Aditya Thakare : डोंबिवली महानगरपालिकेच्या (Dombivli News) रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण करणारे शिंदे गटाचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे  (Ramesh Mhatre)  याला कल्याण न्यायालयात हजर केलं जाणार. यावेळी रमेश म्हात्रेसह त्याच्या साथीदारांनाही न्यायालयात हजर केलं जाणार. डॉक्टर आणि परिचारिकांना मारहाण आणि शिवीगाळ करणारा शिंदे गटाचा गुंड प्रवृत्तीचा नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या हिंसक (Dombivli Crime news) वागणुकीवरून राज्याचंराजकारणतापलंआहे. अशातचशिवसेनाठाकरेगटाचेआमदारआदित्यठाकरे (Aaditya Thackeray) यांनीसरकारवरसडकूनटीकाकरतभाष्यकेलंआहे. रमेश म्हात्रेला डॉक्टर ने दवाखान्यात उपचार दिले, त्याला थर्ड डिग्री द्यायला हवी होती. त्याला वाचवले जात आहेत. त्या ठिकाणच्या स्थानिक खासदारचा तो जवळचा आहे. ज्यारुग्णालयातमारहाणकेली, त्याचत्यातूनसुटण्यासाठीदुसऱ्यारुग्णालयातआश्रयघेता? हिकसली मर्दानगी? गृहमंत्री आता यावर काय कारवाई करणार? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे हात कोणी बांधले आहेत का? सरकार म्हात्रेचा बचाव काकरतंय? असेप्रश्नउपस्थितकरतशिवसेनाठाकरेगटाचेआमदारआदित्यठाकरे (Aaditya Thackeray)यांनीमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) आणिसरकारवरसडकूनटीकाकेलीआहे.

Aaditya Thackeray on Eknath Shinde : शिंदेंना भ्रष्टाचार बाबत प्रश्न विचारतील म्हणून रुग्णालयात जाऊन सलाईन लावून बसले

पुढेबोलतानाआदित्यठाकरेयांनीएकनाथ शिंदे यांच्यावरहीहल्लाबोलकेलाआहे. भ्रष्टाचार जिथे जिथे होईल, तिथे तिथे आवाज उठवणार. मुख्यमंत्री यांना कुठेही झोंबलं असले तरी मी बोलणार. एकनाथशिंदेंना भ्रष्टाचार बाबत प्रश्न विचारतील म्हणून रुग्णालयात जाऊन सलाईन लावून बसले होते. हे सगळं नाटक होतं. त्यांना उत्तर द्यावं लागत होती. म्हणून भ्रष्टाचार मिंदे हे रुग्णालयात जाऊन बसले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच हे शेवटचं विधानसभा अधिवेशन आहे. ते केंद्रात जाणार आहेत. त्यामुळे त्याची तयारी करताना ते सभागृहात हिंदी मध्ये त्यासाठीच बोलताय. असाटोलाहीआदित्यठाकरेंनीदेवेंद्रफडणवीसांना लगावलाय.

Aaditya Thackeray: मी राम मंदिर चोर म्हणालो, आक्रमक झालो, विधान भवनची अधिकृत वेबसाईटमधून भाषण काढलं

जे काही आपल्या अडचणी झालं तर ते काढून टाकलं जातंय. काल सुद्धा मी भाषण केलं. आक्रमक झालो, राम मंदिर चोर म्हणालो. विधान भवनची अधिकृत वेबसाईट लिंक आहे, त्यातूनच ते भाषण काढलंय. का केलं हे आम्ही विचारलं नाही आणि आम्हाला अपेक्षा पण नाही त्यांच्या उत्तराचे, असेहीआदित्यठाकरेम्हणाले. तर कोपरी पुलावर जाऊन बघा, किती खड्डे पडले आहेत ते बघा. शेतकरी कर्जमाफीबाबत हे सरकार कोणाचं नाही, शेतकऱ्यांचा नाही कोणाचच नाही. असेहीतेम्हणाले.