ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. भिवंडीत सेक्युलर फ्रंटचे नारायण चौधरीच महापौरपदी विराजमान; भाजपला मोठा धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने उधळला गुलाल https://tinyurl.com/bd25kkmt दूधविक्रेता ते बांधकाम व्यावसायिक, भिवंडीत भाजपला धक्का देणारे महापौर नारायण चौधरी, 24 वर्षांचा राजकीय प्रवास https://tinyurl.com/48sa4z3s
2. उद्धव ठाकरेंनी BMC मधील स्वीकृत नगरसेवकासाठी शिवसैनिकांना निवडले, यादी समोर, दुर्गे, मांजरेकर, पाठकांचा समावेश
https://tinyurl.com/mm3ubxkv मनसेनं स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरुन उद्धव ठाकरेंना डिवचलं; कोत्या मनाचे म्हणत संदीप देशपांडेंचा टोला, मुंबई महापालिकेत युतीत वादंग होण्याची शक्यता https://tinyurl.com/2xcrtz89
3. काल एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, राज ठाकरेंनी भेटींचं कारण सांगितलं, म्हणाले, मुंबईसह शहरातील पार्कींगच्या विषयावर चर्चा https://tinyurl.com/2zwep6dk भूमिगत बांधकामामुळे मुंबईतील शेवटच्या मोकळ्या जागेचं कायमचं नुकसान, रिअल इस्टेटच्या फायद्यासाठीच असल्याचा संशय' महालक्ष्मी रेसकोर्सच्या प्रस्तावित पुनर्विकासाविरोधात 102 आर्किटेक्ट्स, डिझायनर्स, शहरी नियोजक एकवटले https://tinyurl.com/4tjtbb58
4. मंत्रालयानंतर बीडमध्ये ACB ची धाड; परळीत लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे अडकला जाळ्यात, 50 हजारांची लाच घेताना अटक
https://tinyurl.com/4nu6hx3y मंत्रालयातील लाचेची हादरवणारी कहाणी समोर येताच नरहरी झिरवाळ अॅक्शन मोडवर; खासगी सचिवाला तातडीने केलं कार्यमुक्त https://tinyurl.com/2pemc9ur
5. भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट; तरूणी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती पोलीस ठाण्यात, पळून गेल्यानंतर कुठे कुठे लपले अन् फिरले तपशील समोर https://tinyurl.com/49nj7ef8 माझं आणि त्याचं प्रेम, मी घरी सांगितलेलं; अपहरण झालेल्या तरुणीने प्रतिज्ञापत्रात सगळं सांगितलं! https://tinyurl.com/yyx9n5jp
6. मुलीची बाजू घेतल्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज; भिगवण प्रकरणात राहुल कुल यांची एंट्री, म्हणाले, राजकीय हेतूने माझं नावं घेतलं जातंय
https://tinyurl.com/2k2kwvya 'प्रेमसंबंध होते तर बाजारातून तिला पळवायची काय गरज होती?', भिगवण अपहरण प्रकरणावर गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्याची मागणी https://tinyurl.com/596awptc
7. अमोल कोल्हेंच्या छत्रपती शिवरायांवरील व्याख्यानाला पुण्यात कडाडून विरोध, विद्यार्थ्यांचं थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र; राजकीय पार्श्वभूमी असल्याने विरोध https://tinyurl.com/yrf65emn
8. पुण्यातील धक्कादायक घटना; आईच्या मित्रानं शाळेत सोडतो म्हणून नेलं; डीपी रोडवर कार थांबवली अन् 13 वर्षीय चिमुरडीवर केला अत्याचार https://tinyurl.com/yfwjsj2j 'कॉलेजला जाते' सांगून 15 वर्षीय मुलगी घरातून बाहेर पडली, नराधमांनी अपहरण करून घनदाट जंगलात नेलं, 5 दिवस डांबून ठेवत नको ते केलं, अहिल्यानगरमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/5apbjmmf
9. मुलीचा मृतदेह गादीत गुंडाळून आई-वडील गावी निघाले; पोलिसांनी अडवले, सावत्र पालकांचं बिंग फुटलं, छत्रपती संभाजीनगरमधील हादरवणारी घटना https://tinyurl.com/mthm9285 चार वर्षीय चिमुकला रात्रभर अंगणवाडीत कोंडला गेला, खेळता खेळता खोलीत गेला, तिथेच झोप लागली अन् रात्रभर पालक चिंतेत; नागपूरमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/nhbtrt5f
10. टी-20 विश्वचषक : उपांत्य फेरी किंवा अंतिम सामना, टी 20 वर्ल्ड कपमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने येण्याची शक्यता, जाणून घ्या समीकरण https://tinyurl.com/yytbztuh
*एबीपी माझा स्पेशल*
दूध उत्पादकांना दिलासा! गोकुळकडून गाई आणि म्हशीच्या दूध दरात वाढ, शेतकऱ्यांना लिटरमागे 1 ते 2 रुपये फायदा https://tinyurl.com/48cc4dtj
इन्स्टा, फेसबुकवर जाणूनबुजून मुलांना व्यसन लागावं म्हणून तसला कंटेन्ट दाखवता का? 9 वर्षाचं पोरं तुमच्या लांबलचक अटी शर्ती वाचेल का? कोर्टात मार्क झुकेरबर्ग यांची खरडपट्टी होताच अस्वस्थ https://tinyurl.com/37txdxu8
इस्रोच्या 76 वर्षीय माजी कर्मचाऱ्याने पत्नीला संपवलं, शेजाऱ्यांना फोन केला अन् सांगितलं की, 'माझ्या मृत्यूनंतर तिची काळजी कोण घेईल?
https://tinyurl.com/phrwavsz
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

























