एक्स्प्लोर

Patoda: दिव्यांग कुटुंबाच्या घरावर JCBने तोडक कारवाई; अधिकाऱ्यांपुढे लोळण घालत विनवणी, पण..; बीडच्या पाटोदा शहरातील काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग 

Patoda News : बीडच्या पाटोदा शहरात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानक जेसीबी फिरवण्यात आला आहे.

Patoda News : बीडच्या पाटोदा शहरात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानक जेसीबी फिरवण्यात आला आहे. यात त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांत उद्ध्वस्त झालाय. घर तुटत असताना दिव्यांग व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या पायावर लोळण घालत विनवणी करत होता. मात्र त्यात त्याचं काहीही चाललं नाही. काळीज पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ देखील समोर आला आहे. एवढंच नव्हे तर परिसरातील 25 ते 30 झाडांचीही निर्दयीपणे कत्तल करण्यात आली आहे. या कृत्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त करत या कारवाईविरोधात निषेध नोंदवला आहे. 

गेल्या 30 वर्षापासून वास्तव्य, तोडक कारवाईने पारधी कुटुंब उघड्यावर 

पाटोदा शहरातील सरकारी रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या गायरान जमिनीवर आदिवासी पारधी कुटुंब गेल्या 30 वर्षापासून वास्तव्यास आहे. मात्र तहसील आणि पोलीस प्रशासनाकडून घरावर जेसीबीच्या सहाय्याने तोडक कारवाई करण्यात आली. छत उखडल्याने सध्या पारधी कुटुंब उघड्यावर आले आहे. आम्हाला कोणी वाली नाही का? आता आम्ही कुठे जायचे? असा सवाल आदिवासी पारधी असलेल्या पीडित महिलांनी केला आहे.

बीड जिल्ह्यात 19 जुलैपासून जनावरांची खरेदी विक्री बंद; कुरेश समाजाचा निर्णय

जनावरांच्या खरेदी विक्री संदर्भात बीडमध्ये कुरेश समाजाकडून बैठक घेण्यात आली. या बैठकीत 19 जुलै पासून जनावरांची खरेदी विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनावरांच्या विक्री आणि खरेदी संदर्भात चुकीच्या पद्धतीने कारवाया होत असल्याने जनावरे खरेदी-विक्री न करण्याचा निर्णय बैठकीतून घेण्यात आला. 19 जुलै पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

बीड जिल्ह्यातील 1035 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर

बीड जिल्ह्यातील 1035 ग्रामपंचायतीचे आरक्षण जाहीर झाले.. प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये आपल्या गावाला कोणते आरक्षण सुटते? हे पाहण्यासाठी गाव पुढारी उपस्थित होते. जिल्ह्यातल्या 1035 ग्रामपंचायतींपैकी 219 ग्रामपंचायतीचे आरक्षण ओबीसींसाठी सुटले.. 140 ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जाती साठी सोडण्यात आले. तर 13 ग्रामपंचायतींचे आरक्षण अनुसूचित जमातीसाठी सोडण्यात आले. उर्वरित ग्रामपंचायतीचे आरक्षण सर्वसाधारणसाठी सुटले आहे.

ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वी जाहीर करण्यात आले होते.. मात्र ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयात प्रकरण सुरू होते.. 6 मे 2025 रोजी सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे आरक्षण जैसे थेच ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातल्या ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण पुन्हा जाहीर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. त्यानुसार रात्री उशिरा जिल्ह्यातील हे चित्र स्पष्ट झाले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Shani Uday 2026: प्रतीक्षा संपली, आज पहाटेच शनिचा उदय, 5 राशींचे कष्ट संपले, शनिकृपेने प्रगती, भरभराटीची हीच 'ती' वेळ, ज्योतिषशास्त्र 
प्रतीक्षा संपली, आज पहाटेच शनिचा उदय, 5 राशींचे कष्ट संपले, शनिकृपेने प्रगती, भरभराटीची हीच 'ती' वेळ, ज्योतिषशास्त्र 
Maharashtra Live Blog Updates: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार
Ashok Kharat Case: अशोक खरातविरोधात तगडी केस उभी करण्याचे प्रयत्न; दिल्लीत हालचाली, दोन-तीन नेत्यांच्या फोटोवरही मारलेली फुली
अशोक खरातविरोधात तगडी केस उभी करण्याचे प्रयत्न; दिल्लीत हालचाली, दोन-तीन नेत्यांच्या फोटोवरही मारलेली फुली
Satara Crime: नराधम बापानेच काढला चिमुकल्याचा काटा, मुलगा आपला नसल्याच्या संशयातून कृष्णा नदीत ढकलून दिलं, 20 दिवसांनी भयावह सत्य समोर
नराधम बापानेच काढला चिमुकल्याचा काटा, मुलगा आपला नसल्याच्या संशयातून कृष्णा नदीत ढकलून दिलं, 20 दिवसांनी भयावह सत्य समोर

व्हिडीओ

Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
पाकिस्तानी पासपोर्टवर असं काय छापलंय ज्यामुळे कोणताच पाकिस्तानी इस्त्रायलला कधीच जाऊ शकत नाही! पासपोर्टवर 'ते' वाक्य आहे तरी काय?
Embed widget