ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 सप्टेंबर 2026 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. बाळासाहेबांनी 1999 च्या घटनेतील बदल आणि निवडणूक आयोगाचे अधिकार मान्य केले होते; शिवसेना नाव, पक्ष कुणाचा हे निवडणूक आयोगच ठरवणार, सर्वोच्च न्यायालयात शिंदेंच्या वकिलांचा युक्तिवाद https://tinyurl.com/4bm4ty2p
2. मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 5 वा दिवस; मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि उदय सामंतांची पत्रकार परिषद, म्हणाले, आम्ही मसुदा दिलाय, 2 पाऊल आम्ही पुढं येतोय आंदोलकांनीही यावे https://tinyurl.com/4zm5xr3x मंडल आयोगात नाव घातलं नाही हे 1994 च्या मुख्यमंत्र्यांचं पाप, विखे पाटलांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं; जरांगे पाटील चांगलेच संतापले, म्हणाले, तू मराठ्यांचा देव, लोकाकडे कशाला बोट दाखवतो https://tinyurl.com/55y5ze6t
3. मनोज जरांगेंना मित्र-भाऊ म्हणून आवाहन, यापुढे महिला अधिकाऱ्यांशी बोलताना चांगली भाषा वापरा; जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटलांची विनंती https://tinyurl.com/5d63s4n5 मनोज जरांगेंना प्रत्येक उपोषणाला 'ती' लाल गोधडीच का लागते, त्यामध्ये काय दडलंय? लक्ष्मण हाकेंकडून चौकशीची मागणी https://tinyurl.com/y55u77uu
4. सीबीआय अधिकारी नियुक्त करा, गुन्हा दाखल करा; दिशा सालियन प्रकरणी उच्च न्यायालयाचे आदेश, वडील भावूक, न्यायाधीशांसमोर जाऊन हात जोडले https://tinyurl.com/mr6xfu दिशा सालियन मृत्यूप्रकरणी सतिश सालियान यांचा जबाब नोंदवा, गुन्हा दाखल करा, आज कोर्टात नेमकं काय घडलं? वकिलांनी दिली महत्वाची माहिती https://tinyurl.com/yj8yt8k3
5. राज ठाकरेंच्या मनसेशी पंगा घेणाऱ्या भाजयुमोच्या कृष्णराज मडाडिकांना प्रदेशाध्यक्षांच्या कानपिचक्या, म्हणाले, काल आलेला पोरगा काही तरी बोलतो आणि आपण त्याविरोधात आंदोलन करतो हे चुकीचे https://tinyurl.com/mr8wtryj कृष्णराज महाडिक म्हणाले, मनसेचे गुंड अंगावर धावून आले; संजय राऊत म्हणाले, बाळा तू चुकीच्या पक्षात आहेस, ही मुंबई आजही ठाकऱ्यांचीच आहे https://tinyurl.com/ytu2tt3x
6. राहुल गांधींचा नाशिक दौरा, काँग्रेस जिल्हाध्यक्षाच्या निवासी शिबीर समारोपात मार्गदर्शन; नाशिकमधील आदिवासी आंदोलक विद्यार्थ्यांनाही भेटले
https://tinyurl.com/4xspap84
7. पुण्यात गणेशोत्सवात 'लेझर'वर बंदी, ध्वनीप्रदुषणाचे नियम न पाळल्यास गुन्हा दाखल होणारच; जिल्हाधिकाऱ्यांनी ठणकावलं
https://tinyurl.com/34v4drck पुण्यातील बापटांनंतर नागपुरातही डीजेमुक्त मोहीम; माजी आमदार संदीप जोशींचा पुढाकार, सिटीझन पिटीशनची तयारी https://tinyurl.com/bdz9j4kp
8. MPSC पेपरफुटीप्रकरण, ऋतुजा पाटील कोर्टात भावूक; आरोपी असलेल्या अधिकाऱ्याने लॅपटॉप खाडीत टाकला, पोलिसांच्या तपासातून समोर
https://tinyurl.com/3kr7x2m4 अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भ्रष्टाचार,12 लाखाचे व्हेंटिलेटरची साडे बावीस लाखात खरेदी; माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुखांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/4sezhxud
9. मराठवाड्यात पावसासाठी धीरज देशमुखांनी 'क्लाऊड सीडिंग'चा पर्याय सुचवला, म्हणाले, 'पावसाची वाट पाहत बसण्यापेक्षा सरकारने कृत्रिम पाऊस पाडावा' https://tinyurl.com/56xpc9zp बळीराजाला दिलासा, 3 सप्टेंबरपासून पाऊस पुन्हा सक्रिय होणार; हवामान विभागाचा अंदाज, तूट भरून निघण्याची शक्यता, हवामान शास्त्रज्ञांनी दिली माहिती https://tinyurl.com/y3548azb
10. उत्तर प्रदेश आणि बिहारला जोडणारा बुलेट ट्रेन प्रकल्प, 12 तासांचा प्रवास फक्त साडेचार तासात होणार; देशातील सहा शहरांना जोडणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा https://tinyurl.com/eb7vyvh7 अयोध्या राम मंदिराला मिळाले पहिले CEO; निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी https://tinyurl.com/489uawmy
*एबीपी माझा स्पेशल*
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! PM किसानचा पुढचा हप्ता हवा असल्यास आधी 'हे' काम करा, अन्यथा लभापासून राहाल वंचित
https://tinyurl.com/ms48wcwe
पंतप्रधान मोदींच्या 'सोने न खरेदी करण्याच्या' वक्तव्यामुळे व्यापारी वर्गात खळबळ, सराफांना वाटतेय मोठी भीती?
https://tinyurl.com/58ehffcx
एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w
Before You Go
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा






















