एक्स्प्लोर

Nashik Ganesh Visarjan 2025 : पुढच्या वर्षी लवकर या! भर पावसात नाशिककरांचा गणरायाला निरोप; पाचही मानाचे गणपती मार्गस्थ

Nashik Ganesh Visarjan 2025 : पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या ठेक्यावर आणि गुलालाच्या उधळणीत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरले आहेत.

Nashik Ganesh Visarjan 2025 : गेल्या दहा दिवसांपासून भक्ती, श्रद्धा आणि उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2025) समारोप आज (शनिवार, 6 सप्टेंबर) नाशिकमध्ये (Nashik News) मोठ्या थाटामाटात होत असून, भर पावसातही (Nashik Rain) विसर्जन मिरवणुकीला जोरदार सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने (Meteorological Department) शहरासाठी येलो अलर्ट, तर घाटमाथा परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तरीदेखील, भक्तांच्या उत्साह कमी झाला नसून पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या ठेक्यावर आणि गुलालाच्या उधळणीत गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नाशिककर रस्त्यावर उतरले आहेत.

गिरीश महाजन यांच्या हस्ते आरती 

मुख्य विसर्जन मिरवणुकीची सुरुवात वाकडी बारव, फाळके रोड येथून सकाळी 11 वाजता झाली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मानाच्या महापालिकेच्या गणपतीची आरती करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी मानाचे पाचही गणपती महापालिकेचा गणपती, रविवार कारंजा मित्रमंडळाचा चांदीचा गणपती, गुलालवाडी व्यायामशाळा मित्रमंडळाचा तिसरा गणपती, साक्षी गणेश (मानाचा चौथा) श्रीमान सत्यवादी मित्रमंडळाचा पाचवा गणपती एकामागून एक मार्गस्थ झाले आहेत. तसेच शहराचा महागणपती शिवसेवा मित्रमंडळाचा 'नाशिकचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे.

पावसाचं सावट, पण उत्साहात खंड नाही

नाशिकमध्ये सकाळपासून संततधार सुरू असून, गणेश मंडळांच्या तयारीवर त्याचा थोडाफार परिणाम झाल्याचे चित्र आहे. तरीदेखील, विसर्जन मिरवणूक जोशात सुरू आहे. ढोल-ताशा पथकांच्या तालावर नागरिक थिरकत गणरायाला निरोप देत आहेत.

पोलीस आणि प्रशासन सज्ज

नाशिक महानगरपालिकेने शहरातील सहाही विभागांमध्ये विसर्जन व्यवस्था केली आहे. पोलीस विभागाचा चोख बंदोबस्त असून, मिरवणुकीवर व्हिडिओ चित्रिकरणाद्वारे देखरेख ठेवण्यात येत आहे. नदी परिसरात जीवरक्षक पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील गोड्या पाण्याच्या स्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरणपूरक विसर्जनासाठी महापालिकेने विशेष विसर्जन कुंड उभारले आहेत. तसेच, प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तींचे पर्यायी व्यवस्थापन करण्यात आले आहे. पावसाच्या सरी झेलत, गुलाल, फुलं, ढोल आणि जयघोषात ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!’ असा साद घालत नाशिककरांनी लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ganpati Visarjan 2025 LIVE: लालबागचा राजा विसर्जनसाठी मंडपातून निघाला, परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक

Pune Ganpati Visarjan 2025 Live Update : पुण्याची मिरवणूक सुरू! मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...

महत्त्वाच्या बातम्या

नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Rohit Pawar: कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटींचा खर्च सांगतायत, पण कामं बघून तसं दिसत नाही, धर्माच्या नावाखील भ्रष्टाचार खपवून घेणार नाही: रोहित पवार
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
नोव्हेंबरमध्येही पाऊस कोसळणार; कधी आणि कुठेकुठे पडणार?; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 
सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शक्तीचं प्रतिक म्हणजे कुंभमेळा, इथं येऊन मला प्रसन्न वाटलं : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Protest : मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
मुंबईहून आलेल्या मुश्रीफांनी नवा फॉर्म्युला दिला अन् ऊसदरांची बैठक फिस्कटली; कारखानदार आडमुठे असतील तर... राजू शेट्टींचा इशारा, 4200 दरांवर तोडग्यास तयार
Israel : अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का, इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
इस्त्रायलमध्ये नेतन्याहूंची सत्ता जाणार? आईसेनकोट यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा, अरब पक्षांच्या बळावर मॅजिक फिगर गाठली
Gokul Milk : 'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
'गोकुळ'बाबत महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत; शिवसेना नाराज असल्याच्या चर्चांवर पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे स्पष्टीकरण
LIC Results : एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
एलआयसीच्या नफ्यात दुसऱ्या तिमाहीत तुफान तेजी, निव्वळ नफा 12076 कोटींवर, शेअर किती रुपयांवर?
BCCI :  दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयवर नामुष्की, भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय सामन्यासाठी नव्या मैदानाची निवड
दिल्लीतील खराब हवेमुळं बीसीसीआयला फटका, श्रीलंकेविरोधातील वनडे मॅच दक्षिण भारतातील शहरात होणार
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Embed widget