एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. अजित पवारांच्या निधनानंतर प्रत्येक व्यक्ती राजकारण करतोय, हे चुकीचं राजकारण बंद झालं पाहिजे; सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरील टीकेवरुन देवेंद्र फडणवीसांनी राजकीय नेत्यांना फटकारलं https://www.youtube.com/watch?v=MO2thQlwoUg अजितदादा गेल्यानंतर सुनिल तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही; रामदास कदमांचे गंभीर आरोप https://tinyurl.com/436juc34 

2. अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का? हे तपासलं पाहिजे, बजरंग सोनवणेंचा नवा तर्क; म्हणाले, अपघाताचा तपास सखोल व्हायला हवा https://tinyurl.com/em3vespx  पुणे महापालिकेकडून वर्धापन दिनानिमित्त नाच-गाण्याचा कार्यक्रम; सोशल मीडियातील टीकेनंतर पुणे पालिकेचा निर्णय मागे; मुरलीधर मोहोळांकडून कार्यक्रम रद्द करण्याची सूचना https://tinyurl.com/pkr7fpjf 

3. मुंबई महापालिकेसाठी आम्ही मोजक्या जागांवर लढलो, पेच निर्माण केला नाही; आता ठाकरे गटाने स्वीकृतची एक जागा सोडावी; मनसेच्या बैठकीत मागणी https://tinyurl.com/3cezkxym  मुंबई महापालिकेत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय; जितेंद्र आव्हाड म्हणाले, तो निर्णय वैयक्तिक, ते एकमेव नगरसेवक https://tinyurl.com/3ba7e2ds 

4. राज्यसभेच्या 6 जागा बिनविरोध होण्याची शक्यता; महायुतीचे खासदार वाढणार, शरद पवारांसह महाराष्ट्रातील 5 नेत्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपुष्टात https://tinyurl.com/ydhr2xy8  शरद पवारांनी 2022 साली एनडीएमध्ये येण्यासाठी प्रयत्न केला, खातेवाटपाबाबत चर्चाही झाल्या; संजय शिरसाटांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/mscb3hdw 

5. कोल्हापूर मनपात 'महिलाराज' कायम, महापौरपदी महायुतीच्या रुपाराणी निकम; जनसुराज्य पक्षाचे अक्षय जरग यांना उपमहापौरपदाची 'लॉटरी' https://tinyurl.com/2fyzcrpj  संभाजीनगरमध्ये भाजपचे समीर राजूरकर महापौर, उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ; एकनाथ शिंदेंकडून समज देताच संजय शिरसाटांची नाराजी दूर https://tinyurl.com/aze6h42r 

6. एकमेकांविरोधात लढलेले भाजप-शिंदे गट सत्तेत एकत्र; नाशिकमध्ये महापौरपदी हिमगौरी आडके, उपमहापौरपदी विलास शिंदे https://tinyurl.com/nkz3y4pk  नाशिकमध्ये महापौरपदाच्या निवडीत मनसेची मोठी खेळी, एकमेव नगरसेविकेचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा; ठाकरेंची साथ सोडली https://tinyurl.com/4x2mk4hx  

7. लाडक्या बहि‍णींसाठी गुड न्यूज, ई-केवायसी दुरुस्तीसाठी शेवटची संधी, 31 मार्चपर्यंत पोर्टल सुरु, जानेवारीचे 1500 रुपयेही लवकरच मिळणार https://tinyurl.com/3rc935aj  विदर्भात सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प, नागपुरात महिंद्राचा ईव्ही कारचा प्लांट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा, म्हणाले आता विदर्भही मॅग्नेट हब https://tinyurl.com/nhbv574d 

8. पाकिस्तानच्या इस्लामाबादमधील शिया मशिदीत आत्मघाती हल्ला, 31 ठार; 70 जणांची प्रकृती गंभीर; आणीबाणी जाहीर
https://tinyurl.com/3zpb7m8z  आरबीआयकडून पतधोरण जाहीर, रेपो रेटमध्ये कोणतेही बदल नाही; कर्जे महागणार नाहीत, ईएमआयही वाढणार नाही https://tinyurl.com/32keuwzy 

9. चेक बाऊंसप्रकरणात अभिनेता राजपाल यादव तिहार जेलमध्ये सरेंडर; कोर्टानं फटकारल्यानंतर आत्मसमर्पण https://tinyurl.com/4amrux43  सुपरस्टार गोविंदाचं निघालं दिवाळं, घरसुद्धा गहाण ठेवलं? पैशांसाठी करतोय शाळांमध्ये परफॉर्म? मॅनेजर म्हणाला, त्यांच्याकडे खूप लग्झरी कार्स, ते दिवाळखोर झालेले नाहीत https://tinyurl.com/2f96jxab मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवून नको नको ते करायला सांगायचा; सुनील पवारला अटक, मुंबईतील हादरवणारी घटना https://tinyurl.com/yhvvm5kw  

10. वैभव सूर्यवंशीच्या पावणे दोनशे धावा, कर्णधार आयुषचीही फिफ्टी; अंडर-19 वर्ल्डकप फायनलमध्ये टीम इंडियाचा विक्रमी स्कोअर, इंग्लंडसमोर 412 धावांचा डोंगर https://tinyurl.com/z4pjbh6p इंग्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशीचे ऐतिहासिक द्विशतक हुकलं, पण मोडले अर्धा डझन वर्ल्ड रेकॉर्ड्स; 14 वर्षीय पोराचं वादळ, 175 धावांची त्सुनामी https://tinyurl.com/49ja2bwy 

*एबीपी माझा स्पेशल*

एक टँकर पलटी अन् 32 तास वाहतूक ठप्प, सरकारकडून मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर मिसिंग लिंक प्रकल्प; फायदा काय?, A टू Z माहिती
https://tinyurl.com/5n9ayfa4 

अमरावतीत एमआयएमच्या नगरसेविकेचा महापौर पदासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा, कारवाई होणार  
https://tinyurl.com/226vxsm7 

राष्ट्रवादीनं महापौर बिनविरोध केला पण उपमहापौरपदी उमेदवार दिला? पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी सहानुभूतीचा आधार घेत असल्याची चर्चा https://tinyurl.com/3uhvu9sj 

*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658 

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhimashankar Temple Nishikant Dubey: महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना
महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण युपीच्या खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले; भाविकांमध्ये संतप्त भावना
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
Embed widget