1. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात मतदानाचा विक्रम, 5 वाजेपर्यंत 90 टक्के; तमिळनाडूमध्येही नवा विक्रम, बारामतीत 52 तर राहुरीत 51 टक्के https://tinyurl.com/2tn6ms4s  बंगालमध्ये अत्यंत चुरशीचा मुकाबला; भाजप उमेदवाराला मारहाण; मुर्शिदाबादमध्ये बॉम्बहल्ला, राज्यात अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले https://tinyurl.com/yc7y6yjw  

Continues below advertisement

2. सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी बजावला मतदानाचा हक्क; म्हणाल्या, अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी, बोलताना कंठ दाटला https://tinyurl.com/38kyahwt प्राजक्त तनपुरे नेमके कोणाच्या बाजूने, राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच पत्ता उघडला; म्हणाले, मी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचाच कार्यकर्ता https://tinyurl.com/3jd98vf5  3. बारामतीत 2029 मध्ये युगेंद्र पवार वि जय पवार अशी लढत होऊ शकते, रोहित पवारांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/36yd5e9t रोहित पवारांचं विधान वैयक्तिक, लोकसभा अन् विधानसभेत एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, आता पवार विरुद्ध पवार लढाई नको; युगेंद्र पवारांची स्पष्ट भूमिका https://tinyurl.com/ytr2rzu9 

4. हर्षवर्धन सपकाळांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धवजी ठाकरेंची भेट, म्हणाले विधानपरिषद तुम्हीच लढा; आता सुप्रिया सुळेंचंही ट्विट, म्हणाल्या उद्धवजी अनुभवी, मविआला फायदा होईल https://tinyurl.com/26xnhj6e शरद पवार जे सांगतील तेच 2029 मध्ये होईल, पण दोघांनाही आज बोलायची गरज नव्हती; श्रीनिवास पवारांनी रोहित अन् जय पवारांचे कान टोचले https://tinyurl.com/5d8am258  

Continues below advertisement

5. एकनाथ शिंदेंच्या आमदाराने अज्ञानाचे टोक गाठले, गोविंद पानसरेंच्या शिवाजी कोण होता पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप, प्रकाशकाला शिवीगाळ आणि मारहाणीची भाषा https://tinyurl.com/ypcb8bkr  आमदार संजय गायकवाडांची पुस्तक प्रकाशकाला धमकी; म्हणाले, शिवाजी महाराजांना एकेरी बोलणारा गोविंद पानसरे कोण, त्याला भेटायला वर जायचंय का? https://tinyurl.com/57czm84h  

6. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेनं संजय गायकवाडांना सुनावलं, वक्तव्याचा निषेध करत म्हणाल्या, 'तुमच्यापाशी दुसरा तुल्यबळ विचारच नाही म्हणून असं विचार करतात' https://tinyurl.com/mr33puts  बुलढाणा बदनाम करण्याचा विडाच गायकवाडांनी उचललाय; कँटीनमध्ये हाणामारी, पोलिसाकडून गाडी धुणं अन् आता धमकी, हर्षवर्धन सपकाळांनी शिवसेना आमदाराचं सगळंच काढलं https://tinyurl.com/5ys9k6nc 

7. अशोक खरात प्रकरणात 'डॉक्टर' कनेक्शन! महिलांच्या गर्भपातासाठी नाशिकमधील नामांकित डॉक्टरांनी पुरवल्या गोळ्या? SIT तपासात खळबळजनक माहिती https://tinyurl.com/3vj7kyt5 माझ्या अंगात दैवी शक्ती, माझं कोणी वाकडं करू शकणार नाही, रुद्राक्षाची भीती दाखवून भोंदूबाबाने महिलेसोबत नको ते केलं; खरातनंतर नाशिकमधील 'महेशगिरी'चं भयानक कांड https://tinyurl.com/2228tryx 

8. जळगावात भीषण अपघात, दुचाकीचं नियंत्रण सुटून ट्रॅक्टरला जोरदार धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू, पण 1 वर्षाची चिमुकली बालंबाल बचावली https://tinyurl.com/4bne4abe ठाण्यात शिवशाही बसला आग, पेटलेल्या बसमध्ये अडकलं साडे तीन तोळं सोनं; अग्निशमन दलाच्या जवानांची कमाल, अखेर प्रवाशाचा जीव भांड्यात https://tinyurl.com/3a3ka2sh 

9. पुण्यातील हत्या प्रकरणाचा उलगडा, दोन आरोपींना अटक; 70 हजार रुपयांच्या वादातून तरुणाला संपवल्याची तपासातून समोरhttps://tinyurl.com/k9wx9tuu  भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावरील मंदिरात मोठी चोरी, तब्बल 22 किलो चांदी गायब; ट्रस्टच्या कारभारावर संशय https://tinyurl.com/2kew4k4j 

10. 'पोरं इथं जन्माला घालून नागरिकत्व मिळताच भारतासारख्या नरकातून इथं अख्खं कुटूंब घेऊन येतात'; डोनाल्ड ट्रम्प यांची भारतीयांवर तळपायातील आग मस्तकात जाणारी वर्णभेदी टीका https://tinyurl.com/f5jyvxud इंग्लंड सरकारने घेतला मोठा निर्णय, शाळेत आता स्मार्टफोनवर बंदी; मुलांचे कल्याण आणि शिकण्याचे वातावरण सुधारण्यास प्राधान्य https://tinyurl.com/yac4s47c 

*एबीपी माझा स्पेशल*

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट, 6457 बोगस लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसूली, पण 22 कोटी खाणाऱ्या पुरुषांना 'सूट'https://tinyurl.com/35dy4enf 

गुड न्यूज, चांदीच्या दरात 4500 रुपयांची घसरण, सोने 900 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दरhttps://tinyurl.com/25dd38w3 

शैक्षणिक 'घोडदौड' इयत्ता नववीतच थांबली, बायकोला गिफ्ट मिळालेल्या पुस्तकाचं शीर्षक बघून संजय गायकवाडांनी मुक्ताफळं उधळलीhttps://tinyurl.com/yt9z4suw 

*एबीपी माझा Whatsapp Channel*-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658