शोकांतिका; मनसेच्या नेते मनोज चव्हाण यांची महायुतीवर आगपाखड https://tinyurl.com/3kvetxru 

Continues below advertisement

2. मुंबईच्या महापौरपदाबाबत अजिबात तडजोड करु नका, देवेंद्र फडणवीसांना दिल्लीतून आदेश आला; शिंदेसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्षhttps://tinyurl.com/3cje7z5w  मुंबईचं महापौरपद मिळालं नाही तर केडीएमसी आणि उल्हासनगर महानगरपालिकांमध्ये शिंदे सेनेकडून भाजपला शह देण्याच्या हालचाली https://tinyurl.com/58hha3bx 

3. भाजप असं करेल वाटलं नव्हतं, माहिममधील विशिष्ट टोळीमुळे माझा पराभव; शिवसेनेच्या समाधान सरवणकरांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/2m62s6hc मुंबईत एकनाथ शिंदेंमुळे भाजपचं नुकसान; राज्यातील नेत्यांचा केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रारींचा पाढा https://tinyurl.com/3a28e8cd 

Continues below advertisement

4. महाराष्ट्र्रात 35 लाख नोकऱ्या, स्पोर्ट्ससिटी, मेडिसिटी प्रकल्प; दावोसमधून देवेंद्र फडणवीसांची घोषणा, अनेक करार, मोठी गुंतवणूक येणारhttps://tinyurl.com/yc5csvrt देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रासाठी गुंतवणुकीचा खजिना मिळवला, दावोसमध्ये कोट्यवधींचे करार, 'या' बड्या कंपन्या राज्यात गुंतवणूक करणार https://tinyurl.com/2s46x595 

5. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं म्हणजे बिर्याणीत गुळवणी मिसळण्यासारखं; दादांना सत्तेतून बाहेर यावे लागेल, शरद पवारांचे आमदार उत्तमराव जानकरांचा एकत्र येण्याला विरोध https://tinyurl.com/4eks7sz5 राष्ट्रवादीची घड्याळ कि तुतारी? जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पवार काका-पुतण्याची स्ट्रॅटेजी; खा. अमोल कोल्हेंवर विशेष जबाबदारी https://tinyurl.com/2m84m8fz 

6. आपल्याला संपूर्ण मुंब्रा हिरवा करायचाय, पाच वर्षांनी इथला प्रत्येक विजयी उमेदवार MIM चा असेल; जितेंद्र आव्हाडांना ललकारणारी सहर शेख पुन्हा बोलली https://tinyurl.com/52e5fjzt  एमआयएम केवळ मुस्लिमांचा पक्ष नाही, या पक्षात सर्वधर्मीय लोक, सामाजिक न्यायावर बोलणारा हा पक्ष; ओवैसींचे एकमेव हिंदू नगरसेवक विजय उबाळे भरभरुन बोलले https://www.youtube.com/watch? v=VyloEM_QLvw

7. कल्याणमध्ये मोठा ट्विस्ट, दोन्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची भेट; ठाकरेंच्या 2 नॉट रिचेबल नगरसेवकांवरही कारवाई सुरूhttps://tinyurl.com/bdhuj7tn भास्कर जाधव पक्षात नाराज, जिल्हा परिषद निवडणुकांबाबत स्पष्टच बोलले, जिल्ह्याचं मला माहिती नाही, माझ्या मतदारसंघातील तीन पंचायत समिती जिंकून आणणार https://tinyurl.com/4fd8ux2k 

8. मला काँग्रेसमध्ये घेऊ नये त्यासाठी अनेकांनी फोनाफोनी; शरद पवार भेटले तर मी त्यांना सर्वकाही सांगेन; विजयानंतर प्रशांत जगताप भरभरुन बोलले https://tinyurl.com/4edmw4vh सभागृहात एकटा राहून काम करणार, पुण्यात उबाठाच्या एकमेव नगरसेवकाला आली बाळासाहेबांची आठवण, म्हणाले, शिवसेनेत फूट पडायला नको होती https://tinyurl.com/3ywdmdfd 

9. गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपी समीर गायकवाडचा हृदयविकाराने मृत्यू, मध्यरात्री त्रास जाणवला अन् रुग्णालयात दाखलhttps://tinyurl.com/4wraa9s7 ड्रग्ज देऊन आम्हाला संपवण्याचा प्रयत्न, पोलिसांची दुटप्पी भूमिका, पूजा खेडकरच्या वडिलांचे गंभीर आरोप; घरातील चोरीबाबत सगळंच सांगितलं https://tinyurl.com/3jasp996 

10. अभिनेता अक्षय कुमारच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात; मुंबईतील जुहू परिसरात मर्सिडीजची धडक, रिक्षा चेपली, दोघे जखमीhttps://tinyurl.com/mr2ka2v7  पुण्यातील प्रसिद्ध रामेश्वरम् कॅफेच्या मालकाच्या घरात चोरी; दुधवाल्यानेच मारला डल्ला, डिजीटल लॉकचा पासवर्ड सापडला अन् आरोपी अटकेत https://tinyurl.com/48ydxv5t 

*एबीपी माझा स्पेशल*

महापालिकांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे-राज ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसणार; स्व.बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला कार्यक्रम https://tinyurl.com/2ym7s3pc  

शिवसेना नाव अन् चिन्हाबाबात उद्या सुनावणी; उद्धव ठाकरेंच्या बाजूने निकाल लागल्यास काय?, ॲड. असिम सरोदेंची धक्कादायक माहितीhttps://tinyurl.com/ye9jppbt 

मुंबई महापालिका महापौरपदाची सोडत नव्या चक्राकार पद्धतीने काढणार; पण अनुसूचित जमातीची चिठ्ठी निघताच भाजप-शिंदे गटाला धक्का बसणार https://tinyurl.com/3mt3nj6f  

*एबीपी माझा Whatsapp Channel-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658*