एक्स्प्लोर

Shaktipeeth Highway Protest: मोठी बातमी: परभणीत शक्तिपीठ जमीन मोजणी तात्पुरती स्थगित; तरीही आज रास्ता रोको, प्रशासनाच्या दंडेलशाहीचा करणार निषेध

Shaktipeeth Highway Protest: परभणीत शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पासाठी सुरू असलेली जमीन मोजणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी घेतला आहे.

Shaktipeeth Highway Protest: परभणीत शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) प्रकल्पासाठी सुरू असलेली जमीन मोजणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी घेतला आहे. मात्र मोजणी थांबवली असली तरी शेतकरी व विविध पक्ष-संघटनांनी जाहीर केलेली आंदोलने नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या निर्णयानंतरही आंदोलन मागे घेण्यात आलेले नसून सोमवारी सकाळी परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता आहे.

Shaktipeeth Highway Protest: आंदोलन एकत्र करण्याचा निर्णय

पूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होणार होते. शक्तिपीठ बाधित शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा व इतर संघटनांचा पोखरणी येथे रस्ता रोको करण्याचा निर्णय होता. तर उबाठा सेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सिंगणापूर येथे आंदोलन होणार होते. मात्र दोन ठिकाणी आंदोलन करण्याऐवजी आता सर्व संघटना एकत्र येऊन सकाळी 10 वाजता सिंगणापूर फाट्यावर सर्वपक्षीय रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात राज्यभर आंदोलन

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या कथित पोलिसी अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. २३) राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आलाय. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत मोर्चे, धरणे, निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलने करण्यात येणार आहेत.

Shaktipeeth Highway Protest: नेत्यांचे सरकारवर आरोप

शक्तिपीठ महामार्गावरून अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्ग प्रकल्पात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत सरकारला हा प्रकल्प रद्द करावा लागेल, असा इशारा दिला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी हा महामार्ग अनावश्यक असून कंत्राटदारांच्या फायद्यासाठी रेटला जात असल्याचा आरोप केला. तर कैलास पाटील यांनी ग्रामसभांमधून पुन्हा ठराव घेण्याचे आवाहन केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Rohini Khadse on Ajit Pawar Death Plane Crash : आमचे रोहितदादा पाठपुरावा करताय, पण अधिवेशनात अजितदादांच्या मृत्यूबाबत सर्वपक्षीय आमदारांनी सरकारला जाब विचारावा; रोहिणी खडसेंची मागणी

Saamana Agralekh : फडणवीस-मिंधेंच्या सरकारमध्ये सुईच्या अग्राएवढीही जमीन पांडवांना न देणाऱ्या दुर्योधनाचा अहंकार; 'सामना'च्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर प्रहार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : परभणी जिल्ह्यासह लातूर आणि सिंधुदुर्गमध्ये अपघाताच्या भीषण घटना, तीन जणांचा मृत्यू 
Accident : परभणी जिल्ह्यासह लातूर आणि सिंधुदुर्गमध्ये अपघाताच्या भीषण घटना, तीन जणांचा मृत्यू 
Who is Ramrao Wadkute: राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
राष्ट्रवादीतून विधान परिषदेची आमदारकी अन् आता भाजपकडून राज्यसभेवर संधी; मराठवाड्यातून संधी मिळालेले रामराव वडकुते आहेत तरी कोण?
Parbhani : परभणी जिल्ह्यातील कोल्हावाडीत पहिली ‘बर्तन बँक’; प्लास्टिकमुक्त गावाच्या दिशेने आदर्श पाऊल
परभणी जिल्ह्यातील कोल्हावाडीत पहिली ‘बर्तन बँक’; प्लास्टिकमुक्त गावाच्या दिशेने आदर्श पाऊल
शक्तिपीठचा मुद्दा तापला, एक इंचही जमीन देणार नाही, परभणीत शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांसोबत वादावादी
शक्तिपीठचा मुद्दा तापला, एक इंचही जमीन देणार नाही, परभणीत शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांसोबत वादावादी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाडकी बहीणचा हप्ता वाढणार? लाईव्ह अपडेटस
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
Embed widget