एक्स्प्लोर

Dindori Accident: स्पोर्ट्स बाईक-अल्टोची समोरासमोर धडक होताच अल्टो नाल्यात कोसळली; नाकातोंडात पाणी जाऊन चिमुरड्या बालकासह सात जणांचा जीव गेला

या अपघातात स्पोर्ट्सबाईकवरील दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रस्त्याच्या अंदाज न आल्याने अल्टो नाल्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Dindori Accident: स्पोर्ट्स बाईक आणि अल्टोची समोरासमोर धडक होऊन अल्टो नाल्यात कोसळल्याने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी कळवण रस्त्यावर शिवनेरी हॉटेल व संस्कृती लोनसमोर सात जणांचा मृत्यू झाला. अल्टोमधील तीन महिला तीन पुरुष व चिमुरड्या बालकांचा मृतांमध्ये समावेश आहे. मध्यरात्री हा अपघात झाला. या अपघातात स्पोर्ट्सबाईकवरील दोघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रस्त्याच्या अंदाज न आल्याने अल्टो नाल्यात कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अपघातामधील मृतदेह दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. मृत हे कोशिंबे देवठाण व सारसाळे येथील असल्याचे समजते दिंडोरी पोलीस ठाण्यात अपघाताची  नोंद करण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Zero Hour Nitin Raut on Election : सत्ताधाऱ्यांच्या दबावामुळे लोकशाही धोक्यात?;राऊतांचा हल्लाबोल
Zero Hour Amol Mitkari on Election : विरोधकांचा कुठलाही फेक नरेटिव्ह या निवडणुकीत सेट होणार नाही
Zero Hour Kishor Jorgewar on Election : मशीन घ्या आणि आम्हाला पटवून द्या; भाजपचं विरोधकांना आव्हान
Zero Hour Uttam Jankar on Election : ...अन्यथा राज्यात कुठेही निवडणूक होऊ देणार नाही
Zero Hour Manoj Jarange on Election : GR काढला,पण समित्या गठित केल्या नाही;निवडणुकीबाबत मोठा निर्णय
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
चक दे इंडिया... मुंबई विमानतळावर विश्वविजेत्या टीम इंडियाचं दणक्यात स्वागत, लेकींना मानवंदना,पाहा फोटो
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
कोण आहे ते कॉन्ट्रॅक्टर, उभं करा त्याला ? मुख्यमंत्र्यांकडून ठेकेदारांची खरडपट्टी, व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन

Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका

Embed widget