एक्स्प्लोर

Shiv Bhojan Yojana : शिवभोजन योजनेत घोटाळा उघड, अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच प्रकार, एकाच लाभार्थ्याचे छायाचित्र वापरले अन्...

Shiv Bhojan Yojana : शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेत नाशिक जिल्ह्यात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे.

Shiv Bhojan Yojana : शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन योजनेत (Shiv Bhojan Yojana) नाशिक (Nashik News) जिल्ह्यात घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याच जिल्ह्यात हा प्रकार उघड झाल्याने प्रशासन आणि विभागीय पातळीवर एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही शिवभोजन केंद्रांमध्ये एकाच लाभार्थ्याचे छायाचित्र दोन ते तीन वेळा वापरून शासनाकडून अनुदान लाटल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा लाभ खरोखर गरजूंपर्यंत पोहोचतो आहे की नाही? याबाबत शंका निर्माण झाली आहे.

छायाचित्र व सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश

या तक्रारींची गंभीर दखल जिल्हा पुरवठा विभागाने घेतली असून, सर्व केंद्र चालकांना मागील तीन महिन्यांचे लाभार्थ्यांचे छायाचित्र व सीसीटीव्ही फुटेज सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाशिक शहर व परिसरातील अनेक केंद्रांबाबत तक्रारी वाढू लागल्या असून, या पार्श्वभूमीवर शिवभोजन योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

सात महिन्यांपासून थकीत अनुदानाची माहितीही समोर

दरम्यान, जिल्ह्यातील शिवभोजन केंद्रचालकांचे सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांचे अनुदान गेल्या सात महिन्यांपासून शासनाकडे थकीत आहे. हे अनुदान तातडीने मिळावे, यासाठी केंद्रचालकांनी पुरवठा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. मात्र, शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निधी उपलब्ध झाल्यानंतर सर्व थकीत अनुदान वितरित करण्यात येईल, असे आश्वासन केंद्रचालकांना देण्यात आले आहे.

बीडमध्येही शिवभोजन थाळी योजनेत भ्रष्टाचार

दरम्यान, बीड जिल्ह्यातील शिवभोजन थाळी योजनेच्या नावाखाली एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारकडून गरजू नागरिकांसाठी चालवली जाणारी शिवभोजन थाळी योजना ही कमी दरात जेवण देण्याचा उपक्रम आहे. मात्र, याच योजनेचा गैरवापर करत अनुदान मिळवण्यासाठी फसवणुकीचा प्रकार उघड झाला आहे. शिवभोजन थाळीच्या घोटाळ्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बीडमधील शासकीय विश्रामगृहाजवळ असलेल्या उडपी हॉटेलमध्ये एकाच थाळीसमोर जवळपास 50 जणांना बसवून फोटो काढण्यात आले. या फोटोंचा उपयोग करून अधिक थाळ्यांची नोंद करून सरकारकडून अधिक अनुदान मिळवण्याचा प्रयत्न यांच्याकडून होत आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

आणखी वाचा 

Raj Thackeray : सरकारकडून तोडगा नाहीच, आता बिऱ्हाड आंदोलनकर्ते मुंबईत राज ठाकरेंच्या भेटीला; आंदोलकांना दिलासा मिळणार?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Embed widget