Navi Mumbai Mahanagarpalika election results 2026 all winner candidate list: 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेल्या या प्रकरणानंतर 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले होते. यामुळे राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांचे लक्ष विशेषतः महानगरपालिका निवडणुकांकडे लागले होते. निवडणुका जाहीर होताच भाजपचे आमदार गणेश नाईक आणि शिवसेना शिंदे गटामध्ये तीव्र राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत टीकांचे टोक गाठले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, टीका-टिप्पणी आणि इशाऱ्यांमुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण तापले होते. 

Continues below advertisement

नवी मुंबई महापालिकेतील एकूण 111 जागांसाठी ही लढत झाली. काल म्हणजेच 15 जानेवारी रोजी 45.51% मतदान झाले. 28 प्रभागांमधून भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उतरले होते. 111 जागांसाठी झालेल्या या चुरशीच्या लढतीत अखेर कुणी बाजी मारली? पाहा विजयी उमेदवारांची यादी.

प्रभागविजयीगटउमेदवाराचे नावपक्ष
1
अरुणा शंकर शिंदे
ईनकर रत्नमाला पंडितभाजप
अरुणा शंकर शिंदेशिंदेसेना
भाग्यश्री सावळेकाँग्रेस
सारिका मस्केसमाजवादी पार्टी
नमिता भालेराववंचित
शीतल शिंदेआरपीआय ए
चांदनी चौगुले
दीपा गवतेभाजप
चांदनी चौगुलेशिंदेसेना
उज्ज्वला पवारउद्धवसेना
जगदीश गवते
जगदीश गवतेशिंदेसेना
विकास झंझाडभाजप
दिनेश ठाकूरउद्धवसेना
दत्तात्रेय कांबळेबसप
भरत पांड्येयसप
रामआशिष यादव
रामआशिष यादवशिंदेसेना
वीरेश सिंहभाजप
मिलिंद जाधवराष्ट्रवादी (शरद पवार)
उमेशकुमार यादवसपा
2
श्वेता काळे
श्वेता काळेशिंदेसेना
दीपाली सोनकांबळेभाजप
सुवर्णा कदममनसे
विजय चौगुले
नवीन गवतेभाजप
विजय चौगुलेशिंदेसेना
संजय तुरेउद्धवसेना
गौरी आंग्रे
गौरी आंग्रेशिंदेसेना
अपर्णा गवतेभाजप
मीना पाचारणेउद्धवसेना
शुभम चौगुले
सुरेश करंडेउद्धवसेना
शुभम चौगुलेशिंदेसेना
राज शिंगेभाजप
तुकाराम राऊतअपक्ष
3
राजू कांबळे
राजू कांबळेशिंदेसेना
संदीप शेळकेभाजप
मिलिंद तांबेआप
नीता रावकाँग्रेस
भूषण कासारेवंचित
दीपक पहुरकररिपब्लिकन सेना
वैशाली पाटील
ममता जोशीभाजप
वैशाली पाटीलशिंदेसेना
रंजना वानखेडेउद्धवसेना
 पूजा पाटील
लता कोटकरउद्धवसेना
वंदना ढोकणेआप
पूजा पाटीलशिंदेसेना
शशिकला सुतारभाजप
माया मनवरवंचित बहुजन आघाडी
आकाश मढवी
मिलिंद पाटीलउद्धवसेना
आकाश मढवीशिंदेसेना
अनंत सुतारभाजप
4
ऐश्वर्या सोनावणे
नंदा काटेउद्धवसेना
साक्षी गायकवाडभाजप
विशाखा भोरूंडेराष्ट्रवादी (शरद पवार)
भाग्यशीला वाघमारेबसप
ऐश्वर्या सोनावणेशिंदेसेना
सुवर्णमाला डोळसवंचित बहुजन आघाडी
मनोज हळदणकर
अनिल नाकतेभाजप
मनोज हळदणकरशिंदेसेना
हेमांगी सोनावणे
संध्या सावंतभाजप
हेमांगी सोनावणेशिंदेसेना
शिवाजी खोपडे 
शिवाजी खोपडेभाजप
नीलेश बाणखेलेमनसे
एम. के. मढवीशिंदेसेना
विश्वास गांगुर्डेवंचित बहुजन आघाडी
5
रेश्मा मढवी
भक्ती केणीशिंदेसेना
रेश्मा मढवीभाजप
प्रियांका मानेउद्धवसेना
ममित चाैगुले
राजश्री केणीभाजप
ममित चौगुलेशिंदेसेना
समीर पाटीलराष्ट्रवादी (अजित पवार)
दिलीप म्हात्रेउद्धवसेना
श्रेया जिरगे
पूनम आगवणेउद्धवसेना
श्रेया जिरगेभाजप
स्वाती फडतरेराष्ट्रवादी (अजित पवार)
तेजश्री मढवीशिंदेसेना
प्रीती शिंदेकरआप
अशोक पाटील
चेतन नाईकउद्धवसेना
अशोक पाटीलभाजप
महादेव बोबराष्ट्रवादी (अजित पवार)
विनया मढवीशिंदेसेना
देवराम सूर्यवंशीआप
तुकाराम चौगुलेराष्ट्रीय समाज पक्ष
6
रंजना सोनावणे
भीमराव भोसलेकाँग्रेस
रंजना सोनवणेभाजप
महेंद्र सावंतशिंदेसेना
अजय गायकवाडवंचित बहुजन आघाडी
वर्षा डोळे
वर्षा डोळेभाजप
सविता खुलातशिंदेसेना
गंगा पाटील
गंगा पाटीलभाजप
स्वाती झगडेउद्धवसेना
सुधाकर सोनवणे
सुधाकर सोनवणेभाजप
गणेश दगडेशिंदेसेना
योगेश गोरेआरपीआय ए
7
अनिता मानवतकर
अनिता मानवतकरशिंदेसेना
हरीश्चंद्र वाघमारेभाजप
सुनील वानखेडेमनसे
जनार्दन थोरातवंचित बहुजन आघाडी
मंदाकिनी म्हात्रे
रंजना पाटीलभाजप
मंदाकिनी म्हात्रेशिंदेसेना
चैताली पाटील
चैताली पाटीलशिंदेसेना
मोनिका पाटीलभाजप
अनिकेत म्हात्रे
रोहन पाटीलमनसे
लक्ष्मीकांत पाटीलभाजप
अनिकेत म्हात्रेशिंदेसेना
8
गणेश सपकाळ
गणेश सपकाळभाजप
भरत लोंढेउद्धवसेना
दत्तात्रेय सावळेबसपा
दशरथ जगतापशिंदेसेना
प्रवीण जाधवराष्ट्रवादी (अजित पवार)
रेखा इंगळेरिपब्लिकन सेना
हरिजन देव 
हरिजन देवभाजप
कुणाल गवतेउद्धवसेना
विजय वाघेशिंदेसेना
ललिता मढवी
ललिता मढवीभाजप
सुवर्णा पाटीलशिंदेसेना
मुक्ता मढवीउद्धवसेना
कविता शास्त्रीराष्ट्रवादी (अजित पवार)
अंजना म्हात्रे
अंजना म्हात्रेभाजप
रोहिणी भोईरशिंदेसेना
युक्ता म्हात्रेउद्धवसेना
9
प्रशांत पाटील 
कृष्णा पाटीलभाजप
प्रशांत पाटीलशिंदेसेना
 
निर्मला पाटीलभाजप
मंदा गलगुडेमनसे
वैशाली मस्कर
योजना कदमभाजप
वैशाली मस्करशिंदेसेना
सौरभ शिंदे
राजू थोरातभाजप
कुरेशी जुलफिकार अब्दुल सत्तारराष्ट्रवादी (शरद पवार)
तुषार गोळेराष्ट्रवादी (अजित पवार)
सौरभ शिंदेशिंदेसेना
मंगेश साळवीउद्धवसेना
10
संदीप म्हात्रे
अदित्य जाधवउद्धवसेना
विजयानंद मानेशिंदेसेना
संदीप म्हात्रेभाजप
सायली शिंदे
प्रियंका बांद्रेशिंदेसेना
शांता शिंदेराष्ट्रवादी शरद पवार
सायली शिंदेभाजप
चंद्रभागा मोरे
प्राजक्ता जगतापशिंदेसेना
रेश्मा दळवीउद्धवसेना
चंद्रभागा मोरेभाजप
विजया शेलारराष्ट्रवादी शरद पवार
राजू मढवी
राजू मढवीभाजप
वृषाली म्हात्रेशिंदेसेना
विकास शिंदेकाँग्रेस
गणेश जाधवबसप
अभिषेक पांडेआप
अक्षय बोराडेराष्ट्रवादी (शरद पवार)
संजय गायकवाडवंचित बहुजन आघाडी
11
मीनाक्षी पाटील
पौर्णिमा पाटीलशिंदेसेना
मीनाक्षी पाटीलभाजप
मेघाली राऊतउद्धवसेना
 
संगीता म्हात्रेभाजप
वैशाली घोरपडेउद्धवसेना
अनिता पाटीलशिंदेसेना
शिरीष पाटील
शिरीष पाटीलभाजप
दीपेश म्हात्रेशिंदेसेना
चंद्रकांत डांगेमनसे
शिवराम पाटील
शिवराम पाटीलशिंदेसेना
केशव म्हात्रेभाजप
दीपक बदकराष्ट्रवादी शरद पवार
12
रविकांत पाटील
दमयंती आचरेशिंदेसेना
रविकांत पाटीलभाजप
वसंत जाधवराष्ट्रवादी (शरद पवार)
रविश पटेलउद्धवसेना
भारती पाटील
अलका धुमाळशिंदेसेना
भारती पाटीलभाजप
साधना ढवळेराष्ट्रवादी (शरद पवार)
दीक्षा कचरे
दीक्षा कचरेशिंदेसेना
दर्शना सणसभाजप
नेहा गायकवाडराष्ट्रवादी (अजित पवार)
अश्विनी बेलोशेराष्ट्रवादी (शरद पवार)
ज्ञानदेव पाटील
राहुल पवारशिंदेसेना
ज्ञानदेव पाटीलभाजप
विजय शेटेउद्धवसेना
प्रसाद घोरपडेराष्ट्रवादी (अजित पवार)
राहुल मेहरोलियाआप
13
सागर नाईक
राजेंद्र आव्हाडउद्धवसेना
सागर नाईकभाजप
अदिती नाईक
शबाना खानशिंदेसेना
अदिती नाईकभाजप
वैष्णवी नाईक
कविता थोरातउद्धवसेना
वैष्णवी नाईकभाजप
श्वेता म्हात्रेशिंदेसेना
मुनावर पटेल
मुनावर पटेलभाजप
वैभव पाटीलशिंदेसेना
14
प्रतिक्षा पाटील
प्रतीक्षा पाटीलभाजप
सुशीला भोईरशिंदेसेना
कल्पना वालीलकरउद्धवसेना
सविता सांगोळे
शीतल इंगळेभाजप
शालू मंजूळकरउद्धवसेना
सविता सांगळेशिंदेसेना
शशिकांत भोईर
सचिन जाधवउद्धवसेना
शशिकांत भोईरभाजप
शारदा सुळसकरशिंदेसेना
सूरज वाकळेवंचित
भरत भोईर
महेश कुलकर्णीशिंदेसेना
गणेश मेढकरभाजप
सुदर्शन विघ्नेउद्धवसेना
अजय साळुंखेबसप
रामदास सोनवणेवंचित बहुजन आघाडी
15
शुभांगी पाटील
शुभांगी पाटीलभाजप
विलास भोईरशिंदेसेना
शशिकला पाटील
निशा पवारउद्धवसेना
शशिकला पाटीलभाजप
उषा विलास भोईरशिंदेसेना
मंदा भोईरराष्ट्रवादी (शरद पवार)
कविता पाटील
कविता पाटीलशिंदेसेना
उषा पुरुषोत्तम भोईरभाजप
दिव्या राठोडउद्धवसेना
रामचंद्र घरत
रामचंद्र घरतभाजप
चंद्रकांत पाटीलशिंदेसेना
विकास पाटीलमनसे
16
शशिकांत राऊत
शशिकांत राऊतभाजप
सचिन नाईकशिंदेसेना
वैभव भोईरउद्धवसेना
ऋषिकेश कल्याणकरराष्ट्रवादी (अजित पवार)
अंजनी भोईर
अंजनी भोईरभाजप
काजल भणगेशिंदेसेना
जयश्री लोकरेराष्ट्रवादी (अजित पवार)
गीता चापकेराष्ट्रवादी (शरद पवार)
अंजली वाळुंज 
अंजली वाळुंजभाजप
प्राजक्ता मोंडकरशिंदेसेना
प्रकाश मोरे
प्रकाश मोरेभाजप
दर्शन भणगेशिंदेसेना
राकेश मोरेउद्धवसेना
अजय गुप्ताराष्ट्रवादी (अजित पवार)
17
किशोर पाटकर  
किशोर पाटकरशिंदेसेना
संजय पाटीलउद्धवसेना
दर्शन भोईरअपक्ष
प्रणाली अविनाश लाड
शीतल भोईरभाजप
प्रणाली लाडशिंदेसेना
भारती सोनावलेमनसे
सोनवी अविनाश लाड 
ऊर्मिला शिंदेभाजप
ऋग्वेदी दळवीउद्धवसेना
सोनवी लाडशिंदेसेना
के. सुलोचना शिवानंदआप
दिव्या गायकवाड
अवधूत मोरेभाजप
दिव्या गायकवाडशिंदेसेना
एकनाथ दुखंडेउद्धवसेना
महादेव गायकवाडआप
18
प्रीती भगत
प्रीती भगतभाजप
राखी पाटीलअपक्ष
दमयंती संपत शेवाळे
दयावती शेवाळेभाजप
अनिषा देशमुखशिंदेसेना
दीपाली ढऊलमनसे
दशरथ भगत
दशरथ भगतभाजप
प्रशांत खरातउद्धवसेना
श्रीकांत हिंदळकरशिंदेसेना
निशांत भगत 
निशांत भगतभाजप
संजय कपूरशिंदेसेना
अमोल मेहेत्रेराष्ट्रवादी शरद पवार
19
गणपत भापकर
तानाजी पाटीलउद्धवसेना
गणपत भापकरभाजप
सोमनाथ वास्करशिंदेसेना
शैला पाटील
विद्या खंबाळकरउद्धवसेना
शैला पाटीलभाजप
कोमल वास्करशिंदेसेना
शिल्पा ठाकूर
शिल्पा ठाकूरभाजप
नेहा वास्करशिंदेसेना
डिंपल ठाकूरराष्ट्रवादी (शरद पवार)
यशोदा शिंदेमनसे
सुनिल कुरकुटे
सुनील कुरकुटेभाजप
अविनाश जाधवशिंदेसेना
किशोर दांगटराष्ट्रवादी (शरद पवार)
योगेश शेटेमनसे
पांडुरंग आमलेअपक्ष
20
सविता लगाडे
सविता लगाडेशिंदेसेना
सुजाता शिंदेभाजप
प्रिया सरोदेबसपा
हिराबाई साबळेराष्ट्रवादी अजित पवार
सारिका भोलेवंचित
अबोली कुलकर्णी
अबोली कुलकर्णीशिंदेसेना
चंदा जाधवमनसे
सुजाता मेढकरभाजप
संगीता सुतारकाँग्रेस
सुरेश कुलकर्णी
सुरेश कुलकर्णीशिंदेसेना
अमित मेढकरभाजप
चंद्रकांत मंजुळकरमनसे
शिवशरण पुजारीराष्ट्रवादी (अजित पवार)
विष्णू वासमनीरिपब्लिकन सेना
चंद्रकांत आगोंडे
चंद्रकांत आगोंडेशिंदेसेना
अंकुश मेढकरभाजप
महेश कोटीवालेउद्धवसेना
मनोहर पवन अशोकराष्ट्रवादी (शरद पवार)
असलम कुरेशीआप
दिनेश पुटगेवंचित बहुजन आघाडी
21
माधुरी सुतार
रोहिणी भोईरउद्धवसेना
माधुरी सुतारभाजप
सुजाता सुतारशिंदेसेना
मीरा पाटील
कविता आगोंडेशिंदेसेना
मीरा पाटीलभाजप
रेखा सुतारकाँग्रेस
कविता गांगुर्डेआप
जयवंत सुतार
जयवंत सुतारभाजप
संजय भोसलेशिंदेसेना
निखिल गावडेमनसे
अविनाश सुतारराष्ट्रवादी (शरद पवार)
सुरेश शेट्टी
सुरेश शेट्टीभाजप
संतोष शेट्टीकाँग्रेस
साईश जाधवमनसे
मंगेश गावडेअपक्ष
22
विशाल ससाणे 
विशाल ससाणेउद्धव सेना
रवींद्र सावंतशिंदेसेना
विजय साळेभाजप
प्रकाश ढसाळराष्ट्रवादी (अजित पवार)
नवीन प्रतापेबहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी
प्रणाली पाटील
साधना इंदोरेशिंदेसेना
प्रणाली पाटीलभाजप
अक्षदा शेवाळेउद्धवसेना
अनिथा नायडूराष्ट्रवादी (अजित पवार)
शशिकला औटी
उषा यमगरभाजपा
शशिकला औटीशिंदेसेना
रूचिता पोसमउद्धवसेना
सुहासिनी नायडूराष्ट्रवादी (अजित पवार)
भारती जाधववंचित बहुजन आघाडी
अभिजित देसाई
काशीनाथ पाटीलभाजप
रंगनाथ औटीशिंदेसेना
अभिजित देसाईमनसे
करण पाटीलराष्ट्रवादी (अजित पवार)
23
सुजाता पाटील
सुजाता पाटीलभाजप
सुनीता मांडवेशिंदेसेना
नीलम घोलपराष्ट्रवादी (अजित पवार)
शालिनी म्हात्रेराष्ट्रवादी (शरद पवार)
रूपाली भगत
रूपाली भगतभाजप
अश्विनी मानेशिंदेसेना
रोहिणी शिंदेउद्धवसेना
भाग्यश्री तिडकेराष्ट्रवादी (अजित पवार)
प्रदीप गवस
प्रदीप गवसभाजप
दिलीप घोडेकरशिंदेसेना
तानाजी जाधवउद्धवसेना
अजय सुपेकरराष्ट्रवादी (शरद पवार)
प्रवीण खेडकरराष्ट्रवादी (अजित पवार)
कल्याणराव हणवतेवंचित
सुरज पाटील
महादेव पवारशिंदेसेना
सुरज पाटीलभाजप
हेमंत पोमणराष्ट्रवादी (अजित पवार)
परशुराम मेहेरराष्ट्रवादी (शरद पवार)
24
गिरीश म्हात्रे
नामदेव भगतशिंदेसेना
गिरीश म्हात्रेभाजप
सतीश रामाणेउद्धवसेना
प्रीती भोपी
प्रीती भोपीभाजप
देवकी शिंदेशिंदेसेना
अमृता कदममनसे
वैष्णवी पाटीलराष्ट्रवादी (शरद पवार)
रेखा धरआप
दीपा बमरिपब्लिकन सेना
सपना गावडे
सपना गावडेभाजप
इंदुमती भगतशिंदेसेना
भूमिका म्हात्रेमनसे
सुवर्णा हाडोळेराष्ट्रवादी (शरद पवार)
मंगल घरतअपक्ष
सचिन लवटे
काशिनाथ पवारशिंदेसेना
सचिन लवटेभाजप
देवनाथ म्हात्रेराष्ट्रवादी (शरद पवार)
विशाल गाडगेमनसे
सिद्धेश साळवीआप
25
सुनिल पाटील
सुनील पाटीलभाजप
महेंद्र नाईकशिंदेसेना
चेतन कराळेमनसे
जयेश थोरवेराष्ट्रवादी (शरद पवार)
अभिषेक गोडेआप
सलुजा सुतार
सय्यद बानूशिंदेसेना
सलुजा सुतारभाजप
सुमित्रा पवारराष्ट्रवादी (शरद पवार)
श्रद्धा खानसोळेउद्धवसेना
नेत्रा शिर्के
सुजाता गुरवशिंदेसेना
नेत्रा शिर्केभाजप
रविंद्र इथापे
रवींद्र इथापेभाजप
कुणाल निरभवनेशिंदेसेना
अक्रम हवलदारकाँग्रेस
उमेश गायकवाडमनसे
माजिद ईब्जीवंचित बहुजन आघाडी
26
दिपक पवार
दीपक पवारभाजप
दत्तात्रेय घंगाळेशिंदेसेना
अब्दुल्ला अमिन बागवानउद्धवसेना
आदित्य जाधवराष्ट्रवादी (अजित पवार)
संतोषी म्हात्रे
संतोषी म्हात्रेभाजप
अश्विनी घंगाळेशिंदेसेना
सुलक्षणा भोईरउद्धवसेना
रेखा म्हात्रे
रेखा म्हात्रेभाजप
सोनम म्हात्रेशिंदेसेना
रेखा आयवळेमनसे
सुनीता देशमुखराष्ट्रवादी (शरद पवार)
पूजा हातेकरवंचित बहुजन आघाडी
विशाल विचारे 
विशाल विचारेउद्धवसेना
विशाल डोळसभाजप
संदीप साळुंखेशिंदेसेना
उमेश हातेकरवंचित बहुजन आघाडी
सुधीर पांडेयआप
27
भारती कोळी
भारती कोळीशिंदेसेना
तेजस्वी म्हात्रेभाजप
शीतल गायकवाडमनसे
पूनम पाटील
पूनम पाटीलशिंदेसेना
ज्योती पाटीलभाजप
प्रिया कांबळेमनसे
सरोज पाटील
सरोज पाटीलशिंदेसेना
संतोष कोळीभाजप
संदीप पाटीलउद्धवसेना
किरण करंडेराष्ट्रवादी (अजित पवार)
अमित पाटील
प्रमोश जोशीभाजप
अमित पाटीलशिंदेसेना
रोहिदास कोळीउद्धवसेना
28
सुरेखा नरबागे
सुरेशा नरबागेभाजप
वंदना शिंदेशिंदेसेना
सुरेखा तडाकेराष्ट्रवादी (शरद पवार)
आशाबाई शिंदेराष्ट्रवादी (अजित पवार)
पल्लवी राजपक्षेरिपब्लिकन सेना
स्वाती गुरखे
आरती धुमाळमनसे
स्वाती गुरखेभाजप
अस्मिता पाटीलराष्ट्रवादी (शरद पवार)
दीपाली घोलपअपक्ष
डॅा जयाजी नाथ
जयाजी नाथभाजप
अटवाल सिंगशिंदेसेना
सीता दळवीकाँग्रेस
संजय मुर्केउद्धवसेना
अनिल कुदळेराष्ट्रवादी (अजित पवार)
राहुल शिरसाटवंचित बहुजन आघाडी
संजय येशीपीपीआयडी
सीव्हीआर रेड्डीअपक्ष
नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विजयी उमेदवार 
 
 
प्रभाग क्र. १
अ= अरुणा शंकर शिंदे, शिवसेना (शिंदे)
 
ब= चांदनी चौगुले, शिवसेना (शिंदे)
 
क= जगदीश गवते, शिवसेना (शिंदे)
 
ड= रामआशिष यादव,   शिवसेना (शिंदे)
 
 
 
प्रभाग क्र. २
 
अ= श्वेता काळे,शिवसेना (शिंदे)
 
ब= विजय चौगुले, शिवसेना (शिंदे)
 
क= गौरी आंग्रे, शिवसेना (शिंदे)
 
ड= शुभम चौगुले, शिवसेना (शिंदे)
 
 
प्रभाग क्र. ३
 
अ= राजू कांबळे, शिवसेना (शिंदे)
 
ब= वैशाली पाटील, शिवसेना (शिंदे)
 
क= पूजा पाटील, शिवसेना (शिंदे)
 
ड= आकाश मढवी, शिवसेना (शिंदे)
 
 
प्रभाग क्र. ४
 
अ=ऐश्वर्या सोनावणे, शिवसेना (शिंदे)
 
ब=मनोज हळदणकर,शिवसेना (शिंदे)
 
क=हेमांगी सोनावणे, शिवसेना (शिंदे)
 
ड=शिवाजी खोपडे, भाजप
 
 
प्रभाग क्र. ५
 
अ= रेश्मा मढवी, भाजप
 
ब= ममित चाैगुले, शिवसेना (शिंदे)
 
क= श्रेया जिरगे, भाजप
 
ड= अशोक पाटील, भाजप
 
 
प्रभाग क्र. ६
 
अ  रंजना सोनवणे,भाजप
 
ब वर्षा डोळे भाजप
 
क गंगा पाटील भाजप
 
ड सुधाकर सोनवणे भाजप
 
 
प्रभाग क्र. ७
 
अ अनिता मानवतकर शिवसेना (शिंदे)
 
ब मंदाकिनी म्हात्रे शिवसेना (शिंदे)
 
क चैताली पाटील शिवसेना (शिंदे)
 
ड अनिकेत म्हात्रे शिवसेना (शिंदे)
 
 
प्रभाग क्र. ८
 
अ गणेश सपकाळ भाजप
 
ब हरिजन देव भाजप
 
क ललिता मढवी भाजप
 
ड अंजना म्हात्रे भाजप
 
 
प्रभाग क्र. ९
 
अ    प्रशांत पाटील  शिवसेना (शिंदे)
 
ब दीपाली संकपाळ  शिवसेना (शिंदे)
 
क वैशाली मस्कर शिवसेना (शिंदे)
 
ड सौरभ शिंदे        शिवसेना (शिंदे)
 
 
प्रभाग क्र. १०
 
अ संदीप म्हात्रे     भाजप
 
ब सायली शिंदे      भाजप
 
क चंद्रभागा मोरे भाजप
 
ड राजू मढवी भाजप
 
 
प्रभाग क्र. ११
 
अ मीनाक्षी पाटील भाजप
 
ब अनिता पाटील     शिवसेना शिंदे
 
क शिरीष पाटील भाजप
 
ड शिवराम पाटील शिवसेना (शिंदे)
 
 
प्रभाग क्र. १२
 
अ रविकांत पाटील भाजप
 
ब भारती पाटील भाजप
 
क दीक्षा कचरे शिवसेना (शिंदे)
 
ड ज्ञानदेव पाटील भाजप
 
 
प्रभाग क्र. १३
 
अ सागर नाईक भाजप
 
ब अदिती नाईक भाजप
 
क वैष्णवी नाईक भाजप
 
ड मुनावर पटेल भाजप
 
 
प्रभाग क्र. १४
 
अ प्रतीक्षा जयेश पाटील भाजप
 
ब सविता सांगोळे    शिवसेना (शिंदे)
 
क शशिकांत भोईर भाजप
 
ड भरत भोईर अपक्ष
 
 
प्रभाग क्र. १५
 
अ शुभांगी पाटील     भाजप
 
ब शशिकला पाटील     भाजप
 
क कविता पाटील   शिवसेना (शिंदे)
 
ड रामचंद्र घरत      भाजप
 
 
प्रभाग क्र. १६
 
अ शशिकांत राऊत भाजप
 
ब अंजनी भोईर भाजप
 
क अंजली वाळुंज भाजप
 
ड प्रकाश मोरे  भाजप
 
 
प्रभाग क्र. १७
 
अ किशोर पाटकर        शिवसेना (शिंदे)
 
ब प्रणाली अविनाश लाड शिवसेना (शिंदे)
 
क सोनवी अविनाश लाड शिवसेना (शिंदे)
 
ड      दिव्या गायकवाड         शिवसेना (शिंदे)
 
 
प्रभाग क्र. १८
 
अ प्रीती भगत               भाजप
 
ब दमयंती संपत शेवाळे भाजप
 
क दशरथ भगत        भाजप
 
ड निशांत भगत         भाजप
 
 
प्रभाग क्र. १९
 
अ गणपत (भाऊ)  भापकर भाजप
 
ब शैला  पाटील भाजप
 
क शिल्पा ठाकूर भाजप
 
ड सुनील कुरकुटे भाजप
 
 
प्रभाग क्र. २० 
 
अ सविता लगाडे शिवसेना (शिंदे)
 
ब अबोली कुलकर्णी शिवसेना (शिंदे)
 
क सुरेश कुलकर्णी शिवसेना (शिंदे)
 
ड चंद्रकांत आगोंडे शिवसेना (शिंदे)
 
 
 
प्रभाग क्र. २१ 
 
अ माधुरी सुतार भाजप
 
ब मीरा पाटील         भाजप
 
क जयवंत सुतार भाजप
 
ड सुरेश शेट्टी         भाजप
 
 
 
प्रभाग क्र. २२
 
अ विशाल ससाणे शिवसेना (ठाकरे)
 
ब प्रणाली पाटील भाजप
 
क शशिकला औटी शिवसेना (शिंदे)
 
ड अभिजित देसाई मनसे
 
 
 
प्रभाग क्र. २३
 
अ सुजाता पाटील भाजप
 
ब रूपाली भगत भाजप
 
क प्रदीप गवस भाजप
 
ड सुरज पाटील भाजप
 
 
प्रभाग क्र. २४
 
अ गिरीश म्हात्रे        भाजप
 
ब प्रीती भोपी        भाजप
 
क सपना गावडे भाजप
 
ड सचिन लवटे         भाजप
 
 
 
प्रभाग क्र. २५
 
अ सुनील पाटील भाजप
 
ब सलुजा सुतार भाजप
 
क नेत्रा शिर्के भाजप
 
ड रवींद्र इथापे भाजप
 
 
प्रभाग क्र. २६
 
अ दीपक पवार भाजप
 
ब संतोषी म्हात्रे भाजप
 
क रेखा म्हात्रे भाजप
 
ड विशाल विचारे शिवसेना (ठाकरे)
 
 
प्रभाग क्र. २७
 
अ भारती कोळी शिवसेना (शिंदे)
 
ब पूनम पाटील शिवसेना (शिंदे)
 
क सरोज पाटील शिवसेना (शिंदे)
 
ड अमित पाटील शिवसेना (शिंदे)
 
 
 
प्रभाग क्र. २८
 
अ सुरेशा नरबागे भाजप
 
ब स्वाती गुरखे भाजप
 
क जयाजी नाथ भाजप

 

Continues below advertisement