एक्स्प्लोर

178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा प्रकरण! खासदार संजय राऊतांचे दादा भुसेंवर आरोप, मालेगाव न्यायालयात हजर राहणार

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत.

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत मालेगाव न्यायालयात हजर राहणार आहेत. मंत्री दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्यात 178 कोटी रुपयांचा शेअर्स घोटाळा केल्याचा बदनामीकारक मजकूर सामनामध्ये प्रसिद्ध केल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांच्यावर केला आहे. .
मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात प्रकरण आहे. राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला आहे.

न्यायालयात हजर न राहिल्याने यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला होता

न्यायालयात हजर न राहिल्याने यापूर्वी न्यायालयाने संजय राऊतांना 12 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मंत्री दादा भुसे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर मालेगावच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.

संजय राऊतांनी नेमके काय आरोप केले होते? 

शिवसेनेतून (Shivsena) शिंदे गट बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच उलथापालथ झाली होती. यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याकडून अनेकांवर आरोप करण्यात आले होते. यापैकी दादा भुसे एक. संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. यात त्यांनी लिहलं होत की, 'हे आहेत मंत्री दादा भुसे. शेतकरी त्यांच्या विरोधात रस्त्यावर आले आहेत. गिरणा अग्रो नावाने 178 कोटी 25 लाखांचे शेअर्स शेतकऱ्याकडून गोळा केले. पण कंपनीच्या वेबसाईटवर केवळ 1 कोटी 67 लाखांचे शेअर्स केवळ 47 सभासदांच्या नावावर दाखवले. ही लूट आहे. लवकरच  स्फोट होईल.' अशा आशयाचे ट्विट केले होते. यावर मंत्री दादा भुसे यांनी आज प्रत्युत्तर दिले आहे. 

गेल्या दहा-बारा वर्षात मालेगाव तालुक्यातील गिरणा सहकारी साखर कारखाना डीआरटी कोर्टच्या माध्यमातून जाहीर लिलावाद्वारे त्याची विक्री झाली होती. आणि त्या विक्रीच्या काळामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी शेअर्स गोळा केले होते. दुर्दैवाने मोठी रक्कम उभी राहू शकली नाही. त्यावेळी जमा झालेली रक्कम भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या आर्मस्ट्रॉंग कंपनीला आरटीजीएस केली होती, असे भुसे म्हणाले होते. यावर बोलताना संजय राऊतांनी दादा भुसे यांच्यावर आरोप केले होते.  दादा भुसे यांनी 178 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे संजय राऊत यांनी अनेकदा सांगितले होते. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले होते. 

महत्वाच्या बातम्या:

Aditya Thackeray On Raj Thackeray And Eknath Shinde Meet: पहिले काकांना भेटले, मग पत्रकारांशी बोलले; एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीवर प्रश्न विचारताच आदित्य ठाकरेंनी काय केले?, VIDEO

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil: राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात नाशिकमध्ये मराठा समन्वयक आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी; नेमकं काय घडलं?
राधाकृष्ण विखे पाटलांविरोधात नाशिकमध्ये मराठा समन्वयक आक्रमक, थेट मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी; नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: आधी प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर महाराष्ट्राबाहेर ट्रिपला चल म्हणाला; महिलेने नकार देताच माजी विद्यार्थ्याने ब्लॅकमेल केलं अन्...; नेमकं काय घडलं?
आधी प्राध्यापिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, नंतर महाराष्ट्राबाहेर ट्रिपला चल म्हणाला; महिलेने नकार देताच माजी विद्यार्थ्याने ब्लॅकमेल केलं अन्...; नेमकं काय घडलं?
Nashik Manisha Jejurkar Case: मनीषा जेजूरकर प्रकरणात मोठी अपडेट, डॉ. स्वाती चव्हाणांना जामीन मंजूर; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका, कोर्टात नेमकं काय घडलं?
मनीषा जेजूरकर प्रकरणात मोठी अपडेट, डॉ. स्वाती चव्हाणांना जामीन मंजूर; 50 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका, कोर्टात नेमकं काय घडलं?
Maharashtra Drought: डोळ्यांसमोर पिकं वाळली, जनावरांसाठी चारा-पाणी नाही; बळीराजावर 'कृषीधन' विक्रीची वेळ, दुष्काळाचं भीषण वास्तव
डोळ्यांसमोर पिकं वाळली, जनावरांसाठी चारा-पाणी नाही; बळीराजावर 'कृषीधन' विक्रीची वेळ, दुष्काळाचं भीषण वास्तव

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Pune Missing Link Bike found: मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंट कंपनीच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
मिसिंग लिंकच्या डोंगरमाथ्यावर कॉग्नीझंटच्या कर्मचाऱ्याची बाईक सापडली, गावकऱ्यांना अशुभाची चाहूल, दरीत उतरुन शोधकार्य
Pune CNG Price Hike: पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
पुण्यातील वाहनधारकांना मोठा फटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती? जाणून घ्या
Vidyadhar Joshi On Ganeshotsav Festival: आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
आधी ढोल-ताशा पथकातील कलाकारांवर टीका, आता विद्याधर जोशी म्हणाले, 'गणेशोत्सवाची माती झालीय...', नेमकं काय घडलं?
Premanand Maharaj Rasik Dulari Sharan Death Case: रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
रसिक दुलारींच्या मृत्यूमागील हादरवणारं कारण, थरकाप उडवणारा पोस्टमार्टम रिपोर्ट; प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात काय घडलं?
Rohit Pawar and Rajendra Pawar: विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडात असणारा सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
विरोधक म्हणत असलेला तुझ्या तोंडातील सोन्याचा चमचा शोधतोय, पाठीराख्या बापाचं रोहित पवारांसाठी भावनिक पत्र
Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
पिंपरी चिंचवडमध्ये इमारतीचे सात मजले बांधून झाले अन् पालिकेच्या चूक लक्षात आली, धडाधड पाडकाम सुरु, नेमकं काय प्रकरण?
Vijayendra Kumeria Preeti Bhatia Divorced: 14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
14 वर्षांचा सुखी संसार मोडला, प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट; पदरात 10 वर्षांची मुलगी असतानाही जोडप्यानं काडीमोड का घेतला?
Actress Mothers Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीवर मातृशोक, गोव्यात आईचं निधन, डोळे पाणावणारी पोस्ट व्हायरल
Embed widget