एक्स्प्लोर

Parbhani ZP Election Result : परभणी जिल्हा परिषद निवडणूक निकाल, विजयी उमेदवारांची यादी

Parbhani : परभणी जिल्हा परिषदेच्या 54 गट व पंचायत समितीच्या 108 गणांसाठी झालेल्या मतदानात मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपला कौल दिलाय? मिनी मंत्रालयाचे कारभारी कोण ठरणार? याचा फैसला आज होणार आहे.

Parbhani ZP Election Result Winner Candidates : राज्यभरातील 12 जिल्हा परिषद (Zilla Parishad Election 2026) आणि 125 पंचायत समिती निवडणुकांचा (Panchayat Samiti Election 2026) निकालांचे यायला सुरुवात झाली आहे. एकीकडे राज्यातील घसरत चाललेल्या टक्केवारीबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना परभणी जिल्ह्यात (Parbhani Election 2026) मात्र काहीसे सकारात्मक चित्र बघायला मिळालं आहे. राज्यात परभणी जिल्ह्यात (Parbhani Election 2026) सर्वाधिक मतदान म्हणजे 74.89 टक्के मतदान झालं आहे. परिणामी वाढलेल्या मतदानामुळे पारंपरिक समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे परभणी जिल्हा परिषदेच्या 54 गट व पंचायत समितीच्या 108 गणांसाठी झालेल्या मतदानात मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपला कौल दिलाय? जिल्हा परिषदेसाठी 247 आणि पंचायत समितीसाठी 433 उमेदवारांपैकी मिनी मंत्रालयाचे कारभारी कोण ठरणार? याचा फैसला आज (9 फेब्रुवारी) होणार आहे. दरम्यान आतापर्यंत हाती आलेल्या कलानुसार परभणीती विजयी उमेदवारांची यादी आपण जाणून घेऊ. (Parbhani Zilla Parishad Election 2026 Result)

Parbhani ZP Election Winning Candidates List : परभणीतील विजयी उमेदवारांची यादी

परभणी जिल्हा परिषद 54 जागा आणि विजयी उमेदवार

 जिल्हा परिषद    विजयी उमेदवार      (पक्ष)

 शेळगाव गट- श्रीकांत विटेकर - राष्ट्रवादी (NCP) -

चिकलठाणा गट- प्रसाद डासाळकर - भाजप (BJP ) 

शिंगणापूर- पांडुरंग खिल्लारे - शिवसेना (UBT) 

झरी- दिलीप देशमुख - भाजपचे 

दैठणा- ज्योत्स्ना घाडगे- काँग्रेस 

टाकळी बोबडे जि.प. गट- सुचिता भरोसे - शिवसेना 

पिंगळी जि.प. गट - पूजा सावंत - शिवसेना

पेडगाव जि.प. गट- जितेंद्र देशमुख - काँग्रेस 

टाकळी कुंभकर्ण जि.प. गट- प्रतीक्षा जयस्वाल- शिवसेना UBT 

पोखरणी जि.प. गट- ऐश्वर्या चव्हाण- भाजप

लोहगाव जि.प. गट- अजित वरपुडकर- काँग्रेस

सिंगणापूर जि.प. गट- पांडुरंग खिल्लारे - शिवसेना UBT

सेलू तालुक्यातील पाच गटाचे विजयी उमेदवार

 वालूर- साक्षी साडेगावकर - भाजप 

चिकलठाणा- प्रसाद डासाळकर भाजप 

रवळगाव- डॉ सविता रोडगे - भाजप 

देवुळगाव- प्रीती डख - भाजप 

कुपटा- योगिता मोरे - भाजप 

पाथरी तालुक्यातील 5 गटाचे विजयी उमेदवार

लिंबा- रुक्मिणी भोसले - राष्ट्रवादी

बाभळगाव- वैजताबाई रनेर -राष्ट्रवादी 

कासापुरी- अरुण कोल्हे - राष्ट्रवादी

हदगाव- अजिंक्य नखाते - राष्ट्रवादी

देवनांद्रा- सुमनबाई उगले- शिवसेना

परभणी जिल्हा परिषद निवडणूक, गंगाखेड तालुका

भाजप - 5
राष्ट्रवादी - 1
धनुष्यबाण - 1

कोद्री जिल्हा परिषद सर्कल : पार्वती प्रल्हाद मुंडे - भाजप (विजयी)
गुंजेगाव जिल्हा परिषद गट : करुणाताई बाळासाहेब कुंडगीर- भाजप (विजयी)

मरडसगाव जिल्हा परिषद गट: शिल्पा रामराव पाटील NCP (विजयी)

धारसुर जिल्हा परिषद गट : शोभा सुभाष कदम - भाजप (विजयी)

राणीसावरगाव जिल्हा परिषद गट : सय्यद अल्ताफ भाजप (विजयी)

महातपुरी जिल्हा परिषद सर्कल : कुशावर्ती संभाजी पोले भाजप (विजयी)

इसाद जिल्हा परिषद सर्कल : सावित्री राजेश फड - धनुष्यबाण (विजयी)

मानवत मधील 4 जिल्हा परिषद गटाचे विजयी उमेदवार आणि पक्ष

रामपुरी- गीतांजली जाधव - राष्ट्रवादी 

ताडबोरगाव- वैशाली आंबेगावकर - राष्ट्रवादी

केकरजवळा- कौशल्याबाई शिंदे - शिवसेना

कोल्हा- परमेश्वर निर्वळ- भाजप

जिंतूर तालुक्यातील 10 जिल्हा परिषदेतील विजयी उमेदवार

बोरी : दिपाली चौधरी - राष्ट्रवादी (NCP)

वस्सा : मनीषा पारवे- भाजप

वझर : रोहिणी वटाणे - भाजप

वाघी धानोरा: रोहित चव्हाण - भाजप

म्हाळसा सवांगी : लता वाकळे- भाजप

आडगाव : देवराव कर्हाळे -भाजप

भोगाव राष्ट्रवादी (NCP) कृष्णा देशमुख

चार ठाणा राष्ट्रवादी (NCP) सरूबाई जाधव

वरुड भाजप संगीता थिटे

कौसडी : माणिक हरकळ - राष्ट्रवादी (NCP)

पूर्णा तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटांचा निकाल आणि विजयी उमेदवार

एरंडेश्वर : रितेश काळे - शिवसेना UBT

चुडावा : भारत घनदाट - भाजप

गौर: कल्पना देसाई - राष्ट्रवादी (NCP)

कावलगाव : अर्चना ढगे - अपक्ष

ताडकळस : केशरबाई जल्हारे - शिवसेना UBT

वझुर : बेबीताई शिवाजी कुकर - शिवसेना UBT

(टीप - जसे जसे निकाल हाती येतील, तशी यादी अपडेट होत राहील)

परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांची नावे

क्र.  पंचायत समित्यांची नावे

1. सेलू पंचायत समिती

2.जिंतूर पंचायत समिती

3. परभणी पंचायत समिती

4. माणवत पंचायत समिती

5. पाथरी पंचायत समिती

6.सोनपेठ पंचायत समिती

7. गंगाखेड पंचायत समिती

8. पालम पंचायत समिती

9. पुर्णा पंचायत समिती

परभणी जिल्हा परिषद निवडणूक- (Parbhani ZP Election Result 2026)

- 54 जिल्हा परिषद गट- 247 उमेदवार

-433 पंचायत समिती गण-433 उमेदवार

Parbhani Election Result : तालुकानिहाय मतदान

परभणी तालुका 80.27 टक्क्यांसह अव्वल ठरला. त्याखालोखाल पाथरी 75.59, पूर्णा 75.25, पालम 74.74, मानवत 74.07, जिंतूर 73.53, सेलू 73.42 व गंगाखेड 72.86 अशी टक्केवारी नोंदली गेली. सोनपेठ तालुक्यात सर्वात कमी 68.60 टक्के मतदान झाले.

परभणी:- 80.27 %
पूर्णा:- 75.25% 
पालम:-74.74%
गंगाखेड:-72.86 % 
सोनपेठ:-68.60%
मानवत:-74.07%
पाथरी:-75.59 %
 जिंतूर:-73.53%
 सेलू:-73.42 %

इतर महत्वाच्या बातम्या

विशाल देवकर 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
'तन्वी स्मोक करून जवळ यायची...' रुचिता जामदारचा खळबळजनक खुलासा, तन्वीची पोलखोल करत म्हणाली..
Embed widget