एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो; शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा लेख चर्चेत https://tinyurl.com/ycxx8bf3  शशिकांत शिंदेंचा लेख सुनील तटकरेंकडून बेदखल; गर्भित इशारा, म्हणाले, ते जुने सहकारी असं लिहिण्याचा हेतू समजत नाही, पुन्हा असं काही लिहिल्यास योग्य पद्धतीने उत्तर देईन;  https://tinyurl.com/577sechx  

2. राष्ट्रवादी एकत्रीकरणाचे पहिले पाऊल जुन्नरमध्ये, अतुल बेनके आणि अमोल कोल्हेंचा एकत्र पुढे जाण्याचा निर्णय  https://tinyurl.com/5n8h59sx  विलीनीकरणाबाबत चर्चा झाली नाही असा आमचा दावा नाही, दादा गेल्यानंतर परिस्थिती बदलली; आम्हाला भाजपला विश्वासात घ्यावं लागेल; हसन मुश्रीफांनी स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/ybut595y 

3. एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत; स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकानंतर 3-4 मंत्र्यांचे टोचले कान, मंत्रिपदाची संधी कुणाला मिळेणार याचीच चर्चा https://tinyurl.com/yavbzmvv मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, भाजपची भूमिका नेहमीच सोयीस्कर; चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर,म्हणाले, सांगलीत शिवसेनेच्या फक्त 2 जागा आलेल्या https://tinyurl.com/2mf2rsjr 

4. भाजपला सत्तेपासून रोखणार, धाराशिवमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची शक्यता; ZP अध्यक्षपदासाठी गणिताची जुळवाजुळव सुरू
https://tinyurl.com/mr32xspp  विधान परिषदेतील रिक्त जागांसंदर्भात हालचालींना वेग; राज्यपाल कोट्यातील 5 जागांवर कुणाची वर्णी लागणार?
https://tinyurl.com/shbznduz 

5. लाच घेण्याबाबत माझ्याशी संबंध सिद्ध झाले तर राजीनामा देईन; मंत्रालयातील कार्यालयात एसीबीच्या छाप्यानंतर नरहरी झिरवाळांची पहिली प्रतिक्रिया
https://tinyurl.com/bcre9ec2  नरहरी झिरवळ आदिवासी असल्याने त्यांच्यावर ट्रॅप लावला, सर्वच कार्यालयात भ्रष्टाचार; मंत्रालयातील लाचप्रकरणावर नाना पटोले स्पष्टच बोलले https://tinyurl.com/yc28khax 

6. चंद्रपुरात शेण खाणाऱ्यांवर कारवाई होणार, संजय राऊतांची माहिती; संदीप देशपांडेंना म्हणाले, भाजपसोबत पैसे मोजायला बसले होते का, 20 टक्के कमिशन होतं का? https://tinyurl.com/5ekrav5w  संदीप देशपांडे मनसे प्रवक्ते, जे बोलतात ती शिंदे गटाची की भाजपची भूमिका? वारंवार तुम्ही टीका का करता?; शिवसेनेच्या अखिल चित्रेंचा सवाल https://tinyurl.com/yck3abkx 

7. मुंबई महापालिकेत आज पहिलीच बैठक, महापौर रितू तावडे बांगलादेशीच्या विरोधात मोहीम हाती घेणार https://tinyurl.com/yw9sp3ud  मुंबईच्या मालाडमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, अवैधरित्या भारतात दाखल झालेल्या चार बांगलादेशी नागरिकांना अटक https://tinyurl.com/2sn9fefa 

8. मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय, संलग्न महाविद्यालयातील 304 जुन्या अभ्यासक्रमांच्या परीक्षा बंद; विद्यार्थ्यांवर काय परिणाम होण्याची शक्यता
https://tinyurl.com/mr2khzz5 मुंबईच्या जोगेश्वरीत इंग्रजी माध्यमाची शाळा बंद करण्याचा शाळा प्रशासनाचा निर्णय, 600 विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला; पालकांची काळजी, मनसेचा गर्भित इशारा https://tinyurl.com/4djn5td3 

9. संभाजीनगरमधील जैतापूर सामूहिक कॉपी प्रकरण शिक्षकांना चांगलंच भोवणार; राज्य सरकारकडून गंभीर दखल, केंद्र प्रमुखांसह दोषींवर कारवाई होणारच
https://tinyurl.com/mucawcfe केळी पिकासाठी 217 कोटींचा विमा लाटण्याचा मोठा डाव उघड, कृषी आयुक्तलयाला संशय, उपग्रहाने केला भांडाफोड; जळगावमधील धक्कादायक घटना https://tinyurl.com/43j7dkua 

10. टी-20 वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेकडून ऑस्ट्रेलियाचा पराभव; 23 धावांनी विजय, कांगारूंचा 146 धावांवर ऑल ऑऊट, सुपर-8 चं समीकरण बदललं https://tinyurl.com/52nmrzwf भारताने पहिल्याच सामन्यात नामीबियाचा धुव्वा उडवला; आता निशाण्यावर पाकिस्तान; विजयानंतर सूर्याने थेट शड्डूच ठोकला; म्हणाला, आम्ही पूर्णपणे तयार आहोत https://tinyurl.com/yc7resrf 

*एबीपी माझा स्पेशल*

महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, आता राज्यसभा, विधान परिषदेसाठी समीकरण काय?, A टू Z माहिती
https://tinyurl.com/48m4bjh2 

जिल्हा परिषदेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार घड्याळावर लढल्याने गोची; तेल ही गेलं आणि तूप ही गेलं हाती राहिलं धुपाटणं अशीच चर्चा
https://tinyurl.com/mrxwvbcb 

कर्जदारांना मिळणार दिलासा, बँकांच्या वसुलीदारांकडून धमक्या आणि गुंडगिरी रोखण्यासाठी RBI कडून कठोर नियमावली जारी
https://tinyurl.com/2s3nv4c4  

*एबीपी माझा Whatsapp Channel*
-https://whatsapp.com/channel/0029Va9dq2e-impact-now-know-in-detail-1402658

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Ram Shinde On Bomb Threat: मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
Raj Thackeray: सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय; तुम्ही काय काय करता सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात, राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप
सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय; तुम्ही काय काय करता सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात, राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप
Bomb Threat Vidhan Bhavan मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Live Update: डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
डोनाल्ड ट्रम्पकडून युद्ध जिंकल्याचा दावा, पण इराणने घातलेल्या तीन अटींचे काय? नेत्यानाहू मान्य करणार की नाही??
Iran: युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
युद्धाच्या धामधुमीत इराणचा भारताला मोठा दिलासा, भारतीय झेंडा असलेल्या जहाजांना सूट; होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सेफ पॅसेज
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
अमेरिकेचा युद्ध जिंकल्याचा दावा; युद्धबंदीसाठी इराणच्या 3 अटी, युद्ध थांबणार? निवृत्त कर्नल अभय पटवर्धन म्हणाले...
Hardik Pandya Mahika Sharma मोठी बातमी: हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं पडणार महागात
हार्दिक पांड्याविरोधात पहिली अ‍ॅक्शन; मैदानात तिरंगा घेऊन गर्लफ्रेंडसोबत नको नको ते करणं महागात
Mumbai News: आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
आपली पहिली भेट; तू अनेक वेळा बोललेले वाईट शब्द, माझ्या मनावर झालेल्या खोलवर जखमा....; डॉ. स्तुती सोनवणेंनी लिहलेल्या शेवटच्या नोटमध्ये मन केलं मोकळं
Monalisa Married Muslim Boyfriend: मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; महाकुंभ व्हायरल गर्ल मोनालिसाच्या लग्नाचा VIDEO व्हायरल,
मुस्लिम बॉयफ्रेंडनं भांगात भरलं कुंकू; 'महाकुंभ व्हायरल गर्ल' मोनालिसाच्या लग्नाचा व्हायरल VIDEO पाहिलात?
Ram Shinde On Bomb Threat: मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापती राम शिंदे काय काय म्हणाले?
Raj Thackeray: सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय; तुम्ही काय काय करता सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात, राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप
सगळ्या गोष्टींचा मजाक बनवलाय; तुम्ही काय काय करता सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात, राज ठाकरेंनी व्यक्त केला पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर संताप
Embed widget