ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जून 2026 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. कोकणात दमदार पाऊस, मान्सून आता मुंबईकडे सरकला; 25 जिल्ह्यात यलो अलर्ट, मुसळधार पावसाचा अंदाज
https://tinyurl.com/y4yjmwxy
2. रक्त सांडू पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, कोल्हापूरमध्ये विराट जनआंदोलनात मोर्चेकऱ्यांचा निर्धार, राजू शेट्टी, सतेज पाटील, शाहू महाराज मोर्चात सहभागी https://tinyurl.com/n2vk9sk2 मागील कर्जमाफी योजनेत राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 4 धडाकेबाज निर्णय https://tinyurl.com/mvz4uke
3. भाजपचा विरोध नव्हताच, माझा शपथविधी निश्चित होता, पण तेवढा वेळ नव्हता; राज्यसभा निवडणुकीतील घडामोडींबाबत समीर भुजबळांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/554wh2jf राष्ट्रवादीचे आमदार इद्रीस नायकवाडी देवगिरी बंगल्यावर, वरिष्ठांकडून राजीनाम्याच्या मागणीची चर्चा; आमदार म्हणाले, वर्धापन दिनाची चर्चा करण्यासाठी आलो होतो, राजीनामा बातमीत तथ्य नाही https://tinyurl.com/y7z8mtf7
4. राज्यसभेवरील निवडीचा मार्ग कसा फिस्कटला? नवनीत राणांनी स्वत: सांगितलं; म्हणाल्या, देवाभाऊंनी राष्ट्रवादीला विनंती केली, पण पार्थ आणि सुनेत्रा पवारांची पक्ष प्रवेशाची अट मला मान्य नव्हती https://tinyurl.com/2v4zrh9a विधान परिषद निवडणुकीत दगाफटका टाळण्यासाठी भाजपचा मोठा निर्णय, नागपुरातील सर्व नगरसेवकांना गोव्याला नेणार; प्रत्येकाकडून पिकनिकचे पैसेही घेणार https://tinyurl.com/r86h963c
5. अब्दुल सत्तारांना दे धक्का, संभाजीनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुलगा समीर सत्तारांचा अर्ज बाद, शिवसेना आमदार संजना जाधवांनाही झटका https://tinyurl.com/5n76233c जिल्हा बँकेसाठी मुलाचा अर्ज बाद करण्यामागे काय राजकारण माहीत नाही, देवेंद्रजी योग्य तो न्याय करतील, अब्दुल सत्तारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/yuxcphat
6. अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट 20 रुपये, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड https://tinyurl.com/mrzs727x ठाण्यातील जलसंधारण विभागातील अभियंताच्या मृत्यूचं गूढ उकललं; 36 वर्षीय बायकोचे 25 वर्षांच्या तरुणासोबत अनैतिक संबंध, नवऱ्याला संपवले https://tinyurl.com/ynyzp5c7
7. गुजरातहून येणाऱ्या वऱ्हाडाचा जळगावात भीषण अपघात, पाच जणांनी जागेवरच जीव सोडला, लोंढे फाट्याजवळ मृत्यूचा थरार
https://tinyurl.com/mf43aucm जेवायला जातोय सांगून घरातून निघाला, अटल सेतूवर पोहोचताच समुद्रात उडी मारली, पुण्यातील प्रतिकने जीवन संपवलं https://tinyurl.com/bdew5ezn
8. बीडमध्ये अधिक मासात जावयाला द्यायला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, पशुवैद्यक डॉक्टरांनी परत मिळवली पण उलटीचं औषध पाजल्याने मांजरीचा मृत्यू https://tinyurl.com/5n8mcfsm अभिनेत्री पूजा सावंतच्या गाडीचा भीषण अपघात; पुणे-सांगली हायवेवर 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या; 'कपबशी' फिल्म प्रमोशन करताना दुर्घटना, सुदैवाने सर्वजण सुखरुप https://tinyurl.com/2t4y32xk
9. नरेंद्र मोदींचा महाविक्रम; पंडित जवाहरलाल नेहरूंना टाकले मागे, 4,397 दिवसांचा पंतप्रधानपदाचा विक्रम मोडीत, तिसऱ्या कार्यकाळालाही 2 वर्षे पूर्ण https://tinyurl.com/2my596d4 घरगुती एलपीजी गॅसबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली https://tinyurl.com/uusb9md3
10. बीसीसीआयने ऐनवेळी मोहम्मद सिराजला संघातून बाहेर काढलं; चाहतेही चक्रावले, आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यापूर्वी आणखी एक मोठा बदल https://tinyurl.com/yxe7jukd श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ऋतुराज आणि प्रियांश खेळपट्टीच्या एकाच टोकावर आल्याने गोंधळ; भारत अ संघातील अजब-गजब रनआऊट https://tinyurl.com/2txcvbk4
*एबीपी माझा विशेष*
चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
https://tinyurl.com/54f52s7y
2. अकोल्याच्या प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर कीर्ति चक्र प्रदान; राष्ट्रपतींसमोरच आई धाय मोकलून रडली, पंतप्रधान मोदीही स्तब्ध झाले https://tinyurl.com/3pdn57ja
*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658
Before You Go
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा























