Palghar Leopard : राज्यातीलबहुतांशशहरीभागातबिबट्याचं (Leopard) हमखासदर्शनहोतअसून शहराकडे धाव घेतलेल्या बिबट्याची (Leopard) गंभीर समस्या बनली आहे. अनेकदाबिबट्यानंनागरिकांवरहल्ला (Leopard Attack) केल्याच्यादेखीलघटनाघडल्याआहे. अशातच पालघरच्या बोर्डी घोलवड परिसरात बिबट्या वाडीतील तारेच्या कुंपणात अडकल्याचीघटनाघडलीय. दरम्यान तारेच्या कुंपणा अडकलेल्या बिबट्याला सुमारे तासाभरानंतर स्वतःची सुटका करण्यात यश आलंआहे. यावेळी बिबट्याला बघण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी उसळलीहोती. मात्र सुटका केल्यानंतर बिबट्याने जंगल परिसरात पळ काढला.

दरम्यान, तासभर तारेच्या कुंपणाला बिबट्या अडकला असताना देखील वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी कोणतेही प्रयत्न केला नसल्याचाप्रकारघडलाय. परिणामीयावेळीकुठलीअनुचितघटनाघडलीअसतीतरयालाजबाबदारकोण? असासंतप्तसवालनागरिकांनीउपस्थितकेलाय. मागील अनेक महिन्यांपासून बोर्ड परिसरात बिबट्याचा वावर आहे. असेअसतानावनविभागाकडूनकुठलीहीगंभीरदखलघेतल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

Leopard Attack: बामणोली रस्त्यावर आटाळी गावच्या हद्दीत रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन

साताऱ्याच्या कास पठारावरून बामणोली रस्त्यावर आटाळी गावच्या हद्दीत स्थानिक प्रवाशांना रात्री उशिरा बिबट्याचे दर्शन झाले. या परिसरात अधून-मधून बिबट्याचा मुक्त संचार नागरिकांना पाहायला मिळत असून यामुळे आटाळी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयना जलाशयाचा परिसर या भागामध्ये जवळच असल्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर या भागात पाहायला मिळत असतो. त्यामुळेनागरिकांनीखबरदारीघेण्याचेआवाहनवनविभागाकडूनकरण्यातआलंआहे.

Tiger Deaths Case : राज्यात अवघ्या 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू; उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल,

राज्यातील वाघांच्या मृत्यूची (Tiger deaths) उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्यात जानेवारीच्या पहिल्या काही दिवसात चार वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहेतर 2025 सुरुवातीला अवघ्या 22 दिवसात 11 वाघांचा मृत्यू झाला होता. परिणामी या गंभीर विषयाची वाघांच्या उच्च न्यायालयाकडून (High Court) गंभीर दखल घेण्यात आली आहेपरिणामी हे वाघांच्या मृत्यूचे प्रकरण आता न्यायालयात गेलं आहेमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठांना या विषयी दखल घेतली असून याबाबत जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

आणखी वाचा